Homeताज्या बातम्याअण्णासाहेब मगर महाविद्यालयात एनसीसी दिन उत्साहात साजरा

अण्णासाहेब मगर महाविद्यालयात एनसीसी दिन उत्साहात साजरा

हडपसर │ पुणे जिल्हा शिक्षण मंडळ संचलित अण्णासाहेब मगर महाविद्यालयात एनसीसी दिन उत्साहात व देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला. या निमित्ताने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. नितीन घोरपडे यांच्या हस्ते वृक्षारोपण करून करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिलेल्या प्राचार्यांनी एनसीसी कॅडेट्ससोबत पर्यावरण संरक्षण, राष्ट्रीय कर्तव्यनिष्ठा आणि सामाजिक जबाबदारी यांची शपथ दिली.

यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. घोरपडे म्हणाले, “पर्यावरण संवर्धन ही काळाची गरज असून एनसीसीद्वारे शिस्त, एकता आणि राष्ट्रनिष्ठा यांचे संस्कार विद्यार्थ्यांमध्ये रुजवले जातात. प्रत्येक कॅडेटने समाजाप्रती आपली जबाबदारी ओळखून कार्य करणे आवश्यक आहे.”

कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. प्रशांत मुळे, डॉ. शुभांगी औटी, अनिल जगताप तसेच विविध विभाग प्रमुख उपस्थित होते. एकूण ४० कॅडेट्स या कार्यक्रमात सहभागी झाले.

संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन एनसीसी विभागाचे प्रमुख कॅप्टन डॉ. धिरज देशमुख यांनी उत्तम पद्धतीने केले. महाविद्यालय परिसरात दिवसभर देशप्रेम, शिस्त आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देणारे उपक्रम राबवण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सिया गोयलचे वडील म्हणतात की व्हायरल ‘मिडल फिंगर’ क्षण कारच्या दरवाजाच्या अपघातामुळे झाला

पुणे : केतन अग्रवाल खून प्रकरणात पोलीस कोठडीत असताना आपल्या मुलीने अश्लील हावभाव केल्याचा आरोप सिया गोयलचे वडील प्रवीण गोयल यांनी शनिवारी...

‘लग्न जे कधीच होणार नाही’: सिया गोयलचा मित्राला ‘स्नॅपचॅट मेसेज’ व्हायरल झाला

सिया गोयलचा समावेश असलेल्या स्नॅपचॅट संभाषणाचा कथित स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पुणे: पुण्यातील रिअल्टर केतन अग्रवाल यांच्या हत्येप्रकरणी तिला न्यायालयीन कोठडीत...

‘लग्नाचे 4 महिन्यांचे नियोजन’: सिया गोयलचा मंगेतर केतन अग्रवालचा जुना व्हिडिओ पुन्हा समोर आला

पुण्यातील रिअल्टर केतन अग्रवाल यांचा मृत्यूच्या काही दिवस आधी रेकॉर्ड केलेला व्हिडिओ पुन्हा ऑनलाइन व्हायरल झाला आहे. पुणे: पुण्यातील रिअल्टर केतन अग्रवाल, त्याच्या...

*राष्ट्रीय पिंच्याक सिलट स्पर्धेत योद्धा स्पोर्ट्स अकॅडमीच्या खेळाडूंचे घवघवीत यश*

*राष्ट्रीय पिंच्याक सिलट स्पर्धेत योद्धा स्पोर्ट्स अकॅडमीच्या खेळाडूंचे घवघवीत यश*   समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क   नाशिक येथे नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय पिंच्याक सिलाट स्पर्धेत बारामतीच्या योद्धा...

पावसात झाडांना टँकरने पाणी दिल्याने संताप

नागरिक कार्यकर्ते संदीप खर्डेकर यांनी पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना पत्र लिहून चौकशीची मागणी केली असून, पाण्याचा असा अपव्यय तातडीने थांबवावा. पुणे : शुक्रवारी मुसळधार पाऊस...

error: Content is protected !!