Homeताज्या बातम्या*अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद, सातारा यांच्या वतीने क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव...

*अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद, सातारा यांच्या वतीने क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त दि. ११ एप्रिल २०२६ रोजी फलटण येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम सकाळी १० ते २ या वेळेत संत शिरोमणी सावता महाराज मंदिर येथे पार पडणार आहे.**

समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क

फलटण

अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद, सातारा यांच्या वतीने क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त दि. ११ एप्रिल २०२६ रोजी फलटण येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम सकाळी १० ते २ या वेळेत संत शिरोमणी सावता महाराज मंदिर येथे पार पडणार आहे.

या कार्यक्रमासाठी फलटणचे नगराध्यक्ष समशेरसिंह ना. निंबाळकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून, जिल्हा परिषद अध्यक्ष संजीवराजे ना. निंबाळकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. प्रमुख वक्ते म्हणून डॉ. प्रभाकर पवार उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत, तर लता अनिलेश कर्णे या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.

कार्यक्रमात सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, वैद्यकीय, साहित्यिक, पत्रकारिता व उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा तसेच नव्याने निवडून आलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सदस्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. तसेच ‘फुले विचारधारा’वर आधारित ‘फुलेची शाळा’ या लघुपटाचे प्रदर्शनही यावेळी करण्यात येणार आहे.

समता परिषदेतर्फे सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाला शोभा वाढवावी, असे आवाहन समता परिषद सातारा यांच्या वतीने केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

‘नियोजित, तालीम, अंमलात आणली?’ : केतन अग्रवाल खून प्रकरणात 3 अयशस्वी बोली, लोहगड पडणे...

तपासकर्ते गुन्ह्याचे दृश्य पुन्हा तयार करत आहेत आणि अग्रवाल यांचा फोन तपासत आहेत, जो गोयल यांच्या मृत्यूनंतर त्यांच्याकडे होता. पुणे: पुण्यातील रिअल्टर केतन...

*कृषी विभागाच्या योजना तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणार सभापती कु शिवांजली भोसले*

*कृषी विभागाच्या योजना तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणार सभापती कु शिवांजली भोसले* समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क फलटण आज पंचायत समितीमध्ये स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषी दिन...

*”वारकऱ्यांच्या सेवेसाठी फलटण पालिका सज्ज; पालखी तळ स्वच्छता व सुविधा कामांचा शुभारंभ”*

  "वारकऱ्यांच्या सेवेसाठी फलटण पालिका सज्ज; पालखी तळ स्वच्छता व सुविधा कामांचा शुभारंभ" समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क.फलटण फलटण, दि. १ जुलै : संत ज्ञानेश्वर महाराज पालखी...

‘बस आज की रात है जिंदगी’: केतन अग्रवालने कौटुंबिक कार्यक्रमात नाचलेले गाणे आता एक...

7 मे रोजी कार्यक्रमात सादर झालेल्या गायिका रीतू शर्माने कार्यक्रमातील आनंदी वातावरणावर प्रकाश टाकणारा एक मार्मिक व्हिडिओ शेअर केला आहे. पुणे: एकेकाळी कौटुंबिक...

लोहगड किल्ला खून: पोलिसांनी गुन्ह्याचे दृश्य पुन्हा तयार केले, चेतनच्या चालीचे विश्लेषण; केतन अग्रवालच्या...

पुणे: पुणे ग्रामीण पोलिसांनी बुधवारी आरोपी चेतन चौधरी याला लोहगड किल्ल्यावर आणले आणि केतन अग्रवालच्या हत्येच्या तपासाचा एक भाग म्हणून चेतनच्या गुन्ह्याच्या...

error: Content is protected !!