Homeताज्या बातम्या*फलटण मध्ये चालक - मालक दिन उत्साहात साजरा उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्री...

*फलटण मध्ये चालक – मालक दिन उत्साहात साजरा उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्री सचिन विधाते साहेब यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सन्मान , वाहतूकीचे नियम पाळण्याचे आवाहन**

*फलटण मध्ये चालक – मालक दिन उत्साहात साजरा उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्री सचिन विधाते साहेब यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सन्मान , वाहतूकीचे नियम पाळण्याचे आवाहन*

समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क .फलटण

फलटण उपप्रादेशिक परिवहन कार्यालय व भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर रिक्षा संघटना फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने फलटण येथील एसटी स्टँड मधील दत्त मंदिरात चालक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

दळणवळण व्यवस्था ही भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असून चालक हा या अर्थव्यवस्थेतील महत्त्वाचा घटक आहे असे प्रतिपादन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्री सचिन विधाते साहेब यांनी केले .

फलटण शहरात योग्य आणि चांगल्या प्रकारे वाहन चालवून प्रवाशांना सुरक्षितपणे वाहतुकीची सुविधा देणाऱ्या वाहनचालकांचा योग्य आदर व सन्मान होणे गरजेचे असल्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्री सचिन विधाते साहेब यांनी सांगितले चालक दिनाचे औचित्य साधून येथील दत्त मंदिरात आयोजित चालक मालक दिन कार्यक्रमात ते अध्यक्ष स्थानावरुन बोलत होते.

या कार्यक्रमाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे रिक्षा चालकांनी दाखवलेली प्रामाणिक आणि कर्तव्यदक्ष सेवा ज्या रिक्षा चालकांनी आपल्या गाडीमध्ये प्रवाशांनी विसरलेल्या मौल्यवान वस्तू व महत्त्वाचे कागदपत्रे प्रामाणिकपणे परत केले अशा प्रामाणिक रिक्षा चालकांचा आरटीओ मार्फत पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. यावेळी जेष्ठ रिक्षाचालकांचाही सत्कार करण्यात आला .

या कार्यक्रमाला फलटण उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्री सचिन विधाते साहेब मोटार वाहन निरीक्षक श्री शफिक उजगावकर , मोटार वाहन निरीक्षक श्री नवाब मुजावर चालक श्री संतोष गोडसे क्लार्क श्री उमाकांत दीक्षित तसेच फलटण आगार व्यवस्थापक सौफीया मुल्ला मॅडम, स्थानक प्रमुख राहुल वाघमोडे साहेब , वाहतूक निरीक्षक रवींद्र सुर्यवंशी, बाबुराव खाडे , सहाय्यक वाहतूक निरीक्षक सुखदेव अहीवळे,धीरज अहीवळे पत्रकार श्री राजेन्द्र गोडसे तसेच भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर रिक्षा संघटनेचे अध्यक्ष श्री दिनेश अहीवळे उपाध्यक्ष श्री सनी कदम सर्व पदाधिकारी व सदस्य मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री दादासाहेब अहिवळे यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री उदय काकडे यांनी केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

*शंभूराज दत्तात्रय गोफणे यांने राज्यस्तरीय शालेय ज्युदो स्पर्धेमध्ये मिळवले उज्वल यश…* *शंभूराज...

0
*शंभूराज दत्तात्रय गोफणे यांने राज्यस्तरीय शालेय ज्युदो स्पर्धेमध्ये मिळवले उज्वल यश...* *शंभूराज वर कौतुकाचा वर्षाव* समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क.फलटण मुर्तीजापुर अकोला येथे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय...

*रणजितसिंह नाईक निंबाळकर दादांना खासदार केल्याशिवाय गप्प बसणार नाही; जयकुमार गोरे यांचा निर्धार*

0
*रणजितसिंह नाईक निंबाळकर दादांना खासदार केल्याशिवाय गप्प बसणार नाही; जयकुमार गोरे यांचा निर्धार* समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क. फलटण सुरवडी : फलटणचे ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे...

*लहान वयातच वाहतूक नियमांचे संस्कार करा : सचिन विधाते*

0
मुलांना लहानपणापासून वाहतूक नियमांचे शिक्षण द्यावे सचिन विधाते; धुमाळवाडीत रस्ता सुरक्षा जनजागृती अभियान फलटण, प्रतिनिधी : समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क ‘फळांचे गाव’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धुमाळवाडीतील...

*सलग दुसऱ्या वर्षी नेहरू राष्ट्रीय हॉकी स्पर्धेत महाराष्ट्र संघाचे नेतृत्व करणार मुधोजी हायस्कूलचा मुलींचा...

0
सलग दुसऱ्या वर्षी नेहरू राष्ट्रीय हॉकी स्पर्धेत महाराष्ट्र संघाचे नेतृत्व करणार मुधोजी हायस्कूलचा मुलींचा हॉकी संघ; ऐतिहासिक कामगिरी समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क . फलटण क्रीडा...

*तात्यांच्या ७५ वर्षांच्या सामाजिक व सार्वजनिक कार्याचा गौरव* *मंत्री जयकुमार गोरे यांच्यासह दिग्गज मान्यवरांची...

0
तात्यांच्या ७५ वर्षांच्या सामाजिक व सार्वजनिक कार्याचा गौरव मंत्री जयकुमार गोरे यांच्यासह दिग्गज मान्यवरांची उपस्थिती; सुरवडीत अभिष्टचिंतन सोहळ्यास उत्स्फूर्त प्रतिसाद समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क.फलटण सुरवडी, ता....

error: Content is protected !!