Homeताज्या बातम्या*फलटण : संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यानिमित्त डायग्नो क्लिनिकल लॅबोरेटरी व समर्थ*...

*फलटण : संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यानिमित्त डायग्नो क्लिनिकल लॅबोरेटरी व समर्थ* *प्रतिष्ठान, फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने बुरुड गल्ली, चावडी** *शेजारी वारकरी, *भाविक व नागरिकांसाठी मोफत *शुगर तपासणी व आरोग्य* *मार्गदर्शन शिबिराचे आयोजन* *करण्यात आले*. *

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी निमित्त भक्तांसाठी मोफत शुगर तपासणी व आरोग्य मार्गदर्शन

समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क.फलटण

फलटण : संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यानिमित्त डायग्नो क्लिनिकल लॅबोरेटरी व समर्थ प्रतिष्ठान, फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने बुरुड गल्ली, चावडी शेजारी वारकरी, भाविक व नागरिकांसाठी मोफत शुगर तपासणी व आरोग्य मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले.

या शिबिरास पालखी सोहळ्यासाठी आलेल्या अनेक वारकरी, भाविक व नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शुगर तपासणीनंतर मधुमेह प्रतिबंध, संतुलित आहार, नियमित व्यायाम, वेळेवर औषधोपचार तसेच निरोगी जीवनशैली याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी किशोर काकडे व धीरज मोरे यांनी उपस्थितांना मधुमेहाविषयी जनजागृती करत नियमित आरोग्य तपासणीचे महत्त्व विशद केले. समाजोपयोगी उपक्रमातून वारकरी व नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याचा प्रयत्न करण्यात आला असून, उपस्थितांनी या उपक्रमाचे कौतुक करून आयोजकांचे आभार मानले.

आमदार सचिन कांबळे पाटील, अमरसिंह नाईक निंबाळकर, डॉ. प्रसाद जोशी, सुरेंद्रसिंह नाईक निंबाळकर, नगरसेवक अमोल सस्ते, सातारा जिल्हा भाजपचे सरचिटणीस जयकुमार शिंदे, ज्येष्ठ कार्यकर्ते बाळासाहेब कदम, मिलिंद नेवसे, यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले .लोकमतचे तालुका प्रतिनिधी व भारतीय पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष प्रा.विकास शिंदे, पुण्यनगरीचे प्रतिनिधी यशवंत खलाटे, प्रा. शंकर जठार, प्रवीण घनवट, सनी भोईटे, रमण भोईटे, राजेंद्र शेळके, गणेश कोकरे, अजित कोकरे, मंगेश जाधव, ईश्वर सोनवलकर, संजय कोकरे, युवराज चोपडे, बाळू चोपडे, सचिन पोकळे, अजित पोकळे, कैलास सोडमिशे, अमोल सोडमिशे, विठ्ठल बनकर, बबन बनकर, सचिन भुजबळ, राहुल भुजबळ, गणेश ननवरे, संतोष दगडे, प्रतीक दगडे, अशोक जाधव, मधुकर बनकर, राहुल शिंदे, संतोष भोईटे, उदय भोसले, अमोल काकडे, हरी रासने, दिनेश रासने, तेजस पवार, निलेश गायकवाड, रोहित बनकर, शंभू डांगे, सागर पवार, मोरेश्वर भोईटे पप्पू घाडगे, अभिजीत शिंदे, समर्थ नायकचे सहसंपादक हिंदुराव गायकवाड, संजयकुमार निकाळजे, सुजित काकडे, गणेश काशिद, समर्थ नायकचे कार्यकारी संपादक शेखर गायकवाड, सातारा सम्राटचे संपादक गोविंद मोरे, जुबेर कोतवाल, सम्राट गायकवाड, सूर्याजी जगताप, बाळासाहेब जाधव, शेखर करचे, बाळू डोईफोडे, सचिन वाघ, सचिन कांबळे, लखन राऊत, सागर होले तेजस होले. चौधर वाडीगावचे तठामुक्ती अध्यक्ष मोरेश्वर जाधव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

*धारावीत कचऱ्याचे ढीग; घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या कार्यक्षमतेवर मनसेचा सवाल*! *प्रभाग क्रमांक १८५ आणि...

0
धारावीत कचऱ्याचे ढीग; घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या कार्यक्षमतेवर मनसेचा सवाल! समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क. मुंबई प्रभाग क्रमांक १८५ आणि ९० फूट मार्गावरील कचरा न उचलल्याने नागरिक...

*आदर्श शिक्षक पुरस्काराने उर्मिला बाळासो वसव यांचा गौरव* *शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची...

0
आदर्श शिक्षक पुरस्काराने उर्मिला बाळासो वसव यांचा गौरव शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क.फलटण जय भवानी एज्युकेशन सोसायटी, गिरवी, ता. फलटण,...

*श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त दालवडी येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर**

0
# *श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त दालवडी येथे मोफत नेत्र तपासणी*शिबिर*   **विद्यार्थी व शिक्षकांची नेत्र तपासणी; लाईन्स मुधोजी चॅरिटेबल आय हॉस्पिटलचा पुढाकार**   **दालवडी, प्रतिनिधी :**...

*श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त दालवडी येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर**

0
# *श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त दालवडी येथे मोफत नेत्र तपासणी*शिबिर* **विद्यार्थी व शिक्षकांची नेत्र तपासणी; लाईन्स मोदी चॅरिटेबल आय हॉस्पिटलचा पुढाकार** समर्थ 24 तास...

*दुष्काळ जाहीर, पण शेतकऱ्यांना दिलासा नाही; सरसकट पंचनामे करून भरघोस मदत द्या*! *स्वाभिमानी शेतकरी...

0
*दुष्काळ जाहीर, पण शेतकऱ्यांना दिलासा नाही; सरसकट पंचनामे करून भरघोस मदत द्या*! *स्वाभिमानी शेतकरी संघटनेची आक्रमक मागणी; तहसीलदारांना निवेदन, आंदोलनाचा इशारा* समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क.फलटण **फलटण,...

error: Content is protected !!