Homeताज्या बातम्यासंविधान अमृत महोत्सव वर्षानिमित्ताने विविध कार्यक्रमासह संविधान दिंडीचे आयोजन

संविधान अमृत महोत्सव वर्षानिमित्ताने विविध कार्यक्रमासह संविधान दिंडीचे आयोजन

सातारा दि. 25 : दि. 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारताची स्वतंत्र राज्यघटना अंगिकृत आणि अधिनियमित करुन सदरची राज्यघटना दि. 26 नोव्हेंबर 1950 पासून अंमलात आलेली आहे. सदर घटनेस 75 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने भारतीय राज्यघटनेबाबत जागरुकता, घटनात्मक अधिकार व कर्तव्याबद्दल सर्व नागरिकामध्ये जागरुकता वाढविण्यासाठी या वर्षात संविधान अमृत महोत्सव “घर घर संविधान” हा उपक्रम राबवून साजरा करण्यात येणार असल्याची माहिती समाज कल्याण आयुक्त सुनील जाधव यांनी दिली. 

 राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळा, सर्व प्रकारची व्यावसायीक महाविद्यालये, शैक्षणिक संकुले, शासकीय वसतिगृहे, शासकीय निवासी शाळा त्याचबरोबर शासन मान्यताप्राप्त अनुदानित /विनाअनुदानित / स्वयंअर्थसहाय्यित शाळा, आश्रमशाळा व वसतिगृहे तसेच ग्रामीण व नागरी स्वराज्य संस्था तसेच महाराष्ट्र विधानपरिषद व विधानसभा अशा सर्व ठिकाणी विविध उपक्रम व कार्यक्रमांतर्गत दि. 20 नोव्हेंबर 2025 ते 26 जानेवारी 2026 या कालावधीत विविध स्पर्धा / उपक्रम / कार्यक्रमाचे विशेष आयोजन करण्यात येणार आहे.

जिल्हयातील प्राथमिक व माध्यमिक शाळा, सर्व प्रकारची व्यावसायीक महाविद्यालये, शैक्षणिक संकुले, शासकीय वसतिगृहे, शासकीय निवासी शाळा त्याचबरोबर शासन मान्यताप्राप्त अनुदानित /विनाअनुदानित / स्वयंअर्थसहाय्यित शाळा, आश्रमशाळा व वसतिगृहे तसेच ग्रामीण व नागरी स्वराज्य संस्थामध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करावे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

SIR प्रगणना फॉर्म ऑनलाइन सबमिट करण्यासाठी अचूक आधार-EPIC डेटा जुळणे अनिवार्य, अधिकारी म्हणतात |...

शनिवारी खडकी येथे एसआयआर मोहिमेदरम्यान मतदारांनी फॉर्म भरले आणि आवश्यक कागदपत्रे सादर केली पुणे : विशेष गहन पुनरावृत्ती (SIR) 2026 प्रगणना फॉर्म सबमिट...

सिया गोयलचे वडील म्हणतात की व्हायरल ‘मिडल फिंगर’ क्षण कारच्या दरवाजाच्या अपघातामुळे झाला

पुणे : केतन अग्रवाल खून प्रकरणात पोलीस कोठडीत असताना आपल्या मुलीने अश्लील हावभाव केल्याचा आरोप सिया गोयलचे वडील प्रवीण गोयल यांनी शनिवारी...

‘लग्न जे कधीच होणार नाही’: सिया गोयलचा मित्राला ‘स्नॅपचॅट मेसेज’ व्हायरल झाला

सिया गोयलचा समावेश असलेल्या स्नॅपचॅट संभाषणाचा कथित स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पुणे: पुण्यातील रिअल्टर केतन अग्रवाल यांच्या हत्येप्रकरणी तिला न्यायालयीन कोठडीत...

‘लग्नाचे 4 महिन्यांचे नियोजन’: सिया गोयलचा मंगेतर केतन अग्रवालचा जुना व्हिडिओ पुन्हा समोर आला

पुण्यातील रिअल्टर केतन अग्रवाल यांचा मृत्यूच्या काही दिवस आधी रेकॉर्ड केलेला व्हिडिओ पुन्हा ऑनलाइन व्हायरल झाला आहे. पुणे: पुण्यातील रिअल्टर केतन अग्रवाल, त्याच्या...

*राष्ट्रीय पिंच्याक सिलट स्पर्धेत योद्धा स्पोर्ट्स अकॅडमीच्या खेळाडूंचे घवघवीत यश*

*राष्ट्रीय पिंच्याक सिलट स्पर्धेत योद्धा स्पोर्ट्स अकॅडमीच्या खेळाडूंचे घवघवीत यश*   समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क   नाशिक येथे नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय पिंच्याक सिलाट स्पर्धेत बारामतीच्या योद्धा...

error: Content is protected !!