Homeताज्या बातम्या*फलटण – शहरातील रविवार पेठ येथील तालीम गणपती मंदिराचा जीर्णोद्धार पूर्ण झाल्यानिमित्त...

*फलटण – शहरातील रविवार पेठ येथील तालीम गणपती मंदिराचा जीर्णोद्धार पूर्ण झाल्यानिमित्त लोकार्पण व कलशारोहण सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार असून, दि. २२ ते २४ एप्रिल दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.*

रविवार पेठ तालीम गणपती मंदिराचा जीर्णोद्धार लोकार्पण व कलशारोहण सोहळा

फलटण. समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क

फलटण – शहरातील रविवार पेठ येथील तालीम गणपती मंदिराचा जीर्णोद्धार पूर्ण झाल्यानिमित्त लोकार्पण व कलशारोहण सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार असून, दि. २२ ते २४ एप्रिल दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

कार्यक्रमांचे सविस्तर वेळापत्रक

दि. २२ एप्रिल :

सकाळी ११ ते दुपारी २ – श्रींच्या मूर्ती व कलश आगमन

सायंकाळी ५ ते ९ – नगर प्रदक्षिणा व कलश शुभयात्रा

रात्री ९ ते १० – दशविध स्नान व ध्यानाधिवास

दि. २३ एप्रिल :

दुपारी १२ ते १.३० – विरशैव महिला भजनी मंडळ यांचे भजन

सायंकाळी ४ – संकल्प, पुण्याहवाचन, जलाभिषेक, जलदिवास, उदकशांती व मुख्य देवता स्थापना पूजन

रात्री ९ ते ११ – माणकेश्वर भजनी मंडळ यांचे भजन

दि. २४ एप्रिल :

सकाळी १० – मंदिर वास्तुशांती व हवन पूर्णाहुती

दुपारी ४ – मूर्ती व कलश प्रतिष्ठापना

सायंकाळी ५ – श्रींची महाआरती

सायंकाळी ६ – महाप्रसाद

प्रमुख मान्यवरांची उपस्थिती

मंदिराच्या लोकार्पण सोहळा माजी विधान परिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते पार पडणार आहे.

कलशारोहण सुंदरगिरी महाराज आणि संभाजी भिडे यांच्या हस्ते होणार आहे.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संजीवराजे नाईक निंबाळकर भूषविणार असून, रघुनाथराजे नाईक निंबाळकर, समशेरसिंह नाईक निंबाळकर, अनिकेतराजे नाईक निंबाळकर, सह्याद्री कदम, विश्वजीतराजे नाईक निंबाळकर, दिलीपसिंह भोसले, हेमंत निंबाळकर, सचिन यादव, पंकज पवार, सौ. कविता मदने आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

आवाहन

रविवार पेठ तालीम गणपती मंडळाचे अध्यक्ष नितीन चोरमले, उपाध्यक्ष किरण शहाणे आणि मार्गदर्शक मोहनराव पोतेकर यांनी नागरिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

हा सोहळा रविवार पेठ येथील गोविंद प्लाझा समोर आयोजित करण्यात आला असून, तीन दिवस चालणाऱ्या या धार्मिक कार्यक्रमांमुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण होणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्यातील काही भागात कमी पावसानंतर आठवडाभरात पावसाची नोंद झाली

कोथरूडमध्ये रविवारी दुपारी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या पुणे : मान्सूनच्या जवळपास आठवडाभराच्या मंद गतीनंतर पुणे आणि आसपासच्या भागात रविवारी मुसळधार पावसाने हजेरी लावली,...

केतन अग्रवाल मृत्यूच्या चौकशीदरम्यान सिया गोयलचा ‘सिंगापूर’मध्ये पार्टी करतानाचा आणखी एक व्हिडिओ ऑनलाइन समोर...

पुणे: केतन अग्रवाल हत्याकांडातील आरोपी सिया गोयलचा आणखी एक कथित व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे, ज्यामध्ये ती सिंगापूरमध्ये एका खाजगी पार्टीत...

केतन अग्रवालच्या मृत्यूनंतर आठवड्यांनंतर, सिया गोयल, ‘प्रेयसी’ चेतन चौधरी गुन्हेगारीचे दृश्य पुन्हा तयार करण्यासाठी...

पुणे पोलिसांनी लोहगड किल्ल्यावरील गुन्हेगारीचे दृश्य पुन्हा तयार केले आणि आरोपी सिया गोयलला तिची मंगेतर, रिअल्टर केतन अग्रवालची हत्या केल्याच्या ठिकाणी नेले. पुणे:...

‘मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी’: केतन अग्रवालच्या कुटुंबीयांसह स्थानिकांचा पुण्यात कँडल मार्च; पहा | पुणे...

केतनचे कुटुंबीय आणि सोसायटीचे रहिवासी त्याला श्रद्धांजली वाहण्यासाठी आणि या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यासाठी जमले होते, ज्याचा सध्या पोलिस तपास...

लोहगड खून प्रकरणातील आरोपीने रिअल्टरला मारण्याच्या पद्धती ऑनलाइन शोधल्या, त्याला गडावरून ढकलण्याची तालीमही केली:...

पुणे : शनिवारी 25 वर्षीय रिअल्टर केतन अग्रवालच्या हत्येच्या तपासात असे दिसून आले की आरोपी, सिया गोयल (20) आणि चेतन चौधरी (22)...

error: Content is protected !!