Homeताज्या बातम्या*श्रीमंत शिवाजीराजे सीबीएसई च्या विद्यार्थाची १० वी बोर्ड परीक्षेत उत्तुंग...

*श्रीमंत शिवाजीराजे सीबीएसई च्या विद्यार्थाची १० वी बोर्ड परीक्षेत उत्तुंग भरारी*

श्रीमंत शिवाजीराजे सीबीएसई च्या विद्यार्थाची १० वी बोर्ड परीक्षेत उत्तुंग भरारी

फलटण. समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क

, जाधववाडी दि १६ एप्रिल २०२६):- – फलटण एज्युकेशन सोसायटी संचालित जाधववाडी येथील श्रीमंत शिवाजीराजे इंग्लिश मिडीयम स्कूल सीबीएसई जाधववाडी या प्रशालेचा इयत्ता १० वी चा निकाल ९९.१०% इतका लागला असून परीक्षेस बसलेल्या ११२ विद्यार्थ्यांपैकी १११ विद्यार्थी उत्तीर्ण होत उत्तुंग असे यश संपादन केले आहे.

प्रशालेच्या यशामध्ये खालील विद्यार्थ्यानी नेत्रदीपक असे यश संपादन केलेले आहे.

प्रथम क्रमांक – कु. तुलसी बाळासाहेब जठार ९७.६ %

द्वितीय क्रमांक– कु. पूर्वा पराग घनवट ९७ % व रुद्रप्रताप जितेंद्र साळुंखे ९७ % यांनी एकत्रित असा द्वितीय क्रमांक संपादन केला. तर

तृतीय क्रमांक – शिवम रविकिरण राऊत ९६.६ % व कु. श्रावणी सोमनाथ पवार ९६.६ % यांनी एकत्रित असा तृतीय क्रमांक संपादन केला.

चौकट:-

११२ विद्यार्थ्यांपैकी ८५ विद्यार्थ्यांना विशेष प्राविण्य मिळाले आहे तर प्रथम श्रेणीमधे २२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत विशेष कौतुकास्पद बाब म्हणजे ९०% च्या वरती ३२ विद्यार्थी उत्तीर्ण आहेत.

वरील यशस्वी विद्यार्थ्यांना प्रशालेच्या खालील विषय शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले

मराठी – रुबिना बागवान

हिंदी – शीतल भोसले

इंग्रजी – प्रीती एकल

गणित – कै. तुकाराम शेलार

विज्ञान – मयुरा फणसे, नूतन खेडकर व सुनिता नाईक निंबाळकर

समाज शास्त्र – अर्चना काटकर व वर्षा खोमणे

AI / IT – दीपज्योती दंडिले ,चांदणी कदम व आयेशा पठाण यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले

यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षक यांचे संस्थेचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, नियामक मंडळाचे चेअरमन तथा फलटण कृषी उत्पन्न बाजार समिती चे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, संस्थेचे सेक्रेटरी व सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर , माजी आमदार दीपकराव चव्हाण, फलटण एज्यूकेशन सोसायटी च्या नियामक मंडळाचे सदस्य,प्रशासन अधिकारी श्री. अरविंद निकम , प्राचार्या सौ. मिनल दिक्षित,शाळा व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष व सदस्य, उपप्राचार्या सौ. स्नेहल भोसले, पर्यवेक्षिका सौ. प्रियांका जठार, सौ. अर्चना काटकर, सर्व शिक्षक वृंद ,पालक व अनेक मान्यवर मंडळींनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा! दिल्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

लायन्स क्लब ऑफ फलटणतर्फे दिवाळीनिमित्त रुग्णालयातील कर्मचारी व लायन्स नागरी पतसंस्था कर्मचारी व माळजाई...

0
लायन्स क्लब ऑफ फलटणतर्फे दिवाळीनिमित्त रुग्णालयातील कर्मचारी व लायन्स नागरी पतसंस्था कर्मचारी व माळजाई मंदिर व उद्यान समिती कर्मचाऱ्यांना दिवाळी फराळ किटचे वाटप... समर्थ 24...

श्री. हेमंत खलाटे हे केबी बायो-ऑरगॅनिकच्या माध्यमातून कृषी क्षेत्राशी संबंधित विविध विषयांमध्ये कार्यरत असून,...

0
कृषी क्षेत्राच्या प्रगतीचा ध्यास घेतलेले व्यक्तिमत्त्व : श्री. हेमंत खलाटे! केबी बायो-ऑरगॅनिकचे असिस्टंट जनरल मॅनेजर यांचा आज वाढदिवस; शेती, शेतकरी आणि सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या कार्याचा...

मुधोजी महाविद्यालयाच्या शैक्षणिक वैभवात भर प्राचार्य डॉ. पी. एच. कदम यांच्या ‘आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र’ पुस्तकाचे...

0
मुधोजी महाविद्यालयाच्या शैक्षणिक वैभवात भर प्राचार्य डॉ. पी. एच. कदम यांच्या ‘आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र’ पुस्तकाचे प्रकाशन. समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क फलटण फलटण : शिवाजी विद्यापीठाच्या राष्ट्रीय शैक्षणिक...

सौ. प्रिया अमोल नाळे-बोराटे यांची राज्य स्तरावर ‘आयडॉल शिक्षक’ म्हणून निवड जिल्हा परिषद...

0
सौ. प्रिया अमोल नाळे-बोराटे यांची राज्य स्तरावर 'आयडॉल शिक्षक' म्हणून निवड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, गोजूबावी येथील उपक्रमशील व तंत्रस्नेही शिक्षिका यांच्या शैक्षणिक कार्याची राज्यस्तरावर...

फलटण शहरातील जलशुद्धीकरण केंद्राच्या दुरुस्तीचे काम उद्या, मंगळवार, दि. ३ नोव्हेंबर रोजी हाती घेण्यात...

0
फलटण शहरातील जलशुद्धीकरण केंद्राच्या दुरुस्तीचे काम उद्या, मंगळवार, दि. ३ नोव्हेंबर रोजी हाती घेण्यात येणार असल्याने संपूर्ण फलटण नगरपरिषद हद्दीतील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. समर्थ...

error: Content is protected !!