Homeताज्या बातम्याजिल्हा रुग्णालयात नर्सिंग पदवी अभ्यासक्रमास मंजुरी

जिल्हा रुग्णालयात नर्सिंग पदवी अभ्यासक्रमास मंजुरी

सातारा, दि. 7 : जिल्हा रुग्णालयाच्या शासकीय परिचारीका महाविद्यालयात बॅचलर ऑफ सायन्स इन नर्सिंग या अभ्यासक्रमासाठी सन २०२५-२६ या वर्षासाठी परवानगी मिळाली आहे. या महाविद्यालयात २ वर्षाचा एएनएम व ३ वर्षाचा जीएनएम हे पदविका अभ्यासक्रम सुरु होत आहे. हा अभ्यासक्रम ४ वर्षाचा असणारआहे. सार्वजानिक आरोग्य विभागांतर्गत बी.एस.सी. नर्सिंग सुरु करण्याची मान्यता मिळवणारा सातारा हा महाराष्ट्रातील तिसरा जिल्हा झाला आहे.

जिल्ह्यातील होतकरु विद्याार्थ्यांना पदवी पर्यंतचे शिक्षण स्थानिक पातळीवर घेता येईल . या शिक्षणाने विद्यार्थ्यांन परदेशात जावून आरोग्य सेवा देण्याची संधी उपलब्ध झाली आहे. नर्सिग क्षेत्रात पदवी शिक्षण सुरु करणारे शासकीय परिचारीका महाविद्यालयास जिल्हास्तरीय पहिली शासकीय संस्था होण्याचा मान मिळाला आहे. या अभ्यासक्रमासाठी ४० विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे तसेच भविष्यात विविध पदव्युत्तर नर्सिंग अभ्यासक्रम सुरु करण्याचा आमचा मानस आहे असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. युवराज करपे सांगितले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सेनेत फूट पडल्याने राष्ट्रवादीचे पाच ते सहा खासदार चिंताग्रस्त, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले...

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण पुणे : माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ सदस्य पृथ्वीराज चव्हाण यांनी दावा केला की,...

इंटरसिटी गाड्या रद्द, मंत्र्यांनी दररोज 200 अतिरिक्त पुणे-मुंबई MSRTC बस फेऱ्यांची घोषणा केली

पुणे ते मुंबई दरम्यान 200 अतिरिक्त ट्रिपसाठी मानक MSRTC बसेस वापरल्या जातील पुणे : राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी शुक्रवारी संध्याकाळी सांगितले...

मोशी आपत्तीने विकेंद्रित कचरा प्रक्रियेवर वाद सुरू केला

मोशी येथील कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर बचावकर्ते त्यांच्या पुढच्या टप्प्याचे नियोजन करत आहेत पुणे : पिंपरी चिंचवडमध्ये दररोज तयार होणारा किमान 1,150 मेट्रिक टन कचरा...

मतदार मोहिमेकडे दुर्लक्ष केल्याबद्दल चुकीच्या BLO विरुद्ध FIR | पुणे बातम्या

बीएलओ आणि टीममधील इतर अधिकारी पुण्यातील शनिवार पेठ आणि जेएम रोड येथे नागरिकांची भेट घेतात पुणे : मतदार याद्यांच्या चालू असलेल्या विशेष गहन...

मतदार यादी मोहीम घरोघरी जाते, प्रक्रियेला गती देण्यासाठी बीएलओ शिबिरे घेतात | पुणे बातम्या

पुणे : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे बूथ-स्तरीय अधिकाऱ्यांना (BLO) निवडणूक आयोगाच्या विशेष गहन पुनरावृत्ती (SIR) व्यायामाचा काही भाग घरामध्ये...

error: Content is protected !!