Homeताज्या बातम्यालायन्स क्लब व माळजाई मंदिर उद्यान समिती यांचा दिवाळी फराळाच्या निमित्ताने फलटणच्या...

लायन्स क्लब व माळजाई मंदिर उद्यान समिती यांचा दिवाळी फराळाच्या निमित्ताने फलटणच्या मान्यवरांचा स्नेहमेळावा; स्वच्छता, सौंदर्यीकरण व शहर विकासावर विचारमंथन फलटण कोरेगाव मतदारसंघाचे आमदार सचिन पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

दीपावली सणाचे औचित्य साधून लायन्स क्लब ऑफ फलटण व लायन्स क्लब संचलित माळजाई मंदिर व उद्यान समिती यांच्या वतीने फलटण शहरातील राजकीय सामाजिक,शैक्षणिक, सांस्कृतिक व सार्वजनिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या राजकीय तसेच सामाजिक विविध संस्था, समाजसेवक,जेष्ठ व युवा पत्रकार जेष्ठ नागरिक संघ व सामाजिक कार्यकर्ते तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्तिमत्त्वांसाठी विशेष दिवाळी स्नेहमिलन व विचारमंथन कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला

माळजाई मंदिर परिसरात हा कार्यक्रम संपन्न झाला दिवाळीच्या फराळाचा आस्वाद घेत शहरातील विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या मान्यवरांशी मनमोकळ्या गप्पा, विचारांची देवाणघेवाण आणि शहराच्या भविष्यातील विकासाच्या दृष्टीने सकारात्मक चर्चा व घडवून आणणे व सर्व घटकांनी एकत्र येऊन एकत्र काम करून एखादा महत्त्वकांक्षी उपक्रम फलटणकरांसाठी करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.

‘फराळ गोड, चर्चा स्वच्छतेची, ध्येय विकासाचे’ यासंकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या या स्नेहमेळाव्यात स्वच्छ फलटण, सुंदर फलटण, शहराचे सौंदर्यीकरण, सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता, उद्यानांचा विकास, नागरिकांसाठी आवश्यक सुविधा आणि सामाजिक सहभागातून शहराच्या सर्वांगीण विकासासाठी करता येणाऱ्या विविध उपक्रमांवर चर्चा करण्यात आली.

लायन्स क्लब संचलित माळजाई मंदिर व उद्यान परिसरामध्ये गेल्या काही काळात विविध सामाजिक उपक्रम, सुशोभीकरण आणि नागरिकांसाठी आवश्यक सुविधा निर्माण करण्याच्या दृष्टीने सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत. या कार्याचा विस्तार करताना शहरातील विविध संस्था आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांचे अनुभव, सूचना व सहकार्य महत्त्वाचे ठरणार आहे.

समाजातील विविध क्षेत्रांत आपापल्या परीने उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींना एकाच व्यासपीठावर आणून त्यांच्यामध्ये स्नेहाचे नाते अधिक दृढ करणे आणि फलटण शहराच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकत्रितपणे विचार करणे, हा या उपक्रमामागील व्यापक हेतू होता या कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आपले विचार मांडले यावेळी फलटण कोरेगाव मतदार संघाची आमदार लोकप्रिय श्री.सचिन पाटील यांनी शहराच्या विकासासाठी आपले व्हिजन मांडणे आणि येणाऱ्या समस्यांना येथे काळात नक्की सोडवण्यात येतील असे आश्वासन दिले यावेळी उपस्थित मध्ये ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे पाटील ज्येष्ठ पत्रकार अरविंद मेहता लायन्स क्लबचे अध्यक्ष श्री.रणजित बर्गे सचिव श्री.प्रमोद निंबाळकर ट्रेझरर श्री. दिलीप शिंदे माजी प्रांतपाल श्री.भोजराज नाईक निंबाळकर फलटण शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. घनश्याम बल्लाळ श्री.सुरेश भोंगळे श्री. सतीश जंगम श्री रणजीत निंबाळकर श्री विजय पाटील श्री.रवींद्र येवले सर श्री.अरुण इंगळे श्री.धनाजी जाधव श्री.हिरालाल गांधी यांनी आपले आपले मनोगत व्यक्त केले उपस्थितांमध्ये श्रीराम एज्युएशनची सचिव श्री सचिन बेडके श्री.अर्जुन घाडगे श्री भोजराज नाईक निंबाळकर श्री.विजय पाटील श्री.चंद्रकांत कदम श्री.मंगेश दोशी श्री राजीव नाईक निंबाळकर श्री सुहास निकम श्री. बाळासाहेब यादव श्री. महेश साळुंखे श्री. सुरेश भोंगळे श्री.मनुभाई पटेल श्री.रतनसीभाई पटेल श्री. रणजीत निंबाळकर श्री.स्वीकार मेहता श्री.निखिल सोडमिसे श्री.जाविद तांबोळी श्री.रविकांत इंगवले श्री. तुषार गायकवाड व ज्येष्ठ नागरिक संघाचे श्री.हिरालाल गांधीश्री.रवींद्र येवले सर फलटण नगर परिषदेचे नगरसेवक पंकज पवार नगरसेवक विशाल तेली फलटण बिल्डर्स असोसिएशनचे चेअरमन श्री. सुनील सस्ते, फलटण मेडिकल असोसिएशनची श्री.विजय जाधव फलटण पत्रकार संघांचे श्री.युवराज पवार श्री.नसीर शिकीलगार श्री सतीश जंगम श्री.राजाभाऊ बोंद्रे श्री.सागर चव्हाण श्री.सम्राट गायकवाड रोटरी क्लबचे श्री.प्रा.अरुण इंगळे सर मुधोजी क्लबचे श्री धनाजी जाधव अनुबंध कला संस्थेचे विष्णू शिंदे श्री.अमर नाईक निंबाळकर श्री.सुहास सस्ते श्री. अनिल शिपकुले श्री.विकास मेहत्रे श्री. लालासाहेब लकडे श्री.नाना कुंभार श्री.अजिंक्य झांजुर्णे श्री. मीत lगरवालीया श्री. अजिंक्य लकडे फलटणमधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

श्री.दिलीप शिंदे यांनी लायन्स क्लब ऑफ फलटण व माळजाई मंदिर व उद्यान समितीच्या वतीने सर्व पाहुणे मान्यवरांचे आभार व्यक्त केले .

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

श्रीमंत जय भारत गणेशोत्सव मंडळाच्या गणेश मंदिराची आकर्षक पुष्पसजावट; १५ फुटी भव्य आकाशकंदील ठरतोय...

0
श्रीमंत जय भारत गणेशोत्सव मंडळाच्या गणेश मंदिराची आकर्षक पुष्पसजावट; १५ फुटी भव्य आकाशकंदील ठरतोय फलटणकरांचे आकर्षण!   फलटण : प्रभू श्रीरामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ऐतिहासिक फलटण...

फलटणमध्ये श्रीमंत जय भारत गणेशोत्सव मंडळाचा १५ फुटी भव्य आकाशकंदील ठरतोय आकर्षणाचे केंद्र! ...

0
फलटणमध्ये श्रीमंत जय भारत गणेशोत्सव मंडळाचा १५ फुटी भव्य आकाशकंदील ठरतोय आकर्षणाचे केंद्र! दिवाळी पाडव्यानिमित्त रविवार पेठेतील तालीम चौकात आकर्षक रोषणाई; आकाशकंदील पाहण्यासाठी नागरिकांची मोठी...

श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयाच्या उद्यानकन्यांचे सांगवी येथे स्वागत

0
श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयाच्या उद्यानकन्यांचे सांगवी येथे स्वागत समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क फलटण - फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय फलटणच्या सातव्या सत्रातील...

मा. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सचिन पाटील, नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांचा स्तुत्य...

0
मा. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सचिन पाटील, नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांचा स्तुत्य उपक्रम समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क फलटण कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविणारी फलटणची...

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांचा मुधोजी...

0
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांचा मुधोजी महाविद्यालयातर्फे सत्कार! प्राचार्य डॉ. पंढरीनाथ कदम यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन;...

error: Content is protected !!