Homeताज्या बातम्या*दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर देवीच्या मूर्तींचे विसर्जन न करता नगरपरिषदेकडे सुपूर्द करण्याचे आवाहन* *समशेरसिंह*नाईक...

*दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर देवीच्या मूर्तींचे विसर्जन न करता नगरपरिषदेकडे सुपूर्द करण्याचे आवाहन* *समशेरसिंह*नाईक निंबाळकर* *नगराध्यक्ष* *फलटण नगर परिषद* **पाण्याची बचत व जलस्रोतांचे संरक्षण करण्यासाठी पर्यावरणपूरक पर्याय स्वीकारण्याचे आवाहन**

**दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर देवीच्या मूर्तींचे विसर्जन न करता नगरपरिषदेकडे सुपूर्द करण्याचे आवाहन*

*समशेरसिंह*नाईक निंबाळकर* नगराध्यक्ष*

*फलटण नगर परिषद*

समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क फलटण

**पाण्याची बचत व जलस्रोतांचे संरक्षण करण्यासाठी पर्यावरणपूरक पर्याय स्वीकारण्याचे आवाहन**

**फलटण :** सध्या निर्माण झालेली दुष्काळी परिस्थिती आणि पाण्याची टंचाई लक्षात घेता, देवीच्या मूर्तींचे कमी पाणी साठा असणाऱ्या पाण्यात विसर्जन न करता त्या फलटण नगरपरिषदेकडे सुपूर्द करण्याबाबत नागरिकांनी सहकार्य करावे, अशी विनंती करण्यात येत आहे.

दुष्काळी परिस्थितीत पाण्याचा प्रत्येक थेंब महत्त्वाचा असून, उपलब्ध जलसाठ्यांचे संरक्षण करणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. धार्मिक परंपरांचा आदर राखतानाच पाण्याची बचत आणि पर्यावरणाचे संवर्धन करण्याच्या उद्देशाने देवीच्या मूर्तींचे कमी पाणी असणाऱ्या जलाशयात विसर्जन करण्याऐवजी पर्यायी व्यवस्था स्वीकारणे आवश्यक आहे.

तरी फलटण शहरातील सार्वजनिक देवी मंडळे, घरगुती देवीची प्रतिष्ठापना करणारे नागरिक आणि देवीभक्त यांनी मूर्तींचे विसर्जन न करता त्या नगरपरिषदेकडे सुपूर्द करण्याबाबत सहकार्य करावे. मूर्ती नगरपरिषदेकडे सुपूर्त करण्यात याव्यात काही दिवसानंतर पाण्याची व्यवस्था झाल्यानंतर पवित्र राखून नगर परिषद कडून मूर्तीचे विसर्जन करण्यात येईल.

दुष्काळाच्या परिस्थितीत पाण्याची बचत करणे, जलस्रोतांचे संरक्षण करणे आणि पर्यावरणपूरक उपक्रमांना प्रोत्साहन देणे, देवीच्या मूर्तीचे पावित्र्य राखणे हा या आवाहनामागील प्रमुख उद्देश आहे. नागरिकांनी धार्मिक श्रद्धा जपत सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून या उपक्रमाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

नगरपरिषदेकडून मूर्ती स्वीकारण्याची अधिकृत व्यवस्था फलटण नगर परिषद जल शुद्धी करण केंद्र सोमवार पेठ फलटण येथे करण्यात आली आहे.

मूर्ती विसर्जना करिता

विनोद जाधव 9860850350,

घोलप तात्या 7020598362,

अक्षय राक्षे 7385077369 या क्रमांकावर संपर्क साधावा.

समशेरसिंह नाईक निंबाळकर

नगराध्यक्ष

फलटण नगर परिषद

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वाठार निंबाळकर येथे हिट अँड रन; २७ वर्षीय महिलेचा मृत्यू दुचाकीला अज्ञात चारचाकीची...

0
वाठार निंबाळकर येथे हिट अँड रन; २७ वर्षीय महिलेचा मृत्यू दुचाकीला अज्ञात चारचाकीची समोरून धडक; पती व दोन मुली जखमी, चालक फरार फलटण, प्रतिनिधी : समर्थ...

माढा लोकसभा मतदारसंघात निर्माण झालेल्या भीषण दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर या संकटावर तोडगा काढण्यासाठी माजी...

0
माढा लोकसभा मतदारसंघातील दुष्काळी संकटावर तोडगा काढण्यासाठी रणजितसिंह नाईक निंबाळकरांची मुख्यमंत्र्यांशी भेट! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर दुष्काळाची परिस्थिती मांडली; दुष्काळग्रस्त शेतकरी आणि नागरिकांना दिलासा मिळण्याची...

फलटण : लायन्स क्लब फलटण संचलित माळजाई मंदिर व उद्यान समिती, फलटण यांच्या वतीने...

0
फलटण : लायन्स क्लब फलटण संचलित माळजाई मंदिर व उद्यान समिती, फलटण यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या नवरात्र व दसरा महोत्सवानिमित्त... समर्थ 24 तास न्यूज...

नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांचा महावितरणला इशारा; विनापरवाना कामे केल्यास गुन्हा दाखल करणार!

0
नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांचा महावितरणला इशारा; विनापरवाना कामे केल्यास गुन्हा दाखल करणार!   **नवीन वीजवाहिन्या, ट्रान्सफॉर्मर आणि विद्युत खांबांच्या कामांसाठी NOC घेणे बंधनकारक करण्याची मागणी;...

मुधोजी महाविद्यालयात सातारा इतिहास संशोधन मंडळाचे १७ वे राष्ट्रीय अधिवेशन उत्साहात संपन्न फलटण...

0
मुधोजी महाविद्यालयात सातारा इतिहास संशोधन मंडळाचे १७ वे राष्ट्रीय अधिवेशन उत्साहात संपन्न समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क.फलटण फलटण संस्थानाच्या इतिहासावर अभ्यासपूर्ण मंथन; इतिहास संशोधन आणि ऐतिहासिक...

error: Content is protected !!