Homeताज्या बातम्याफलटण नगरपरिषदेच्या निवडणुकीत वार्ड क्र. 2 मधून जयश्री गणेश आहिवळे यांचे नाव...

फलटण नगरपरिषदेच्या निवडणुकीत वार्ड क्र. 2 मधून जयश्री गणेश आहिवळे यांचे नाव चर्चेत

फलटण  –फलटण नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील वार्ड क्र. 2 मध्ये जयश्री गणेश आहिवळे यांच्या नावाची चर्चा सध्या जोरात सुरू आहे. त्या माजी नगरसेवक गणेश आहिवळे यांच्या पत्नी असून, आपल्या पतींच्या जनसंपर्क व कार्यपद्धतीचा वारसा त्यांनी यशस्वीपणे पुढे नेला आहे.आहिवळे या गेल्या अनेक वर्षांपासून राजे गटाच्या एकनिष्ठ कार्यकर्त्या असून, त्यांनी फलटण शहरात विविध सामाजिक, शैक्षणिक व जनहिताचे उपक्रम राबवले आहेत. नागरिकांशी सतत संपर्क ठेवून त्यांचे प्रश्न जाणून घेणे व त्यावर उपाय शोधणे, हे त्यांचे वैशिष्ट्य मानले जाते.प्रशांत (बारीक राव) आहिवळे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि विधानपरिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या विश्वासू कार्यकर्त्या म्हणून सौ. आहिवळे यांनी स्वतःची ओळख निर्माण केली आहे.यामुळे वार्ड क्र. २ मध्ये त्यांच्या नावाच्या चर्चेला वेग आला असून, सोशल मीडियावर “भावी नगरसेविका  जयश्री गणेश आहिवळे” या नावाने स्टेटस आणि पोस्ट्स मोठ्या प्रमाणावर दिसू लागल्या आहेत. नागरिकांमध्ये त्यांच्या उमेदवारीची उत्सुकता वाढत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

*जनतेचा खरा लोकप्रतिनिधी : नगरसेवक सचिन अहिवळे* *मा.खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर (दादा)यांचे अतिशय...

*जनतेचा खरा लोकप्रतिनिधी : नगरसेवक सचिन अहिवळे* *मा.खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर (दादा)यांचे अतिशय विश्वासू आमदार सचिन पाटील व नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांचे निकटवर्तीय* *सचिन अहिवळे...

जूनमधील हुडी, बालीची सहल, एक ‘सापाची कहाणी’: पोलिसांनी केतन अग्रवालच्या लोहगड खून प्रकरणाला कसे...

पुण्याजवळील लोहगड किल्ल्यावरील रिअल इस्टेट व्यावसायिक केतन अग्रवाल आणि त्याची मंगेतर सिया गोयल या हुडीमध्ये एका व्यक्तीच्या सीसीटीव्ही फुटेजने पोलिसांना सुरुवातीला ट्रेकिंगचा अपघात...

पुरवठा घटल्याने टोमॅटोचे भाव ३० टक्क्यांनी वाढले

पुणे : टोमॅटोच्या किमती गेल्या महिनाभरात वाढल्या आहेत, किरकोळ विक्रीचे दर आता प्रतिकिलो ६५-७० रुपये झाले आहेत - काही आठवड्यांपूर्वीच्या पातळीपेक्षा २०-३०%...

पुणे शहरातील बांधकामासाठी डिफेन्स एनओसीच्या फसव्या वापराबाबत जीबीमधील प्रश्नामुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो

पुणे : केंद्रीय संरक्षण मंत्रालय (MoD) ना हरकत प्रमाणपत्रे (NOC) शहरातील बांधकाम क्रियाकलापांसाठी फसव्या पद्धतीने वापरल्या जात आहेत की नाही हे निर्धारित...

उप प्रादेशिक परिवहन अधिकारीपदी सचिन विधाते यांची नियुक्ती

उप प्रादेशिक परिवहन अधिकारीपदी सचिन विधाते यांची नियुक्ती समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क. फलटण फलटण, प्रतिनिधी : महाराष्ट्र शासनाच्या परिवहन विभागातील कर्तव्यनिष्ठ, प्रामाणिक आणि कार्यतत्पर अधिकारी...

error: Content is protected !!