Homeताज्या बातम्यामुधोजी महाविद्यालयात 'सुटा' संघटनेच्या वतीने शासनाचा निषेध ३१ ऑक्टोबर काळा दिवस म्हणून...

मुधोजी महाविद्यालयात ‘सुटा’ संघटनेच्या वतीने शासनाचा निषेध ३१ ऑक्टोबर काळा दिवस म्हणून पाळला; जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी

मुधोजी महाविद्यालयात ‘सुटा’ संघटनेच्या वतीने शासनाचा निषेध

३१ ऑक्टोबर काळा दिवस म्हणून पाळला; जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी

समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क.फलटण

फलटण,दि.३१ ऑक्टोबर : महाराष्ट्रातील शासकीय, निमशासकीय शिक्षक, प्राध्यापक निवृत्तीनंतरच्या आर्थिक सुरक्षिततेशी संबंधित जुन्या पेन्शन योजनेच्या प्रश्नावर फलटण येथील मुधोजी महाविद्यालयातील सुटा संघटनेच्या वतीने काळ्या फिती लावून शासनाच्या निर्णयाचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. ३१ ऑक्टोबर हा दिवस कर्मचाऱ्यांसाठी ‘काळा दिवस’ म्हणून अधोरेखित करत जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करण्याची मागणी करण्यात आली.

महाराष्ट्र शासनाने १ नोव्हेंबर २००५ पासून नवीन नियुक्त कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना बंद करून अंशदायी निवृत्तिवेतन योजना (DCPS) लागू केली.पुढे या योजनेचे रूपांतर राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणालीत (NPS) झाले.या निर्णयामुळे नवीन नियुक्त कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीनंतरच्या आर्थिक सुरक्षिततेबाबत अनिश्चितता निर्माण झाली असून, कर्मचाऱ्यांच्या सामाजिक आणि आर्थिक हिताचा विचार करून शासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे,अशी भूमिका संघटनेच्या वतीने मांडण्यात आली.

महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतन) नियम,१९८२ आणि महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतनाचे अंशराशीकरण) नियम,१९८४ यांनुसार मिळणारे लाभ कर्मचाऱ्यांच्या सन्मानपूर्वक निवृत्त जीवनासाठी महत्त्वाचे आहेत.आयुष्यभर शासनाची सेवा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर आर्थिक स्थैर्य मिळणे आवश्यक असून, केवळ नियुक्तीच्या तारखेवरून निवृत्तिवेतनाच्या लाभांमध्ये भेदभाव होऊ नये, अशी मागणीही करण्यात आली.

DCPS/NPS रद्द करून पात्र कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी,तसेच शासनाने केवळ आश्वासने न देता या प्रश्नावर ठोस निर्णय घ्यावा,अशी ठाम भूमिका सुटा संघटनेच्या वतीने व्यक्त करण्यात आली होती.जुनी पेन्शन हा प्राध्यापकांचा हक्काचा आणि स्वाभिमानाचा प्रश्न असून,त्यासाठी प्राध्यापकांनी संघटित राहून लोकशाही मार्गाने संघर्ष सुरू ठेवण्याचा निर्धार ठेवण्याचा संकल्प केला आहे.यावेळी मुधोजी महाविद्यालयातील,’सुटा’संघटनेचे समन्वयक प्रा. नवनाथ कुंभार यांच्या सह सर्व वरिष्ठ विभागातील प्राध्यापक प्राध्यापिका उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

फलटण शहरातील जलशुद्धीकरण केंद्राच्या दुरुस्तीचे काम उद्या, मंगळवार, दि. ३ नोव्हेंबर रोजी हाती घेण्यात...

0
फलटण शहरातील जलशुद्धीकरण केंद्राच्या दुरुस्तीचे काम उद्या, मंगळवार, दि. ३ नोव्हेंबर रोजी हाती घेण्यात येणार असल्याने संपूर्ण फलटण नगरपरिषद हद्दीतील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. समर्थ...

सातारा जिल्हा बँक निवडणुकीत ९६.०९ टक्के विक्रमी मतदान! २,०२१ पैकी १,९४२ मतदारांनी बजावला...

0
सातारा जिल्हा बँक निवडणुकीत ९६.०९ टक्के विक्रमी मतदान! २,०२१ पैकी १,९४२ मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क; फलटणमध्ये ९५.८२ टक्के, तर कोरेगावमध्ये १०० टक्के मतदान सातारा | दि....

मुधोजी महाविद्यालयात राष्ट्रीय संकल्प व राष्ट्रीय एकात्मता दिन उत्साहात साजरा फलटण : मुधोजी महाविद्यालय,...

0
मुधोजी महाविद्यालयात राष्ट्रीय संकल्प व राष्ट्रीय एकात्मता दिन उत्साहात साजरा समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क.फलटण फलटण : मुधोजी महाविद्यालय, फलटण येथे भारताच्या माजी पंतप्रधान स्व. श्रीमती...

मुधोजी महाविद्यालयात राष्ट्रीय संकल्प व राष्ट्रीय एकात्मता दिन उत्साहात साजरा समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क फलटण फलटण : मुधोजी महाविद्यालय, फलटण येथे भारताच्या माजी पंतप्रधान स्व....

error: Content is protected !!