Homeताज्या बातम्याभेलके महाविद्यालयात " शांतता पुणेकर वाचत आहेत" उपक्रम साजरा

भेलके महाविद्यालयात ” शांतता पुणेकर वाचत आहेत” उपक्रम साजरा

दि.०९| भारत सरकार च्या National Book Trust of India तर्फे पुण्यामध्ये दि.१३ डिसेंबर ते २१ डिसेंबर दरम्यान फर्ग्युसन महाविद्यालय, पुणे येथे “पुणे पुस्तक महोत्सव” चे आयोजन करण्यात आले आहे. त्याचबरोबर त्या ठिकाणी विविध सांस्कृतिक कार्यक्रम, चर्चासत्रे, साहित्यिकांच्या मुलाखती, सृजनशीलतेला वाव देणारे तसेच वाचन संस्कृती जपणारे कार्यक्रम आयोजित केले आहेत. ह्या सर्व कार्यक्रमांबरोबरच एक नाविन्यपूर्ण कार्यक्रम ” शांतता, पुणेकर वाचत आहेत” आपण जिथे असाल तिथे आपल्या आवडीचे पुस्तक वाचन करणे हा उपक्रम शासनाने घेण्यास महाविद्यालयास कळविले होते.

त्यानुसार शंकरराव भेलके महाविद्यालय, नसरापूर येथे दि. ०९ डिसेंबर २०२५ ठीक ११ ते १२ वाजेपर्यंत महाविद्यालयातील ग्रंथालयामध्ये ” शांतता, पुणेकर वाचत आहेत” हा उपक्रम महाविद्यालयातील ग्रंथालय विभागातर्फे राबविण्यात आला. सदर उपक्रमात महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी आणि विद्यार्थी यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपल्या आवडीचे पुस्तक वाचन केले वाचनाच्या साहित्यामध्ये कथा, कादंबऱ्या, चरित्रे, स्पर्धा परीक्षा व इतर अवांतर साहित्य उपलब्ध होते. उपक्रमाचे आयोजन ग्रंथपाल प्रा.भगवान गावित, एन.एस.एस. अधिकारी प्रा.दयानंद जाधवर, सुमित कांबळे यांनी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.तुषार शितोळे यांच्या मार्गदर्शखाली केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वायू आणि जलप्रदूषणावर एमपीसीबीने बारामती ॲग्रोला पाठवली नोटीस | पुणे बातम्या

पुणे : महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (MPCB) मंगळवारी राष्ट्रवादीचे (SP) आमदार रोहित पवार यांच्याशी संबंधित असलेल्या बारामती ॲग्रो शुगर अँड डिस्टिलरी युनिटला...

भाजप आमदार मुळशी धरणाच्या पाण्याचा शहरासाठी वापर करणार, मंत्री म्हणतात या आठवड्यात बैठक

पुणे जिल्ह्यातील मुळशी धरणाचे बॅकवॉटर पुणे : मुळशी धरणाचे पाणी पुणे शहरासाठी मिळावे, असा प्रलंबित प्रस्ताव दौंडचे भाजप आमदार राहुल कूल यांनी बुधवारी...

पुणे-मुंबई घाट विभागात भूस्खलनाने प्रभावित झालेल्या तीनपैकी एक रेल्वे मार्ग पूर्ववत करण्यात आला

पुणे: ठाकूरवाडी केबिन आणि मंकी हिल दरम्यानच्या भूस्खलनग्रस्त विभागातील तीन रेल्वे मार्गांपैकी एक मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी रात्री साफ केल्याने पुणे-मुंबई दरम्यानच्या...

पुण्यात मुसळधार पावसात इमारत कोसळून १६ जण अडकल्याची भीती

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या (PCMC) वेस्ट-टू-एनर्जी (WTE) प्लांटमधील मोशी येथील तीन मजली प्रशासकीय इमारत बुधवारी मुसळधार पावसात कोसळलीImage Credit: TNN पुणे : पिंपरी चिंचवड...

*श्रीमंत निर्मलादेवी प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांचा श्रीमंत संजीवराजे यांच्या हस्ते सन्मान**

*श्रीमंत निर्मलादेवी प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांचा श्रीमंत संजीवराजे यांच्या हस्ते सन्मान* फलटण एज्युकेशन सोसायटी संचालित श्रीमंत निर्मला देवी प्राथमिक विद्यामंदिर विद्यानगर फलटण या शाळेतील विद्यार्थी *अर्णव...

error: Content is protected !!