Homeताज्या बातम्या*फलटण ग्रामीण पोलिसांची अवैध देशी दारू वाहतुकीवर कारवाई; महिला ताब्यात, ₹९३,८४०/- रुपयांचा...

*फलटण ग्रामीण पोलिसांची अवैध देशी दारू वाहतुकीवर कारवाई; महिला ताब्यात, ₹९३,८४०/- रुपयांचा मुद्देमाल जप्त*

फलटण ग्रामीण पोलिसांची अवैध देशी दारू वाहतुकीवर कारवाई; महिला ताब्यात, ₹९३,८४०/- रुपयांचा मुद्देमाल जप्त

समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क, फलटण

आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर फलटण ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीत अवैध दारू विक्री व वाहतुकीस आळा घालण्यासाठी पोलिसांकडून पेट्रोलिंग व विशेष कारवाई सुरू आहे.

दि. १३/०९/२०२६ रोजी सायंकाळी सुमारे १९.४० वाजता साखरवाडी पोलीस दूरक्षेत्र हद्दीत पोलीस पथक पेट्रोलिंग करीत असताना निंभोरे ते फडतरवाडी रोडवर एक महिला संशयास्पदरीत्या मोटारसायकलवरून जात असल्याचे निदर्शनास आले.

सदर महिलेस थांबवून तिच्या ताब्यातील वाहनाची पंचांसमक्ष तपासणी केली असता, वाहनातील पांढऱ्या रंगाच्या पोत्यामध्ये देशी दारूच्या १८० मिली क्षमतेच्या एकूण ४८ सीलबंद बाटल्या, किंमत ₹ ३,८४०/-, असा प्रोव्हिजन माल आढळून आला. तसेच दारू वाहतुकीसाठी वापरलेली मोटारसायकल किंमत अंदाजे ₹ ९०,०००/- असा एकूण ₹ ९३,८४०/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी Abc , वय ४८ वर्षे, रा. निंभोरे, ता. फलटण, जि. सातारा हिच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली असून, अवैध दारू वाहतुकीबाबत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

ही कारवाई प्रभारी अधिकारी API प्रशांत सुबनावळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार पिसे, पोलीस हवालदार पवार, पोलीस कॉन्स्टेबल देशमुख यांनी केली.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अवैध दारू विक्री व वाहतुकीविरुद्ध फलटण ग्रामीण पोलिसांची कारवाई यापुढेही सुरू राहणार लक्ष आहे.

प्रशांत सुबनावळ

सहाय्यक पोलीस निरीक्षक

फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

*शंभूराज दत्तात्रय गोफणे यांने राज्यस्तरीय शालेय ज्युदो स्पर्धेमध्ये मिळवले उज्वल यश…* *शंभूराज...

0
*शंभूराज दत्तात्रय गोफणे यांने राज्यस्तरीय शालेय ज्युदो स्पर्धेमध्ये मिळवले उज्वल यश...* *शंभूराज वर कौतुकाचा वर्षाव* समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क.फलटण मुर्तीजापुर अकोला येथे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय...

*रणजितसिंह नाईक निंबाळकर दादांना खासदार केल्याशिवाय गप्प बसणार नाही; जयकुमार गोरे यांचा निर्धार*

0
*रणजितसिंह नाईक निंबाळकर दादांना खासदार केल्याशिवाय गप्प बसणार नाही; जयकुमार गोरे यांचा निर्धार* समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क. फलटण सुरवडी : फलटणचे ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे...

*लहान वयातच वाहतूक नियमांचे संस्कार करा : सचिन विधाते*

0
मुलांना लहानपणापासून वाहतूक नियमांचे शिक्षण द्यावे सचिन विधाते; धुमाळवाडीत रस्ता सुरक्षा जनजागृती अभियान फलटण, प्रतिनिधी : समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क ‘फळांचे गाव’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धुमाळवाडीतील...

*सलग दुसऱ्या वर्षी नेहरू राष्ट्रीय हॉकी स्पर्धेत महाराष्ट्र संघाचे नेतृत्व करणार मुधोजी हायस्कूलचा मुलींचा...

0
सलग दुसऱ्या वर्षी नेहरू राष्ट्रीय हॉकी स्पर्धेत महाराष्ट्र संघाचे नेतृत्व करणार मुधोजी हायस्कूलचा मुलींचा हॉकी संघ; ऐतिहासिक कामगिरी समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क . फलटण क्रीडा...

*तात्यांच्या ७५ वर्षांच्या सामाजिक व सार्वजनिक कार्याचा गौरव* *मंत्री जयकुमार गोरे यांच्यासह दिग्गज मान्यवरांची...

0
तात्यांच्या ७५ वर्षांच्या सामाजिक व सार्वजनिक कार्याचा गौरव मंत्री जयकुमार गोरे यांच्यासह दिग्गज मान्यवरांची उपस्थिती; सुरवडीत अभिष्टचिंतन सोहळ्यास उत्स्फूर्त प्रतिसाद समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क.फलटण सुरवडी, ता....

error: Content is protected !!