Homeताज्या बातम्यासातारा क्लबची मुख्यमंत्री सहाय्यता निधीला ११ लाखांची मदत- पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे...

सातारा क्लबची मुख्यमंत्री सहाय्यता निधीला ११ लाखांची मदत- पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे धनादेश केला सुपुर्द

सातारा दि.25 : मराठवाड्यासह महाराष्ट्रात विविध ठिकाणी अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले आहे. आपत्तीग्रस्तांच्या मदतीसाठी सातारा क्लबच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी 11 लाखाचा धनादेश पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे सुपुर्द केला.

या प्रसंगी जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, सातारा क्लबचे सुधीर शिंदे, उपेंद्र पंडित, सुरुची भोसले, अमित कांबळेआदी उपस्थित होते.

मराठवाड्यासह इतर विभागात अतिवृष्टीमुळे शेती व शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शासन शेतकऱ्यांना सर्वती मदत करण्यासाठी शासन कटीबद्ध असून दानशूर नागरिकांनी, स्वयंसेवी संस्था, संघटनांनी आपआपल्यापरीने शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहायता निधीस मदत करावी, असे आवाहनही पालकमंत्री श्री. देसाई यांनी केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

जनगणना कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांची ओळख सत्यापित करण्यासाठी QR कोड

पुणे: महाराष्ट्र 16 मे ते 14 जून या कालावधीत घरोघरी जाऊन गणनेचा सराव सुरू करणार असून, खऱ्या जनगणनेच्या अधिकाऱ्यांची ओळख पटविण्यासाठी नवीन...

रहिवाशांच्या विरोधानंतर पीसीएमसी स्थायी समितीने पुनावळे शाळेचा जमीन भाडेपट्टा प्रस्ताव सर्वसाधारण सभेकडे पाठवला

पुणे : रहिवाशांच्या तीव्र विरोधाला तोंड देत पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीने बुधवारी पुनावळे येथील शैक्षणिक संस्थेसाठी आरक्षित असलेला भूखंड खासगी संस्थेला भाडेतत्त्वावर देण्याचा...

अजित पवार यांच्या निधनानंतर बारामतीत गुन्हेगारी वृत्तीने डोके वर काढले : रोहित पवार

पुणे : माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर स्थानिक प्रशासन हलगर्जीपणा करत असल्याने बारामतीत गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक डोके वर काढत असल्याचा दावा...

नवीन बससेवेचे उद्दिष्ट हिंजवडी तंत्रज्ञांना 70 मार्गांवर प्रवासात दिलासा देण्याचे आहे

पुणे : शहरातील हिंजवडी आयटी पार्कमध्ये काम करणाऱ्या हजारो व्यावसायिकांना गेल्या काही वर्षांत वाढती वाहतूक कोंडी आणि पायाभूत सुविधांच्या समस्यांशी सामना करावा लागत आहे....

बलात्कार, फसवणूक आणि ‘धन्य वस्तू’: नाशिकच्या ज्योतिषी ‘भोंदू बाबा’वर ईडीची पकड, राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली...

‘भोंदू बाबा’ अशोक खरात प्रकरणी राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांना ईडीने समन्स बजावले आहे नवी दिल्ली: स्वयंघोषित गॉडमन अशोक खरात याला 'भोंदू बाबा'...

error: Content is protected !!