Homeताज्या बातम्याप्रधानमंत्री यशस्वी योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

प्रधानमंत्री यशस्वी योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

सातारा दि. 26: इ. 9 वी ते 12 वी मध्ये शिक्षण घेत असलेल्या इतर मागास प्रवर्ग, आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्ग व विमक्त जाती भटक्या जमाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना केंद्र शासनाकडून टॉप क्लास एज्युकेशन इन स्कुल फॉर इतर मागास प्रवर्ग, आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्ग व विमक्त जाती भटक्या जमाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना स्टुडंट अंडर प्रधानमंत्री यशस्वी या योजनेअंतर्गत उच्च दर्जाचे शिक्षण घेता यावे यासाठी 9 वी ते 10 वी साठी रु.75 हजार व इ. 11 वी ते 12 वी साठी रु. 1 लाख 25 हजार इतकी वार्षिक आर्थिक सहाय्य शैक्षणिक शुल्क, वसतिगृह शुल्क, परीक्षा फी व गणवेश इ. साठी देण्यात येणार आहे सदर योनेसाठी विद्यार्थ्यांची निवड हि गुणवत्तेच्या आधारे केली जाणार असून आर्थिक सहाय्य डीबीटी व्दारे थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये वर्ग केली जाणार आहे.

सदर योजनेचा लाभ सातारा जिल्ह्यामधील निवडक शाळांमधील प्रवेशित विद्यार्थ्यांना देण्यात येणार असून सदर शाळांची यादी शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जिल्हा परिषद सातारा यांचेकडे सुपुर्द करण्यात आलेली आहे. तसेच सदर यादीमध्ये नमूद शाळेतील मुख्याध्यापकांना, प्राचार्य यांनी आपल्या शाळेमध्ये, कॉलेजमध्ये इयत्ता 9 वी ते 12 वी या वर्गात शिकणाऱ्या वरील प्रवर्गातील ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे उत्पन्न एकूण 2.5 लक्ष रुपयांपेक्षा कमी आहे अशा विद्याथ्यांचे अर्ज सदर योजनेंतर्गत शिष्यवृत्ती मिळण्याकरिता https://scholarships.gov.in या पोर्टलवर दि. 30 सप्टेंबर 2025 पर्यंत भरुन घ्यावेत असे अवाहन डॉ. कांचन जगताप, सहायक संचालक इतर मागास बहुजन कल्याण सातारा यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुणे शहरातील बांधकामासाठी डिफेन्स एनओसीच्या फसव्या वापराबाबत जीबीमधील प्रश्नामुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो

पुणे : केंद्रीय संरक्षण मंत्रालय (MoD) ना हरकत प्रमाणपत्रे (NOC) शहरातील बांधकाम क्रियाकलापांसाठी फसव्या पद्धतीने वापरल्या जात आहेत की नाही हे निर्धारित...

उप प्रादेशिक परिवहन अधिकारीपदी सचिन विधाते यांची नियुक्ती

उप प्रादेशिक परिवहन अधिकारीपदी सचिन विधाते यांची नियुक्ती समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क. फलटण फलटण, प्रतिनिधी : महाराष्ट्र शासनाच्या परिवहन विभागातील कर्तव्यनिष्ठ, प्रामाणिक आणि कार्यतत्पर अधिकारी...

Dy.RTO सचिन विधाते साहेब यांच्या हस्ते समर्थ नायक साप्ताहिक पेपरचे अनावरण करताना व त्यांचा...

उप प्रादेशिक परिवहन अधिकारीपदी सचिन विधाते यांची नियुक्ती समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क.फलटण फलटण, प्रतिनिधी : महाराष्ट्र शासनाच्या परिवहन विभागातील कर्तव्यनिष्ठ, प्रामाणिक आणि कार्यतत्पर अधिकारी म्हणून...

दिग्गज चित्रपट निर्माते ऋत्विक घटक यांच्या सहा चित्रपटांचे पुनर्संचयित आणि इटलीतील चित्रपट महोत्सवात प्रदर्शन

पुणे : दिग्गज चित्रपट निर्माते ऋत्विक घटक यांचे सहा चित्रपट शहर-आधारित डिजिटल फिल्म रिस्टोरेशन कंपनीने पुनर्संचयित केले आहेत आणि ते बोलोग्ना, इटली...

*जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दालवडीमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा आदर्श*

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दालवडीमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा आदर्श समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क. फलटण मुख्याध्यापक जयवंत सावंत यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न   दालवडी, प्रतिनिधी :...

error: Content is protected !!