Homeताज्या बातम्या*पर्यावरणपूरक गणेशमूर्ती उपक्रमात विद्यार्थ्यांचा उत्साह; मुधोजी हायस्कूलमध्ये शाडूच्या मातीपासून साकारल्या १०० गणेशमूर्ती*

*पर्यावरणपूरक गणेशमूर्ती उपक्रमात विद्यार्थ्यांचा उत्साह; मुधोजी हायस्कूलमध्ये शाडूच्या मातीपासून साकारल्या १०० गणेशमूर्ती*

पर्यावरणपूरक गणेशमूर्ती उपक्रमात विद्यार्थ्यांचा उत्साह; मुधोजी हायस्कूलमध्ये शाडूच्या मातीपासून साकारल्या १०० गणेशमूर्ती

( फलटण दि ०८ सप्टेंबर २०२६):-

समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क

गणेशोत्सव पर्यावरणपूरक साजरा व्हावा या उद्देशाने फलटण एज्युकेशन सोसायटीच्या मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये शाडूच्या मातीपासून गणेशमूर्ती तयार करण्याची कार्यशाळा आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेत प्रशालेतील १०० विद्यार्थ्यांनी स्वतः शाडूच्या मातीपासून सुबक गणेशमूर्ती तयार करून, आगामी गणेशोत्सवात याच मूर्तींची प्रतिष्ठापना करण्याचा संकल्प केला.

कार्यक्रमास प्रसिद्ध मूर्तिकार राजेश बोथेकर, प्राचार्य वसंतराव शेडगे, उपप्राचार्य सोमनाथ माने, पर्यवेक्षक आर. बी. निंबाळकर व विजय पाटील उपस्थित होते. गेल्या सहा वर्षांपासून या उपक्रमाचे आयोजन करणारे कलाशिक्षक बापूराव सूर्यवंशी आणि मूर्तिकार राजेश बोथेकर यांनी विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले. या उपक्रमाबद्दल राजेश बोथेकर यांनी शाळेचे कौतुक केले.

यावेळी बोलताना प्राचार्य वसंतराव शेडगे म्हणाले की, विद्यार्थ्यांवर लहानपणापासूनच पर्यावरण संवर्धनाचे संस्कार होणे अत्यंत गरजेचे आहे. शाडूच्या मातीच्या गणेशमूर्ती तयार करण्याच्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये कलागुणांसोबतच पर्यावरणाविषयी सामाजिक जाणीव निर्माण होत आहे.

पर्यवेक्षक विजय पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, शाडू मातीच्या वापरामुळे जलप्रदूषण रोखण्यास मोठी मदत होणार असून विद्यार्थ्यांनी बनवलेल्या या मूर्तींमुळे समाजात पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा एक उत्तम संदेश जाईल.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बापूराव सूर्यवंशी व चेतन बोबडे यांनी केले, तर आभार पर्यवेक्षक आर बी निंबाळकर यांनी मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

*धारावीत कचऱ्याचे ढीग; घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या कार्यक्षमतेवर मनसेचा सवाल*! *प्रभाग क्रमांक १८५ आणि...

0
धारावीत कचऱ्याचे ढीग; घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या कार्यक्षमतेवर मनसेचा सवाल! समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क. मुंबई प्रभाग क्रमांक १८५ आणि ९० फूट मार्गावरील कचरा न उचलल्याने नागरिक...

*आदर्श शिक्षक पुरस्काराने उर्मिला बाळासो वसव यांचा गौरव* *शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची...

0
आदर्श शिक्षक पुरस्काराने उर्मिला बाळासो वसव यांचा गौरव शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क.फलटण जय भवानी एज्युकेशन सोसायटी, गिरवी, ता. फलटण,...

*श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त दालवडी येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर**

0
# *श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त दालवडी येथे मोफत नेत्र तपासणी*शिबिर*   **विद्यार्थी व शिक्षकांची नेत्र तपासणी; लाईन्स मुधोजी चॅरिटेबल आय हॉस्पिटलचा पुढाकार**   **दालवडी, प्रतिनिधी :**...

# *श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त दालवडी येथे मोफत नेत्र तपासणी*शिबिर* **विद्यार्थी व शिक्षकांची नेत्र तपासणी; लाईन्स मोदी चॅरिटेबल आय हॉस्पिटलचा पुढाकार** समर्थ 24 तास...

*दुष्काळ जाहीर, पण शेतकऱ्यांना दिलासा नाही; सरसकट पंचनामे करून भरघोस मदत द्या*! *स्वाभिमानी शेतकरी...

0
*दुष्काळ जाहीर, पण शेतकऱ्यांना दिलासा नाही; सरसकट पंचनामे करून भरघोस मदत द्या*! *स्वाभिमानी शेतकरी संघटनेची आक्रमक मागणी; तहसीलदारांना निवेदन, आंदोलनाचा इशारा* समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क.फलटण **फलटण,...

error: Content is protected !!