Homeताज्या बातम्याविकास, न्याय, समता आणि स्वाभिमानासाठी झगडणारा हक्काचा माणुस - निर्भय (भाऊ)...

विकास, न्याय, समता आणि स्वाभिमानासाठी झगडणारा हक्काचा माणुस – निर्भय (भाऊ) काकडे

छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, क्रांतिवीर राजे उमाजी नाईक, राजमाता अहिल्यादेवी होळकर, महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या महामानवांच्या विचारधारेवर निष्ठेने चालणारे, सर्वसामान्यांच्या हक्कासाठी सदैव लढणारे निर्भय चंद्रकांत काकडे (निर्भय भाऊ) हे फलटण पंचायत समिती पंचवार्षिक निवडणूक २०२६ मध्ये जाधववाडी पंचायत समिती गण क्र. १८ मधून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत.

चिन्ह : दूरदर्शन संच

मतदान दिनांक : ७ फेब्रुवारी २०२६

विकास, न्याय, समता आणि स्वाभिमानासाठी झगडणाऱ्या आपल्या हक्काच्या माणसाला—

दूरदर्शन संच या चिन्हासमोरील बटण दाबून

निर्भय भाऊ काकडे यांना भरघोस मतांनी विजयी करा!

आपला माणूस – निर्भय भाऊ!

आपली ताकद – आपले मत!

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सिया गोयलचे नशीब: हत्येचा आरोप एक गोष्ट आहे, सिद्ध करणे ही दुसरी गोष्ट आहे

सिया गोयल आणि केतन अग्रवाल "दोषी सिद्ध होईपर्यंत निर्दोष"नवी दिल्ली/पुणे: एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. त्याची मंगेतर आणि तिचा कथित प्रियकर तुरुंगात आहेत....

*फलटणजवळ वारकऱ्यांवर दरोडेखोरांचा हल्ला! फलटणजवळ दिंडी चालकाची ७० हजारांची लूट, पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह*

फलटणजवळ वारकऱ्यांवर दरोडेखोरांचा हल्ला! फलटणजवळ दिंडी चालकाची ७० हजारांची लूट, पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह   फलटण   विठुरायाचे दर्शन घेऊन आषाढी वारी पंढरपूरहून आळंदीच्या दिशेने परत निघालेल्या बीड जिल्ह्यातील...

पोलिस प्रमुखांच्या अहवालानंतर कोंढवा येथील अतिरिक्त सीपी कार्यालयाचा निर्णय, राज्यमंत्री कदम | पुणे बातम्या

कोंढवा पोलिस ठाण्याबाहेर जमाव जमला पुणे : गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी शुक्रवारी विधानपरिषदेत बोलताना सांगितले की, अतिरिक्त पोलीस आयुक्त कार्यालय स्थापन करण्याबाबत...

सेनेत फूट पडल्याने राष्ट्रवादीचे पाच ते सहा खासदार चिंताग्रस्त, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले...

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण पुणे : माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ सदस्य पृथ्वीराज चव्हाण यांनी दावा केला की,...

इंटरसिटी गाड्या रद्द, मंत्र्यांनी दररोज 200 अतिरिक्त पुणे-मुंबई MSRTC बस फेऱ्यांची घोषणा केली

पुणे ते मुंबई दरम्यान 200 अतिरिक्त ट्रिपसाठी मानक MSRTC बसेस वापरल्या जातील पुणे : राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी शुक्रवारी संध्याकाळी सांगितले...

error: Content is protected !!