Homeताज्या बातम्या*समता पुरस्काराने लोकशाही भारत चे संपादक सागर चव्हाण यांचा गौरव*

*समता पुरस्काराने लोकशाही भारत चे संपादक सागर चव्हाण यांचा गौरव*

*समता पुरस्काराने संपादक सागर चव्हाण यांचा गौरव*

फलटण : समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क

अखिल भारतीय समता परिषद, सातारा यांच्या वतीने सामाजिक, शैक्षणिक, उद्योग, साहित्य, पत्रकारिता व संशोधन या विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा समता पुरस्काराने गौरव करण्यात आला. या सोहळ्यात लोकशाही भारत चे संपादक सागर चव्हाण यांना पत्रकारितेतील उल्लेखनीय कामगिरी व समाजाभिमुख पत्रकारितेबद्दल समता पुरस्कार प्रदान करण्यात आला.

हा सन्मान सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते तर फलटण नगरपरिषदेचे नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. कार्यक्रमात विविध क्षेत्रातील कार्यकर्त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात येत समाजहितासाठी योगदान देणाऱ्यांना प्रोत्साहन देण्यात आले.

यावेळी समता परिषदेचे सातारा जिल्हाध्यक्ष डॉ. बी. के. यादव, सातारा जिल्हा परिषदेच्या नवनिर्वाचित सभापती सौ. लता कर्णे, मुधोजी महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख प्रा. प्रभाकर पवार तसेच विडणीचे सरपंच सागर अभंग यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमात मान्यवरांनी आपल्या मनोगतातून समाजात समता, बंधुता व प्रगतीशील विचारांची गरज अधोरेखित केली. विविध क्षेत्रांत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करून त्यांचे योगदान अधोरेखित करण्याचा हा उपक्रम स्तुत्य असल्याचेही त्यांनी नमूद केले.

समता पुरस्कारामुळे सन्मानित व्यक्तींना समाजकार्याची नवी प्रेरणा मिळत असून, सागर चव्हाण यांच्या पत्रकारितेतील कार्याबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

किरकोळ टेम्पोसह चार वाहनांना धडक, बुक

पुणे : पुणे-सोलापूर महामार्गावर वैदूवाडी येथे मंगळवारी सायंकाळी एका १७ वर्षीय मुलाने पोलिसांच्या अटकेपासून वाचण्यासाठी चालवत असलेल्या टेम्पोने चार वाहनांना धडक दिली.वानवरी...

पुण्यातील नवीन कार्यालयासह भारतातील 500 अभियंत्यांपर्यंत कर्मचारी संख्या वाढवण्याचे जॅमकोचे उद्दिष्ट आहे

केट शेफर, कार्यकारी अध्यक्ष आणि सीईओ, जॅमको इंटिरियर्स (उजवीकडे); संजीव सेन, मुख्य कार्यकारी अधिकारी (मध्य), जॅमको इंटिरिअर्स, नीलेश बोराडे, कंट्री हेड इंडिया, जॅमको...

*फलटण नगर परिषदेच्या विशेष सभेत २१ विषयांना मंजुरी; पालखी सोहळ्याच्या तयारीसह विकासकामांना गती*

फलटण नगर परिषदेच्या विशेष सभेत २१ विषयांना मंजुरी; पालखी सोहळ्याच्या तयारीसह विकासकामांना गती     फलटण प्रतिनिधी | ३० जून २०२६ समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क फलटण फलटण नगर...

*पालखी सोहळ्याच्या नियोजन बैठकीत प्रसारमाध्यमांना ठेवले दूर* *प्रशासनाला प्रसारमाध्यमांची एलर्जी* ?

पालखी सोहळ्याच्या नियोजन बैठकीत प्रसारमाध्यमांना ठेवले दूर प्रशासनाला प्रसारमाध्यमांची एलर्जी ? फलटण प्रतिनिधी | ३० जून २०२६ समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क फलटण आगामी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी...

‘सियाचे अफेअर आहे का?’ : केतन अग्रवालने मंगेतरच्या चेतन चौधरीशी संबंध असल्याबद्दल शंका उपस्थित...

अहवालात असे सूचित होते की केतनने बेवफाईबद्दल चिंता व्यक्त केली होती आणि प्राणघातक घटनेपूर्वी सियाच्या कृतीमुळे तो अस्वस्थ झाला होता. पुणे: पुण्यातील रिअल्टर...

error: Content is protected !!