Homeताज्या बातम्या*मुधोजी बालक मंदिर, फलटण. या प्रशालेचा वार्षिक पारितोषिक वितरण व स्नेहसंमेलन कार्यक्रम...

*मुधोजी बालक मंदिर, फलटण. या प्रशालेचा वार्षिक पारितोषिक वितरण व स्नेहसंमेलन कार्यक्रम उत्साहात साजरा.*

*मुधोजी बालक मंदिर, फलटण. या प्रशालेचा वार्षिक पारितोषिक वितरण व स्नेहसंमेलन कार्यक्रम उत्साहात साजरा.*

फलटण एज्युकेशन सोसायटी चे मुधोजी बालक मंदिर, फलटण या प्रशालेचा वार्षिक पारितोषिक वितरण व स्नेसंमेलन समारंभ दिनांक 16 फेब्रुवारी 2026 रोजी उत्साहात संपन्न झाला.

हा कार्यक्रम मा. डॉ. प्राजक्ता दोशी , बालरोग तज्ञ दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल पुणे व मा. सौ. तृप्ती संजय कुलकर्णी. ज्ञानप्रबोधिनी स्त्री शक्ती प्रबोधन विभाग हिरकणी / आरोग्य सखी प्रकल्प प्रमुख , पुणे. यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच मा. सौ. वसुंधरा राजीव नाईक निंबाळकर सदस्या – गव्हर्निंग कौन्सिल.

चेअरमन – मुधोजी बालक व प्राथमिक विद्यामंदिर, फलटण यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. कार्यक्रमाला मा. श्री. शिवाजीराव घोरपडे, मा. सौ. नूतन अजितराव शिंदे, मा. श्री. सी. डी. पाटील सर, मा. श्री. रणजित निंबाळकर , मा. श्री. कुंडलिक नाळे, मा. श्री. नितीन गांधी सर्व गव्हर्निंग कौन्सिल सदस्य, संस्थेचे प्रशासन अधिकारी मा. श्री. अरविंद निकम सर , मुधोजी हायस्कूल व ज्यु. कॉलेज चे प्राचार्य. मा. श्री. शेडगे सर, तपासणी अधिकारी मा. श्री. दिलीप राजगुडा सर व मा. श्रीमती रणवरे मॅडम उपस्थित होते. सर्व प्राथमिक व पूर्व प्राथमिक मराठी व इंग्रजी माध्यमाच्या प्रशालेच्या मुख्याध्यापिका उपस्थित होत्या. पालक वर्गही मोठया संख्येने उपस्थित होता. कार्यक्रमाची सुरुवात ईशस्तवन व स्वागतगीत नृत्या द्वारे सादर करून करण्यात आली.

प्रास्ताविक व अहवाल वाचन मुख्याध्यापिका सौ. रजपूत यांनी केले.सर्व अतिथिंचा सत्कार करण्यात आला.

संस्थेचे सेक्रेटरी मा. श्रीमंत संजीवराजे विजयसिंह नाईक निंबाळकर यांच्या 61 पूर्ती अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त प्रशालेत घेण्यात आलेल्या सायकल स्पर्धेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना ट्रॉफी व प्रमाणपत्र पाहुण्यांच्या हस्ते देऊन सत्कार करण्यात आला.

प्रमुख पाहुण्या मा. प्राजक्ता दोशी.यांनी त्यांच्या भाषणातून त्यांच्या लहानपणी च्या आठवणी जाग्या झाल्याचे सांगितले. छोटया छोटया बालकांना संधी दिल्यास ते चांगले घडतात. असे सांगितले. मा. सौ. तृप्ती कुलकर्णी ताईंनी शाळेतील उपक्रमांचे कौतुक केले. छोटया बालचंमुना पाहून खूप आनंद झाला. तसेच सर्व विद्यार्थ्यांना अनेक शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाच्या अध्यक्षा मा. सौ. वसुंधरा राजीव नाईक निंबाळकर यांनी शाळेतील मुख्याध्यापिका व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे मनापासून कौतुक केले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी या प्रशालेत सतत वेगवेगळे उपक्रम घेतले जातात. शाळेची सर्व टीम यासाठी नेहमीच प्रयत्नशील असते. असे सांगितले.नंतर सर्वांचे आभार मानण्यात आले. नंतर प्रशालेतील छोट्या विद्यार्थ्यांनी त्यांचे विविध कलाविष्कार सादर केले.

यात आई बाबा , शाळा , अभ्यास, आजी आजोबा, गणपती, देशभक्ती, महाराष्ट्रातील सण, उत्सव, चंद्र तारे यावरील गीते सादर करण्यात आली. शेवटी मोठया गटातील विद्यार्थ्यांनी पसायदान सादर केले.सूत्रसंचालन फलटण एज्युकेशन सोसायटी चे प्राथमिक विद्यामंदिर च्या शिक्षिका सौ. भोसले मॅडम आणि सौ. गोसावी मॅडम यांनी केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सिया गोयलचे नशीब: हत्येचा आरोप एक गोष्ट आहे, सिद्ध करणे ही दुसरी गोष्ट आहे

सिया गोयल आणि केतन अग्रवाल "दोषी सिद्ध होईपर्यंत निर्दोष"नवी दिल्ली/पुणे: एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. त्याची मंगेतर आणि तिचा कथित प्रियकर तुरुंगात आहेत....

*फलटणजवळ वारकऱ्यांवर दरोडेखोरांचा हल्ला! फलटणजवळ दिंडी चालकाची ७० हजारांची लूट, पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह*

फलटणजवळ वारकऱ्यांवर दरोडेखोरांचा हल्ला! फलटणजवळ दिंडी चालकाची ७० हजारांची लूट, पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह   फलटण   विठुरायाचे दर्शन घेऊन आषाढी वारी पंढरपूरहून आळंदीच्या दिशेने परत निघालेल्या बीड जिल्ह्यातील...

पोलिस प्रमुखांच्या अहवालानंतर कोंढवा येथील अतिरिक्त सीपी कार्यालयाचा निर्णय, राज्यमंत्री कदम | पुणे बातम्या

कोंढवा पोलिस ठाण्याबाहेर जमाव जमला पुणे : गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी शुक्रवारी विधानपरिषदेत बोलताना सांगितले की, अतिरिक्त पोलीस आयुक्त कार्यालय स्थापन करण्याबाबत...

सेनेत फूट पडल्याने राष्ट्रवादीचे पाच ते सहा खासदार चिंताग्रस्त, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले...

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण पुणे : माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ सदस्य पृथ्वीराज चव्हाण यांनी दावा केला की,...

इंटरसिटी गाड्या रद्द, मंत्र्यांनी दररोज 200 अतिरिक्त पुणे-मुंबई MSRTC बस फेऱ्यांची घोषणा केली

पुणे ते मुंबई दरम्यान 200 अतिरिक्त ट्रिपसाठी मानक MSRTC बसेस वापरल्या जातील पुणे : राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी शुक्रवारी संध्याकाळी सांगितले...

error: Content is protected !!