Homeताज्या बातम्यासोमवारी रस्ता रोको आंदोलन, आरक्षण अबाधित ठेवण्यासाठी संघर्ष करु! फलटणमध्ये ओबीसींचा एल्गार

सोमवारी रस्ता रोको आंदोलन, आरक्षण अबाधित ठेवण्यासाठी संघर्ष करु! फलटणमध्ये ओबीसींचा एल्गार

फलटण दि.२९| मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाचे शेकडो युवक मुंबईत दाखल झाले असतानाच, फलटण तालुका ओबीसी संघर्ष समितीने या मागणीविरोधात ठाम भूमिका घेतली आहे. ओबीसींच्या हक्काचे असणारे आरक्षण अबाधित राहावे आणि भविष्यात ओबीसी समाजावर कोणताही अन्याय होऊ नये, या मागणीसाठी सोमवारी फलटणमध्ये रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.

फलटण येथील संत सावतामाळी मंदिरात झालेल्या संघर्ष बैठकीत शेकडो तरुण आणि जेष्ठ मार्गदर्शक उपस्थित होते. या बैठकीत ठरविण्यात आले की, मराठा समाजास आरक्षण देणे ही ओबीसींना विरोधी भूमिका नसून त्यांना स्वतंत्र आरक्षण देण्यात यावे. त्यासाठी जातनिहाय जनगणना त्वरित करण्याची मागणी समितीने केली.

सोमवारी सकाळी १० वाजता नाना पाटील चौक, फलटण येथे रस्ता रोको आंदोलन होणार असून यासाठी ओबीसी बांधव सज्ज झाले आहेत. “ओबीसींच्या हक्कांवर कुणाचीही गदा आली, तर ओबीसी शांत बसणार नाहीत. शासनाने कुणाच्याही अवास्तव मागणीसाठी ओबीसींचा बळी देऊ नये,” असा इशारा बैठकीतून देण्यात आला.

यावेळी बैठकीस ओबीसी संघर्ष समितीचे बापूराव शिंदे, भीमदेव बुरुंगले, डॉ. बाळासाहेब शेंडे, गोविंद भुजबळ, अमिरभाई शेख, तसेच फलटण तालुका शिवसेना प्रमुख पिंटू इवरे, संदीप नेवसे, मिलिंद नेवसे, दादासाहेब चोरमले, अजय माळवे, अरविंद राऊत, विकास नाळे, दीपक शिंदे, गिरीश बनकर, दत्ता नाळे, प्रा. बाळासाहेब घनवट, बाळासाहेब अडसूळ, रणजित भुजबळ, विजय शिंदे, बापूराव बनकर, बंडू शिंदे, शनेश शिंदे, विवेक शिंदे यांच्यासह शेकडो तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महाराष्ट्राची गणना आजपासून सुरू होत असताना नागरिकांना उत्तर देण्यासाठी 33 प्रश्न

डॉ निरुपमा जे डांगे | भारत सरकारचे सहसचिव आणि महाराष्ट्राचे मुख्य प्रधान जनगणना अधिकारी" decoding="async" fetchpriority="high"/>डॉ निरुपमा ज डांगे | भारत सरकारचे सहसचिव...

*एका बाजूला “पर्यावरण वाचवा”चे संदेश दिले जात असताना दुसऱ्या बाजूला वाढलेली झाडे तोडली जात...

फलटण वनखात्याकडून अक्षम्य चूक समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क. शहरातील विमानतळ शेजारील वन विभागाच्या जागेत असलेल्या झाडांची अचानक तोड झाल्याने पर्यावरणप्रेमी नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली...

*फलटण तालुक्यात मळीची अवैध वाहतूक सुरुच महसूलाला कोट्यावधींचा फटका कारवाईची मागणी तीव्र*

फलटण तालुक्यात मळीची अवैध वाहतूक सुरूच; महसूलाला कोट्यवधींचा फटका, कारवाईची मागणी तीव्र   समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क फलटण प्रतिनिधी : फलटण तालुक्यात विनापरवाना मळीची अवैध वाहतूक...

ISC, ICSE टॉप स्कोअरर्स प्लॅनिंगवर अवलंबून असतात, चिकाटी देतात

यावर्षी ICSE परीक्षेत महाराष्ट्रातील मुलांनी मुलींच्या 99.93% उत्तीर्णतेशी बरोबरी केली, ही एक महत्त्वपूर्ण बदल आहे. मुलींनी ISC निकालांमध्ये आपली आघाडी कायम ठेवली असताना,...

रु. किमतीचे 3 किलो हायड्रोपोनिक तण. पुणे विमानतळावर 2 फ्लायर्सकडून 1.17 कोटी जप्त

कस्टम अधिकाऱ्यांनी सांगितले की, एकूण ३३४८ ग्रॅम हाय एंड वीड जप्त करण्यात आले, ज्याची किंमत अंदाजे रु. अवैध बाजारात 1.17 कोटी." decoding="async" fetchpriority="high"/>सीमाशुल्क...

error: Content is protected !!