Homeताज्या बातम्यामुधोजी महाविद्यालयात राष्ट्रीय संकल्प व राष्ट्रीय एकात्मता दिन उत्साहात साजरा फलटण :...

मुधोजी महाविद्यालयात राष्ट्रीय संकल्प व राष्ट्रीय एकात्मता दिन उत्साहात साजरा फलटण : मुधोजी महाविद्यालय, फलटण येथे भारताच्या माजी पंतप्रधान स्व. श्रीमती इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त राष्ट्रीय संकल्प दिन, तसेच भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकात्मता दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

मुधोजी महाविद्यालयात राष्ट्रीय संकल्प व राष्ट्रीय एकात्मता दिन उत्साहात साजरा

समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क फलटण

फलटण : मुधोजी महाविद्यालय, फलटण येथे भारताच्या माजी पंतप्रधान स्व. श्रीमती इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त राष्ट्रीय संकल्प दिन, तसेच भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकात्मता दिन उत्साहात साजरा करण्यात आला. मुधोजी महाविद्यालयातील कनिष्ठ विभागाने आयोजित केलेल्या या कार्यक्रमात महाविद्यालयातील प्राध्यापक-प्राध्यापिका व प्रशासकीय कर्मचाऱ्यांनी दोन्ही महान नेत्यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

भारताच्या एकात्मतेसाठी, अखंडतेसाठी आणि राष्ट्राच्या प्रगतीसाठी मोलाचे योगदान देणाऱ्या या महान नेत्यांच्या स्मृतींना यावेळी उजाळा देण्यात आला. सरदार वल्लभभाई पटेल यांनी संस्थानांचे विलीनीकरण करून देशाच्या एकात्मतेचा पाया भक्कम करताना,देशातंर्गत सुरक्षा, शेतकऱ्यांचे हित व सुयोग्य कायद्याची अंमलबजावणी यांना महत्व दिले ल, त्यांना लोहपुरुष म्हणून ओळखले जाते,तर श्रीमती इंदिरा गांधी यांनी देशाच्या राजकीय व सामाजिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांच्या कार्यातून राष्ट्रनिष्ठा, राष्ट्रीय एकात्मता आणि देशसेवेची प्रेरणा मिळते,देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून त्यांनी केलेले देशविकास, अंतराराष्ट्रीय सालोख्याचे धोरण, युद्धजन्य परिस्थितीतील धारिष्ट व महिला सक्षमीकरणाचे कार्य फार मोलाचे आहे. त्यांना आयर्न लेडी म्हणून लोकमानसातून उपाधी मिळाली. या दोन्ही महान नेत्यांच्या कार्यातून राष्ट्रनिष्ठा राष्ट्रीय एकात्मता व देश सेवेची प्रेरणा मिळते. प्रास्ताविकातून हा संदेश प्रा.एम. जे. वाघमोडे यांनी या कार्यक्रमाच्या माध्यमातून दिला.

या कार्यक्रमाला महाविद्यालयाच्या वरिष्ठ विभागातील प्रा.डॉ. प्रभाकर पवार, डॉ. नितीन धवडे,डॉ. सीता जगताप, डॉ. सरिता माने,ऍड.डॉ. ए. के. शिंदे,प्रा. कु. ज्योस्त्ना बोराटे, डॉ. योगिता मठपती, प्रा. शैला क्षीरसागर तसेच कनिष्ठ विभागातील ज्येष्ठ प्रा.सौ.नीलम देशमुख, प्रा.अविनाश बनकर,प्रा. सुनिल गोडसे, प्रा.निवृत्ती करे, प्रा.प्रविण भोसले,प्रा.दिलीप शिंदे,प्रा.अभिजित शिंदे, प्रा.मिलिंद शिंदे तसेच शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यामध्ये श्रीमती.फातिमा तांबोळी यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक- प्राध्यापिका आणि प्रशासकीय कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी प्रा. सौ. देशमुख मॅडम यांनी आभार प्रदर्शन केले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा.सौ.अनिता कापसे आणि प्रा.सौ.पूनम कदम यांनी विशेष सहकार्य केले.

राष्ट्रीय नेत्यांच्या विचारांचे स्मरण करून राष्ट्राची एकता, अखंडता आणि बंधुभाव जपण्याचा संकल्प या कार्यक्रमाच्या माध्यमातून व्यक्त करण्यात आला.

Previous article
Next article
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

फलटण शहरातील जलशुद्धीकरण केंद्राच्या दुरुस्तीचे काम उद्या, मंगळवार, दि. ३ नोव्हेंबर रोजी हाती घेण्यात...

0
फलटण शहरातील जलशुद्धीकरण केंद्राच्या दुरुस्तीचे काम उद्या, मंगळवार, दि. ३ नोव्हेंबर रोजी हाती घेण्यात येणार असल्याने संपूर्ण फलटण नगरपरिषद हद्दीतील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. समर्थ...

सातारा जिल्हा बँक निवडणुकीत ९६.०९ टक्के विक्रमी मतदान! २,०२१ पैकी १,९४२ मतदारांनी बजावला...

0
सातारा जिल्हा बँक निवडणुकीत ९६.०९ टक्के विक्रमी मतदान! २,०२१ पैकी १,९४२ मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क; फलटणमध्ये ९५.८२ टक्के, तर कोरेगावमध्ये १०० टक्के मतदान सातारा | दि....

मुधोजी महाविद्यालयात ‘सुटा’ संघटनेच्या वतीने शासनाचा निषेध ३१ ऑक्टोबर काळा दिवस म्हणून पाळला; जुनी...

0
मुधोजी महाविद्यालयात 'सुटा' संघटनेच्या वतीने शासनाचा निषेध ३१ ऑक्टोबर काळा दिवस म्हणून पाळला; जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क.फलटण फलटण,दि.३१ ऑक्टोबर :...

मुधोजी महाविद्यालयात राष्ट्रीय संकल्प व राष्ट्रीय एकात्मता दिन उत्साहात साजरा फलटण : मुधोजी महाविद्यालय,...

0
मुधोजी महाविद्यालयात राष्ट्रीय संकल्प व राष्ट्रीय एकात्मता दिन उत्साहात साजरा समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क.फलटण फलटण : मुधोजी महाविद्यालय, फलटण येथे भारताच्या माजी पंतप्रधान स्व. श्रीमती...

error: Content is protected !!