Homeताज्या बातम्याफलटण एसटी स्टँडवर वृद्धेच्या गळ्यातील पाटल्या चोरी

फलटण एसटी स्टँडवर वृद्धेच्या गळ्यातील पाटल्या चोरी

फलटण : दि. 11 रोजी दुपारी साडेचारच्या सुमारास फलटण एसटी स्टँडवर बसमध्ये चढत असलेल्या वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याच्या पाटल्या चोरट्याने लंपास केल्या.

याबाबत फलटण शहर पोलीस ठाण्यात मिळालेली माहिती अशी की, फिर्यादी सुलोचना रंगराव अडसूळ (वय 66, रा. ललगुण) या फलटण ते शिर्डी जाणाऱ्या बसमध्ये चढत असताना अज्ञात चोरट्याने त्यांच्या गळ्यातील 47 ग्रॅम 30 मिली वजनाच्या, सुमारे 2 लाख 40 हजार 295 रुपये किंमतीच्या पाटल्या चोरून नेल्या.

या प्रकरणी अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास महिला पोलीस हवालदार पी. ए. बोबडे करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

*पालखी सोहळ्याच्या नियोजन बैठकीत प्रसारमाध्यमांना ठेवले दूर* *प्रशासनाला प्रसारमाध्यमांची एलर्जी* ?

पालखी सोहळ्याच्या नियोजन बैठकीत प्रसारमाध्यमांना ठेवले दूर प्रशासनाला प्रसारमाध्यमांची एलर्जी ? फलटण प्रतिनिधी | ३० जून २०२६ समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क फलटण आगामी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी...

‘सियाचे अफेअर आहे का?’ : केतन अग्रवालने मंगेतरच्या चेतन चौधरीशी संबंध असल्याबद्दल शंका उपस्थित...

अहवालात असे सूचित होते की केतनने बेवफाईबद्दल चिंता व्यक्त केली होती आणि प्राणघातक घटनेपूर्वी सियाच्या कृतीमुळे तो अस्वस्थ झाला होता. पुणे: पुण्यातील रिअल्टर...

नसरापूर बलात्कार-हत्येच्या दोषीला फाशीची शिक्षा; न्याय मिळाला असे पीडित कुटुंबाचे म्हणणे आहे

नसरापूर बालिका बलात्कार-हत्या प्रकरणात ६५ वर्षीय वृद्धाचा मृत्यू पुणे - विशेष जलदगती न्यायालयाने सोमवारी (६५) दोषीला फाशीची शिक्षा सुनावल्याने नसरापूर बलात्कार-हत्या पीडितेच्या कुटुंबीयांच्या...

*वैखरीचा राजा, कुलगुरू प्रा. शिवाजीराव भोसले : विचारांचा तेजस्वी दीपस्तंभ* *मा. नायब तहसीलदार ....

वैखरीचा राजा, कुलगुरू प्रा. शिवाजीराव भोसले : विचारांचा तेजस्वी दीपस्तंभ मा. नायब तहसीलदार . नंदकुमार भोईटे समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क महाराष्ट्राच्या वैचारिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक विश्वात...

वैखरीचा राजा, कुलगुरू प्रा. शिवाजीराव भोसले : विचारांचा तेजस्वी दीपस्तंभ मा. नायब तहसीलदार . नंदकुमार भोईटे समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क. फलटण महाराष्ट्राच्या वैचारिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक...

error: Content is protected !!