Homeताज्या बातम्यामाहिती अधिकार दिन 29 सप्टेंबर रोजी होणार साजरा

माहिती अधिकार दिन 29 सप्टेंबर रोजी होणार साजरा

सातारा दि.26 : माहितीचा अधिकार अधिनियम २००५ या कायदयाच्या व्यापक प्रसिध्दी व प्रभावी अंमलबजावणीकरिता शासन स्तरावरून सर्वतोपरी उपाययोजना करण्यात येत आहेत. दिनांक २८ सप्टेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय स्तरावर माहिती अधिकार दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या दिवशी शासकीय सुट्टी असल्याने, माहिती अधिकार दिन 29 सप्टेंबर रोजी साजरा करण्यात येणार आहे, अशी माहिती उपजिल्हाधिकारी (महसूल) विक्रांत चव्हाण यांनी दिली आहे.

दिनांक २८ सप्टेंबर या दिवशी, शालेय शिक्षण विभाग तसेच उच्च व तंत्र शिक्षण विभागाने सर्व शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे व इतर शैक्षणीक संस्थांमध्ये माहितीचा अधिकार या विषयावर आधारित प्रश्न मंजूषा, चित्रकला, निबंध व वक्तृत्व इ. सारख्या स्पर्धा तसेच चर्चासत्र व व्याखानमाला आयोजित करण्याबाबत तसेच जिल्हयातील स्थानिक स्वराज्य संस्थाच्या मदतीने समाज कार्यकर्त्यांकरिता व इच्छुक गटांकरिता भित्तीपत्र स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, चर्चासत्र व व्याखानमाला इ. उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नसरापूर बलात्कार-हत्या: मुख्यमंत्र्यांनी फास्टट्रॅक खटला चालवण्याचे आश्वासन दिले, आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी

पुणे: भोर जिल्ह्यातील नसरापूरजवळ तीन वर्षांच्या मुलीवर झालेल्या कथित बलात्कार आणि खूनाची घटना अत्यंत खेदजनक आणि निषेधार्ह असल्याचे वर्णन करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी...

महंमदवाडीतील तीन ओव्हरहेड टाक्यांमध्ये पाणी पोहोचले आहे

पुणे : महानगरपालिका प्रशासनाने शनिवारी पारेषण लाईन टाकण्याचे काम पूर्ण केल्याने महंमदवाडी परिसरातील तीन ओव्हरहेड टाक्यांमधून १० मेपर्यंत पाणी घरांच्या नळांपर्यंत जाईल.पुणे महानगरपालिकेच्या (पीएमसी)...

पवार कुटुंबीय पुन्हा निवडणूक लढवणार नाही, असं बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (सप) कार्याध्यक्षा आणि बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी गुरुवारी जाहीर केले की पवार कुटुंबातील कोणत्याही सदस्याविरुद्ध मी...

भाजपवाले पुण्याच्या कोंढव्याचा उल्लेख पाकिस्तानचा कराची असा करतात; एफआयआर दाखल केला

पुणे: या आठवड्याच्या सुरुवातीला सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये कोंढव्याचा "पाकिस्तानची कराची" असा उल्लेख केल्याप्रकरणी पोलिसांनी भाजप युवा शाखेच्या पदाधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा...

पुणे धरणाच्या बॅकवॉटरमध्ये सेल्फी काढताना तीन तरुण बुडाले

पुणे : पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात सेल्फी काढण्याच्या प्रयत्नात तीन तरुणांचा धरणाच्या मागील पाण्यात बुडून मृत्यू झाला. नवलख उंब्रे गावाजवळील जाधववाडी धरणावर...

error: Content is protected !!