Homeताज्या बातम्यानिरगुडी गावात पाणीपुरवठा ठप्प; नागरिक संतप्त

निरगुडी गावात पाणीपुरवठा ठप्प; नागरिक संतप्त

फलटण (प्रतिनिधी) दि.१७|निरगुडी गावात रस्त्याचे काम सुरू असताना ग्रामपंचायत प्रशासनाने कोणतीही पूर्वकल्पना न देता पिण्याच्या पाण्याचा पुरवठा बंद केल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजीची लाट उसळली आहे. सरपंच व ग्रामसेवक यांनी गावकऱ्यांना कोणतीही सूचना न दिल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणावर गैरसोय सहन करावी लागत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित ठेकेदाराने पाइपलाईन तोडण्याबाबत सरपंच व ग्रामसेवकांना पूर्वकल्पना दिली होती. मात्र, ग्रामपंचायतीमार्फत ही माहिती गावकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यात आली नाही. त्यामुळे नागरिकांनी घरात साठवलेले पाणी संपवले असून, सध्या पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. इतकेच नव्हे, तर पाणी विकत आणण्याची वेळही आली आहे.

पिण्याच्या पाण्याच्या टंचाईमुळे गावकऱ्यांचा संताप उसळला असून, प्रशासन व ग्रामपंचायत यांच्या निष्काळजीपणाचा नागरिकांनी तीव्र शब्दांत समाचार घेतला आहे. तातडीने पर्यायी व्यवस्था करून पाणीपुरवठा सुरू करावा, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

🐍 सापांना मारू नका, निसर्गाचा समतोल राखा! प्लास्टिक प्रदूषण रोखण्यासाठीही जिंतीकरांना साद नेचर...

0
🐍 सापांना मारू नका, निसर्गाचा समतोल राखा! प्लास्टिक प्रदूषण रोखण्यासाठीही जिंतीकरांना साद नेचर अँड वाईल्ड लाईफ वेल्फेअर सोसायटीचा स्तुत्य उपक्रम; सर्पदंश व्यवस्थापन आणि पर्यावरण संवर्धनाबाबत...

शिक्षकांच्या हक्कांसाठी प्रा. डॉ. वैशाली शिंदे निवडणूक रिंगणात पुणे विभाग शिक्षक मतदारसंघासाठी जाहीरनामा...

0
शिक्षकांच्या हक्कांसाठी प्रा. डॉ. वैशाली शिंदे निवडणूक रिंगणात पुणे विभाग शिक्षक मतदारसंघासाठी जाहीरनामा प्रसिद्ध; जुनी पेन्शन, TET सक्ती रद्द आणि १०० टक्के अनुदानासह विविध प्रश्नांवर...

फलटणकरांनी आजपासूनच पाणी बचतीचा संकल्प करावा; नगरसेविका सिद्धाली शहा यांचे आवाहन

0
राज्यात २६५ तालुक्यांत दुष्काळ; १६ ऑक्टोबरपासून १० टक्के पाणीकपात लागू होणार? फलटणकरांनी आजपासूनच पाणी बचतीचा संकल्प करावा; नगरसेविका सिद्धाली शहा यांचे आवाहन समर्थ 24 तास न्यूज...

राष्ट्रीय नेहरू चषक हॉकी स्पर्धेत मुधोजी हायस्कूलची विजयी सलामी! दिल्लीच्या संघाचा ५-० गोलने...

0
राष्ट्रीय नेहरू चषक हॉकी स्पर्धेत मुधोजी हायस्कूलची विजयी सलामी! दिल्लीच्या संघाचा ५-० गोलने धुव्वा; फलटणच्या संघाची स्पर्धेत दणदणीत आगेकूच समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क फलटण फलटण, प्रतिनिधी...

*छत्रपती शिवाजी पार्कवरील आंदोलनात दोन्ही ठाकरे परिवारांचा सहभाग; शिवसेना-मनसेचा पाठिंबा*

0
### छत्रपती शिवाजी पार्कवरील आंदोलनात दोन्ही ठाकरे परिवारांचा सहभाग; शिवसेना-मनसेचा पाठिंबा मुंबईतील आंदोलन तीव्र करण्याचा दोन्ही पक्षप्रमुखांचा इशारा; महाराष्ट्र सैनिकांसह शिवसैनिकांची मोठी उपस्थिती समर्थ 24 तास...

error: Content is protected !!