Homeताज्या बातम्या*फलटणमध्ये राजे गटातील मान्यवरांचा भाजपमध्ये प्रवेश; मंत्री गोरे, रणजितसिंह निंबाळकरांची उपस्थिती*

*फलटणमध्ये राजे गटातील मान्यवरांचा भाजपमध्ये प्रवेश; मंत्री गोरे, रणजितसिंह निंबाळकरांची उपस्थिती*

फलटणमध्ये मंत्री गोरे यांच्या उपस्थितीत मान्यवरांचा भाजपमध्ये पक्षप्रवे

समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क. फलटण

फलटण, दि. ३० : एकेकाळी फलटणच्या राजे गटाचे निर्विवाद वर्चस्व असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्मितीने त्याला पाठबळ मिळाले. आज परिस्थिती वेगळी आहे महायुतीचे सरकार स्थापन ल्यापासून फलटणमध्ये अनेकांनी भाजप पक्षात प्रवेश केला आहे. राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे व माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीमध्ये सजाई गार्डन मंगल कार्यालय, फलटण या ठिकाणी हा पक्षप्रवेश सोहळा पाहण्यास मिळाला.

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फलटण तालुक्यात आज राजकीय घडामोड घडली. आदर्कीचे ज्येष्ठ नेते तथा भैरवनाथ उद्योग

समूहाचे अध्यक्ष श्री. बाळासाहेब श्रीरंग कासार यांच्यासह आदर्की, होळ (साखरवाडी) आणि धनगरवाडी (हिंगणगाव) परिसरातील प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थकांनी राजे गटातून मंत्री गोरे व माजी खासदार निंबाळकर यांचे नेतृत्व मान्य करून भारतीय जनता पक्षात केला.

जाहीर प्रवेश

फलटण मध्ये सत्ता नसली की कार्यकर्ते व नेते पर्याय शोधतात. पूर्वी ज्या पक्षांमध्ये महत्त्वाचे स्थान मिळवले. त्यानंतर सत्तांतर झाल्यावर अनेक जण सत्ताधारी पक्षात प्रवेश करून आपली निष्ठा अर्पण करतात. त्याचाच एक भाग म्हणून भाजप पक्षप्रवेश

पाहिला जात आहे. आदर्की येथील श्री. बाळासाहेब श्रीरंग कासार, श्री. शरद रघुनाथ जाधव, श्री. संजय मारुती पवार, श्री. प्रकाश सोनबा जाधव, श्री. गणपतराव संपतराव धुमाळ, श्री. महेंद्र हरीभाऊ धुमाळ. होळ (साखरवाडी) येथील श्री. सुमित आप्पासो भोसले, श्री. हणमंत भोसले, श्री. रोहित भोसले, श्री. अक्षय भोसले श्री. सागर पवार. धनगरवाडी (हिंगणगाव) येथील श्री. सोमा हिरू कोकरे, श्री. शिवाजी हिरू कोकरे, श्री. गणपत हिरू कोकरे, श्री. विठ्ठल हिरू कोकरे, श्री. शरद शिवाजी कोकरे, श्री. अमित भिवा कोकरे, श्री. चेतन अर्जुन कोकरे, श्री. राहूल सतिश कोकरे, श्री. गणपत बाबुराव ठोंबरे, श्री. तानाजी सदाशिव ठोंबरे, श्री. रोशन राजेंद्र ठोंबरे, श्री. कैलास तानाजी ठोंबरे, श्री. विष्णू कोडीबा ठोंबरे, श्री. सतिश बाळू शिंदे, श्री. सुभाष ज्ञानदेव शिंदे आणि श्री. हनुमंत जयवत झिटे आधी ग्रामस्थांनीही भाजप पक्ष प्रवेश घेऊन मंत्री गोरे व माजी खासदार निंबाळकर यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला आहे. भाजप

पक्षामध्ये प्रवेश केलेल्या सर्वांचा सन्मान राखला जाईल. विकास कामांमध्ये त्यांना सहभागी करून घेतल्या जाईल. असे आश्वासन यावेळी देण्यात आले.

या भाजप पक्षप्रवेशाच्या वेळेला फलटणचे ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे पाटील, फलटणचे नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर, श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर, विक्रम भोसले, सुशांत निंबाळकर यांच्यासह भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

एकेकाळी राजे गटाचे निष्ठावंत पाईक असणाऱ्या अनेकांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे फलटण तालुक्यात भाजपची ताकद निश्चितच वाढली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत याबाबतचे चित्र स्पष्ट होणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

*आदर्श शिक्षक पुरस्काराने उर्मिला बाळासो वसव यांचा गौरव* *शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची...

0
आदर्श शिक्षक पुरस्काराने उर्मिला बाळासो वसव यांचा गौरव शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क.फलटण जय भवानी एज्युकेशन सोसायटी, गिरवी, ता. फलटण,...

*श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त दालवडी येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर**

0
# *श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त दालवडी येथे मोफत नेत्र तपासणी*शिबिर*   **विद्यार्थी व शिक्षकांची नेत्र तपासणी; लाईन्स मुधोजी चॅरिटेबल आय हॉस्पिटलचा पुढाकार**   **दालवडी, प्रतिनिधी :**...

*श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त दालवडी येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर**

0
# *श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त दालवडी येथे मोफत नेत्र तपासणी*शिबिर* **विद्यार्थी व शिक्षकांची नेत्र तपासणी; लाईन्स मोदी चॅरिटेबल आय हॉस्पिटलचा पुढाकार** समर्थ 24 तास...

*दुष्काळ जाहीर, पण शेतकऱ्यांना दिलासा नाही; सरसकट पंचनामे करून भरघोस मदत द्या*! *स्वाभिमानी शेतकरी...

0
*दुष्काळ जाहीर, पण शेतकऱ्यांना दिलासा नाही; सरसकट पंचनामे करून भरघोस मदत द्या*! *स्वाभिमानी शेतकरी संघटनेची आक्रमक मागणी; तहसीलदारांना निवेदन, आंदोलनाचा इशारा* समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क.फलटण **फलटण,...

*ज्यांनी घडवलं आपल्या पिढ्यांना त्यांना वंदन करून निरोप देण्यासाठी सर्वपित्री अमावस्या दिवशी मिरगाव...

0
*ज्यांनी घडवलं आपल्या पिढ्यांना त्यांना वंदन करून निरोप देण्यासाठी सर्वपित्री अमावस्या दिवशी मिरगाव च्या वेताळबाबा मंदिरात महाआरती चे नियोजन* समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क.फलटण फलटण पासून...

error: Content is protected !!