साप्ताहिक समर्थ नायक समर्थ प्रतिष्ठान व समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क यांच्या संयुक्त विद्यमाने आकर्षक गौरी सजावट स्पर्धा
समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क .फलटण
गौरी सजावट स्पर्धेसाठी स्पर्धकांनी आपल्या घरातील गौरी सजावटीचा फोटो व थोडक्यात माहिती समर्थ प्रतिष्ठानच्या व्हाट्सअप नंबर वर पाठवायचे आहे स्पर्धा सर्वांना मोफत आहे विजेत्या स्पर्धकांना आकर्षक भेटवस्तू सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येईल साप्ताहिक समर्थ नायक च्या पुढील अंकात आकर्षक गौरी सजावट स्पर्धेचे फोटो प्रसिद्ध केले जातील
गौरी सजावट स्पर्धेसाठी खालील व्हाट्सअप नंबर वर फोटो व माहिती नावासहित पाठवा.
खालील whatsapp नंबर वर आपल्या गौराईचे आकर्षक फोटो पाठवा.

संपर्क. संपादक
गणेश भोईटे
मो.8485077167
सहसंपादक
हिंदुराव गायकवाड
मो.7666301536
कार्यकारी संपादक
शेखर गायकवाड
मो.8308367415
विभागीय सहसंपादक सातारा
सुमित काळे
मो.8600320090


























