Homeताज्या बातम्या*समता पुरस्काराने प्रा. विकास शिंदे यांचा गौरव*

*समता पुरस्काराने प्रा. विकास शिंदे यांचा गौरव*

फलटण: समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क

अखिल भारतीय समता परिषद, लक्ष सातारा यांच्या वतीने सामाजिक, शैक्षणिक, उद्योग, साहित्य, पत्रकारिता व संशोधन या विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा समता पुरस्काराने गौरव करण्यात आला. या सोहळ्यात दैनिक लोकमतचे तालुका प्रतिनिधी तसेच भारतीय पत्रकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रा. विकास शिंदे यांना पत्रकारितेतील उल्लेखनीय कामगिरी व समाजाभिमुख पत्रकारितेबद्दल समता पुरस्कार प्रदान करण्यात आला.

हा सन्मान सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते तर फलटण नगरपरिषदेचे नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. कार्यक्रमात विविध क्षेत्रातील कार्यकर्त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात येत समाजहितासाठी योगदान देणाऱ्यांना प्रोत्साहन देण्यात आले.

यावेळी समता परिषदेचे सातारा जिल्हाध्यक्ष डॉ. बी. के. यादव, सातारा जिल्हा परिषदेच्या नवनिर्वाचित सभापती सौ. लता कर्णे, मुधोजी महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख प्रा. प्रभाकर पवार तसेच विडणीचे सरपंच सागर अभंग यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमात मान्यवरांनी आपल्या मनोगतातून समाजात समता, बंधुता व प्रगतीशील विचारांची गरज अधोरेखित केली. विविध क्षेत्रांत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करून त्यांचे योगदान अधोरेखित करण्याचा हा उपक्रम स्तुत्य असल्याचेही त्यांनी नमूद केले.

समता पुरस्कारामुळे सन्मानित व्यक्तींना समाजकार्याची नवी प्रेरणा मिळत असून, प्रा. विकास शिंदे यांच्या पत्रकारितेतील कार्याबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

लोहगड किल्ला खून: पोलिसांनी गुन्ह्याचे दृश्य पुन्हा तयार केले, चेतनच्या चालीचे विश्लेषण; केतन अग्रवालच्या...

पुणे: पुणे ग्रामीण पोलिसांनी बुधवारी आरोपी चेतन चौधरी याला लोहगड किल्ल्यावर आणले आणि केतन अग्रवालच्या हत्येच्या तपासाचा एक भाग म्हणून चेतनच्या गुन्ह्याच्या...

*संपन्न; नव्या पदाधिकाऱ्यांनी स्वीकारली समाजसेवेची धुरा* *रणजित बर्गे अध्यक्ष, प्रमोद निंबाळकर सचिव, तर दिलीप...

संपन्न; नव्या पदाधिकाऱ्यांनी स्वीकारली समाजसेवेची धुरा रणजित बर्गे अध्यक्ष, प्रमोद निंबाळकर सचिव, तर दिलीप शिंदे खजिनदार; लायन्स क्लब फलटणची नवी कार्यकारिणी पदस्थ   फलटण, प्रतिनिधी : समर्थ...

नाल्यांमध्ये अडकलेल्या गौरची वन पथकाने सुटका केली

गौर आपल्या कळपापासून विभक्त होऊन शहरी किनाऱ्याजवळ राहिली असावी. अन्न किंवा पाण्याच्या शोधात ते शहरात दाखल झाले असावे पुणे : सिंहगड रोडवरील विश्रांतीनगर...

किरकोळ टेम्पोसह चार वाहनांना धडक, बुक

पुणे : पुणे-सोलापूर महामार्गावर वैदूवाडी येथे मंगळवारी सायंकाळी एका १७ वर्षीय मुलाने पोलिसांच्या अटकेपासून वाचण्यासाठी चालवत असलेल्या टेम्पोने चार वाहनांना धडक दिली.वानवरी...

पुण्यातील नवीन कार्यालयासह भारतातील 500 अभियंत्यांपर्यंत कर्मचारी संख्या वाढवण्याचे जॅमकोचे उद्दिष्ट आहे

केट शेफर, कार्यकारी अध्यक्ष आणि सीईओ, जॅमको इंटिरियर्स (उजवीकडे); संजीव सेन, मुख्य कार्यकारी अधिकारी (मध्य), जॅमको इंटिरिअर्स, नीलेश बोराडे, कंट्री हेड इंडिया, जॅमको...

error: Content is protected !!