Homeताज्या बातम्याजाधववाडी तून जयकुमार शिंदे व युवराज सस्ते यांच्या प्रचाराचा नारळ फोडुन दणदणीत शुभारंभ

जाधववाडी तून जयकुमार शिंदे व युवराज सस्ते यांच्या प्रचाराचा नारळ फोडुन दणदणीत शुभारंभ

फलटण (प्रतिनिधी) :फलटण पंचायत समिती पंचवार्षिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर कोळकी व जाधववाडी परिसरात भारतीय जनता पक्षाने प्रचाराचा जोरदार बिगुल फुंकला आहे. कोळकी जिल्हा परिषद गटाचे भाजपचे अधिकृत उमेदवार जयकुमार शिंदे, कोळकी पंचायत समिती गणाचे उमेदवार विकास नाळे तसेच जाधववाडी पंचायत समिती गणाचे उमेदवार युवराज सस्ते यांच्या प्रचाराचा शुभारंभ जाधववाडी येथे जल्लोषात आणि ताकदीने पार पडला.या प्रचाराचा प्रारंभ व शुभारंभ ॲड. सौ. जिजामाला नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते नारळ फोडून करण्यात आला. यावेळी महिलांपासून युवकांपर्यंत तसेच कार्यकर्त्यांपर्यंत सर्व स्तरांतून मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता कोळकी गटात भारतीय जनता पार्टीची लाट स्पष्टपणे जाणवत आहे. मोठ्या संख्येने जमलेल्या युवकांनी प्रचारात आघाडी घेत संपूर्ण परिसरात भाजपचा आवाज बुलंद केला.

दि. ७ फेब्रुवारी २०२६ रोजी होणाऱ्या मतदानात विकासासाठी आणि विश्वासाच्या राजकारणासाठी भारतीय जनता पक्षाच्या कमळ चिन्हासमोरील बटण दाबून जयकुमार शिंदे व युवराज सस्ते, विकास नाळे यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचा निर्धार यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. कोळकी-जाधववाडी पट्ट्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची नांदी या प्रचार शुभारंभातून स्पष्ट करण्यात आली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सिया गोयलचे नशीब: हत्येचा आरोप एक गोष्ट आहे, सिद्ध करणे ही दुसरी गोष्ट आहे

सिया गोयल आणि केतन अग्रवाल "दोषी सिद्ध होईपर्यंत निर्दोष"नवी दिल्ली/पुणे: एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. त्याची मंगेतर आणि तिचा कथित प्रियकर तुरुंगात आहेत....

*फलटणजवळ वारकऱ्यांवर दरोडेखोरांचा हल्ला! फलटणजवळ दिंडी चालकाची ७० हजारांची लूट, पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह*

फलटणजवळ वारकऱ्यांवर दरोडेखोरांचा हल्ला! फलटणजवळ दिंडी चालकाची ७० हजारांची लूट, पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह   फलटण   विठुरायाचे दर्शन घेऊन आषाढी वारी पंढरपूरहून आळंदीच्या दिशेने परत निघालेल्या बीड जिल्ह्यातील...

पोलिस प्रमुखांच्या अहवालानंतर कोंढवा येथील अतिरिक्त सीपी कार्यालयाचा निर्णय, राज्यमंत्री कदम | पुणे बातम्या

कोंढवा पोलिस ठाण्याबाहेर जमाव जमला पुणे : गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी शुक्रवारी विधानपरिषदेत बोलताना सांगितले की, अतिरिक्त पोलीस आयुक्त कार्यालय स्थापन करण्याबाबत...

सेनेत फूट पडल्याने राष्ट्रवादीचे पाच ते सहा खासदार चिंताग्रस्त, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले...

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण पुणे : माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ सदस्य पृथ्वीराज चव्हाण यांनी दावा केला की,...

इंटरसिटी गाड्या रद्द, मंत्र्यांनी दररोज 200 अतिरिक्त पुणे-मुंबई MSRTC बस फेऱ्यांची घोषणा केली

पुणे ते मुंबई दरम्यान 200 अतिरिक्त ट्रिपसाठी मानक MSRTC बसेस वापरल्या जातील पुणे : राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी शुक्रवारी संध्याकाळी सांगितले...

error: Content is protected !!