Homeताज्या बातम्या*अनंत मंगल कार्यालय कोळकी येथे सकाळी ११:३० वाजता सभेचे आयोजन; ऊस उत्पादक...

*अनंत मंगल कार्यालय कोळकी येथे सकाळी ११:३० वाजता सभेचे आयोजन; ऊस उत्पादक शेतकरी सभासद व कार्यकर्त्यांना उपस्थित राहण्याचे चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे यांचे आवाहन.*

ब्रेकिंग न्यूज
*अनंत मंगल कार्यालय कोळकी येथे सकाळी ११:३० वाजता सभेचे आयोजन; ऊस उत्पादक शेतकरी सभासद व कार्यकर्त्यांना उपस्थित राहण्याचे चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे यांचे आवाहन.**सुरवडीजवळ मेंढपाळ कुटुंबास मारहाण, शिवीगाळ आणि कुऱ्हाडीने जीवे मारण्याची धमकी, व्हिडिओ व्हायरल**अतिमुसळधार पावसाचा इशारा; सातारा जिल्ह्यातील पाच तालुक्यांतील शाळांना आज सुट्टी*पावसाळ्याचा कहर: मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग, भूस्खलनानंतर जुना महामार्ग बंद, मुसळधार पावसामुळे वाहतूक विस्कळीत | पुणे बातम्याशहरात पावसाची संततधार, घाट भागात जोरदार पाऊसपाईपलाईन चाचणीत मोठ्या प्रमाणात पाणी फुटल्याने पुण्यात नव्याने बांधलेला रस्ता खराब; व्हिडिओ व्हायरल*ह्यूमन राईट फाउंडेशन ऑफ इंडिया यांच्या वतीने शासकीय विश्रामगृह, तहसील* *कार्यालयाशेजारी, फलटण येथे रविवार, दि. ०५ जुलै २०२६ रोजी समितीमध्ये नव्याने कार्यरत* *झालेल्या पदाधिकारी व सदस्यांचा ओळखपत्र वितरण समारंभ* *उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. मानवाधिकार* *जनजागृती, संघटन बळकटीकरण आणि सामाजिक बांधिलकी अधिक प्रभावीपणे राबविण्याच्या उद्देशाने* *आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास सातारा जिल्ह्यासह विविध तालुक्यांतील पदाधिकारी, सदस्य, पत्रकार आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांची उल्लेखनीय उपस्थिती लाभली*. **सकल नाभिक समाजाची अनेक वर्षांपासूनची प्रलंबित मागणी असलेल्या किल्ले प्रतापगडावरील शूरवीर जिवाजी महाले यांच्या स्मारकास अखेर तत्त्वतः मंजुरी मिळाल्यानंतर समाजात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.*’17 दिवसात दोघेही आम्हाला सोडून गेले’: केतन अग्रवालच्या काकांनी रियाल्टरच्या मृत्यूनंतर आजोबांना दिलेला धक्का आठवला.मुसळधार पावसामुळे पुणे सोसायटीत भिंत कोसळली, 14 वाहनांचे नुकसान

अनंत मंगल कार्यालय कोळकी येथे सकाळी ११:३० वाजता सभेचे आयोजन; ऊस उत्पादक शेतकरी सभासद व कार्यकर्त्यांना उपस्थित राहण्याचे चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे यांचे आवाहन.

समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क

फलटण । ६ जुलै २०२६ ।

फलटण तालुक्यातील अग्रगण्य असणाऱ्या ‘श्रीराम सहकारी साखर कारखाना लि. फलटण’च्या सद्य परिस्थिती संदर्भात सखोल व सविस्तर चर्चा करण्यासाठी आज, सोमवार दिनांक ६ जुलै २०२६ रोजी सकाळी ठीक ११:३० वाजता अनंत मंगल कार्यालय, कोळकी (फलटण) येथे एका विशेष आणि अत्यंत महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर हे स्वतः भूषवणार असून, त्यांच्या प्रमुख उपस्थितीत कारखान्याच्या पुढील धोरणात्मक वाटचालीवर आणि सभासदांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जाणार आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

*सुरवडीजवळ मेंढपाळ कुटुंबास मारहाण, शिवीगाळ आणि कुऱ्हाडीने जीवे मारण्याची धमकी, व्हिडिओ व्हायरल*

सुरवडीजवळ मेंढपाळ कुटुंबास मारहाण, शिवीगाळ आणि कुऱ्हाडीने जीवे मारण्याची धमकी, व्हिडिओ व्हायरल समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क.फलटण फलटण : फलटण तालुक्यातील सुरवडी गावालगत घडलेल्या एका धक्कादायक...

*अतिमुसळधार पावसाचा इशारा; सातारा जिल्ह्यातील पाच तालुक्यांतील शाळांना आज सुट्टी*

अतिमुसळधार पावसाचा इशारा; सातारा जिल्ह्यातील पाच तालुक्यांतील शाळांना आज सुट्टी समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क. फलटण   फलटण .दि. ६ जुलै : भारतीय हवामान विभागाने (IMD) सातारा...

पावसाळ्याचा कहर: मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग, भूस्खलनानंतर जुना महामार्ग बंद, मुसळधार पावसामुळे वाहतूक विस्कळीत |...

सार्वजनिक सल्लागारात, अधिकृत हँडलवरील महामंडळाने सांगितले की, द्रुतगती मार्ग आणि जुन्या महामार्गावरील वाहतूक पुढील आदेश येईपर्यंत स्थगित राहील. पुणे: घाट विभागात दरड कोसळल्याने...

शहरात पावसाची संततधार, घाट भागात जोरदार पाऊस

रविवारी झालेल्या पावसामुळे पुण्यातील कर्वे रोडवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती पुणे : शनिवार ते रविवार सकाळी 8.30 या 24 तासांत पुणे...

पाईपलाईन चाचणीत मोठ्या प्रमाणात पाणी फुटल्याने पुण्यात नव्याने बांधलेला रस्ता खराब; व्हिडिओ व्हायरल

पुणे : पुण्याजवळील तळेगाव दाभाडे येथे नव्याने बांधलेला रस्ता महाराष्ट्रात सुरू असलेल्या पावसाळ्यात पाईपलाईनच्या दाब चाचणीमुळे मोठ्या प्रमाणात पाणी फुटल्याने खराब झाला आहे.घटनास्थळावरील व्हिडिओंमध्ये...

error: Content is protected !!