Homeताज्या बातम्याजिल्ह्यात संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानाची विभाग स्तरीय तपासणी

जिल्ह्यात संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानाची विभाग स्तरीय तपासणी

सातारा दि.१४|संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाची विभागीय तपासणी उद्या सोमवार दि. १५ सप्टेंबर २०२५ पासून जिल्ह्यात सुरू होत असल्याची माहिती पाणी व स्वच्छता विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रज्ञा माने-भोसले यांनी दिली.

या विभागीय समितीच्या अध्यक्षपदी श्रीमती दिपाली देशपांडे-सावडेकर, अप्पर आयुक्त (विकास) पुणे विभाग, पुणे असून सदस्य म्हणून पुणे विभागाचे सहाय्यक आयुक्त (विकास) रविंद्र कणसे, विभागीय माहिती संचलनालयाचे सहायक संचालक सचिन गाढवे तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, पुणे येथील उपकार्यकारी अभियंता शेख यांचा समावेश आहे.

तपासणी कार्यक्रमांतर्गत सोमवार दि. १५ सप्टेंबर रोजी जावली तालुक्यातील चोरंबे व मंगळवार दि. १६ सप्टेंबर रोजी कराड तालुक्यातील सुपने या गावांची पाहणी केली जाणार आहे. ही तपासणी संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान सन २०२३-२४ संदर्भात होणार आहे.

एकूण २०० गुणांवर आधारित या तपासणीत पाणी गुणवत्ता व व्यवस्थापन (३०), शौचालय व्यवस्थापन (६७), घनकचरा व्यवस्थापन (२१), सांडपाणी व्यवस्थापन (२०), मैला गाळ व्यवस्थापन (१५), घर, गाव व परिसर स्वच्छता (२०), वैयक्तिक स्वच्छता (६) तसेच लोकसहभागातून झालेले नाविन्यपूर्ण उपक्रम (२१) या मुद्द्यांचा समावेश असेल.

या तपासणीदरम्यान ग्रामपंचायतींनी आपले उत्कृष्ट कार्य सादर करून विभागीय बक्षिसासाठी पात्र ठरावे, अशा शुभेच्छा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी दिल्या आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कृत्रिम पावसाची व्यवहार्यता तपासा: पक्षाचे नेते पीएमसीला

सोमवारी पीएमसीमध्ये सर्वपक्षीय समितीच्या बैठकीत राजकारण्यांनी पुण्यासाठी कृत्रिम पावसाच्या व्यवहार्यतेवर चर्चा केली आणि नागरी प्रशासनाला शक्यता तपासण्यास सांगितले. पुणे : पुणे महानगरपालिकेत (पीएमसी)...

‘आमच्याद्वारे नियुक्त नाही’: भाऊ साहिलने केतन अग्रवाल हत्येच्या तपासात सिया गोयलच्या बचावात वकील आशुतोष...

आरोपी सियाच्या भावाचे म्हणणे आहे की, कुटुंबाने आशुतोष श्रीवास्तव यांना वकील म्हणून नियुक्त केले नाही पुणे: सिया गोयलचा भाऊ साहिल गोयल याने वकील...

फॅक्टरी फ्लोअर्सपासून फ्रंटलाइन्सपर्यंत, ह्युमनॉइड रोबोट्स ग्राउंड मिळवतात

1920 मध्ये, "रोबोट" या शब्दाची झेक नाटकात पदार्पण झाली; 106 वर्षांनंतर रोबोटने युद्धभूमीवर पदार्पण केले.या जानेवारीत, रशियन सैनिक मानवरहित, सशस्त्र युक्रेनियन रोबोटला आत्मसमर्पण करतानाचे...

केतन अग्रवाल खून प्रकरण: चेतन चौधरी स्कूटरवरून लोहगड किल्ल्यापर्यंत 90 किमी चालला – त्याने...

तपासकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, चेतन (एल) यांनी 18 जून रोजी पुण्याहून प्रवासासाठी जाणूनबुजून स्कूटर निवडली कारण त्याला टोल प्लाझा रेकॉर्डवरून कार सापडण्याची भीती होती. पुणे:...

DRDO नेक्स्ट-जनरेशन इन्फंट्री कॉम्बॅट व्हेईकलसाठी प्रगत कंपोझिट हल विकसित करते

चित्र केवळ प्रातिनिधिक हेतूसाठी पुणे : डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (DRDO) शास्त्रज्ञ भारतीय सैन्यासाठी हलके, मजबूत आणि स्टिल्थियर रणांगण प्लॅटफॉर्म तयार करण्यासाठी...

error: Content is protected !!