Homeताज्या बातम्याजिल्हा न्यायालय आवारात मध्यस्थी जनजागृती शिबीर

जिल्हा न्यायालय आवारात मध्यस्थी जनजागृती शिबीर

सातारा दि.22- प्रभारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सातारा अध्यक्ष ए.एम. शेटे यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्हा न्यायालय, सातारा प्रवेशद्वार आवार येथे मध्यस्थी जनजागृती शिबीर आयोजित करणेत आले होते. कार्यक्रमामध्ये जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सातारा कार्यालयामार्फत मध्यस्थी विषयक पथनाटय व्हिडीओ दाखवण्यात आला. कार्यक्रमामध्ये सर्व उपस्थितांचे स्वागत अॅड. निता फडतरे यांनी केले. . जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव मिना नि. बेदरकर यांनी प्रास्ताविक व मध्यस्वी याविषयी माहिती दिली. तसेच अॅड. आर.एन. शेख, प्रशिक्षित मध्यस्य विधीज्ञ यांनी तडजोडीने वादाचे निराकरण कसे करायचे याबाबत माहिती दिली व मध्यस्थी या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमास अॅड. सयाजीराव घाडगे, अध्यक्ष वकील संघ, जिल्हा न्यायालय सातारा, सर्व विधिज्ञ, कर्मचारी व पक्षकार उपस्थित होते. अॅड. निता फडतरे यांनी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

माळजाई मंदिर परिसरात पशुपक्ष्यांसाठी चारा-पाण्याची व्यवस्था; प्रमोद (अण्णा) निंबाळकर यांचा सामाजिक उपक्रमांना पाठिंबा! ...

0
माळजाई मंदिर परिसरात पशुपक्ष्यांसाठी चारा-पाण्याची व्यवस्था; प्रमोद (अण्णा) निंबाळकर यांचा सामाजिक उपक्रमांना पाठिंबा!   दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुक्या जीवांसाठी पुढाकार; लायन्स क्लबच्या माध्यमातून भविष्यात व्यापक सहकार्याचे...

डॉ. आ. ह. साळुंखे यांना ‘राजर्षी छत्रपती शाहू इतिहास संशोधक व लेखक पुरस्कार’ प्रदान...

0
डॉ. आ. ह. साळुंखे यांना ‘राजर्षी छत्रपती शाहू इतिहास संशोधक व लेखक पुरस्कार’ प्रदान मा.श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, ग. कौ. फलटण एज्युकेशन सोसायटी फलटण...

0
🌺 मातृदेवता : संघर्ष, त्याग आणि कर्तृत्वाची जिवंत मूर्ती! 🌺 समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क फलटण आई म्हणजे केवळ जन्म देणारी व्यक्ती नव्हे, तर आपल्या आयुष्याला...

जाधववाडी बिरदेव नगर येथील श्री बिरोबा देवाची यात्रा यंदा रद्द; श्री बिरदेव देवस्थान ट्रस्टचा...

0
जाधववाडी बिरदेव नगर येथील श्री बिरोबा देवाची यात्रा यंदा रद्द; श्री बिरदेव देवस्थान ट्रस्टचा महत्त्वपूर्ण निर्णय २४, २५ व २६ ऑक्टोबर रोजी यात्रेचे आयोजन होणार...

मजुरांना काम द्या, मस्टर उपलब्ध करा! दुष्काळात रोजगारासाठी जि.प. सदस्या सौ.वैशाली कांबळे आक्रमक ...

0
मजुरांना काम द्या, मस्टर उपलब्ध करा! दुष्काळात रोजगारासाठी जि.प. सदस्या सौ.वैशाली कांबळे आक्रमक बरड गटातील गावांमध्ये मनरेगाची कामे तातडीने सुरू करण्याची मागणी; गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन फलटण...

error: Content is protected !!