फलटण : लायन्स क्लब फलटण संचलित माळजाई मंदिर व उद्यान समिती, फलटण यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या नवरात्र व दसरा महोत्सवानिमित्त…
समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क.फलटण
आज सायंकाळी ७.३० वाजताची श्री.माळजाई देवीची महाआरती अध्यक्ष महाराष्ट्र राज्य पत्रकार कल्याण निधी व ज्येष्ठ पत्रकार श्री.रवींद्र बेडकीहाळ व सौ.अलकाताई रवींद्र बेडकीहाळ यांच्या शुभहस्ते संपन्न झाली तरी महाआरतीस यावेळी जानुबाई डेव्हलपर्सचे श्री.विनोदराव घाडगे. अनमोल ऍक्वाचे प्रोप्रायटर श्री. राहुल जाधव फलटणमधील महिला भाविक, नागरिक तसेच लायन्स क्लब परिवारातील सर्व सन्माननीय सदस्यांचीही उपस्थिती होते.


























