Homeताज्या बातम्याअधिसंख्य पदनिर्मीतीच्या प्रस्तावाला मान्यता मिळाताच सफाई कामगारांच्या वारसांना तात्काळ नियुक्ती आदेश द्यावे-...

अधिसंख्य पदनिर्मीतीच्या प्रस्तावाला मान्यता मिळाताच सफाई कामगारांच्या वारसांना तात्काळ नियुक्ती आदेश द्यावे- गोरक्ष लोखंडे

सातारा दि.29 : लाड पागे समितीच्या शिफारसीनुसार अनुसूचित जातीमधील सफाई कामगारांच्या 14 पदांचा अधिसंख्य पदनिर्मीतीचा प्रस्ताव नगरपरिषद प्रशासनाने जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करण्यात आलेला आहे. प्रस्तावाला मान्यता मिळताच सफाई कामगारांच्या वारसांना तात्काळ नियुक्ती आदेश द्यावे, अशा सूचना

महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोग सदस्य गोरक्ष लोखंडे यांनी केले.

वाई नगरपरिषद अंतर्गत दलीतवस्ती अंतर्गत चालू वर्षांमध्ये मंजूर कामांचा आढावा घेऊन ही कामे लवकरात लवकर पूर्ण करावी, अशा सूचना करुन श्री. लोखंडे म्हणाले, जागेची पहाणी करुनच बांधकाम विभागाने दलित वस्तीमधील कामांचे प्रस्ताव प्रशासकीय मान्यतेसाठी पाठवावेत. आर्थिक दुर्बल घटकांसाठी केलेल्या 5 वर्षाचा आढावाही त्यांनी घेऊन खर्चाबाबत समाधन व्यक्त केले.

यावेळी त्यांनी नगर परिषदेतील सफाई कर्मचाऱ्यांना बोलवून पुरविण्यात येणाऱ्या सुविधेचीही माहिती घेऊन रमाई आवास योजनेचाही त्यांनी आढावा घेतला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

प्री-एसआयआर मतदार मॅपिंगमध्ये पुणे, मुंबई अजूनही मागे आहेत

सध्या सुरू असलेले प्री-स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन (SIR) मॅपिंग व्यायाम पुणे आणि मुंबईसह शहरांमध्ये संथ गतीने सुरू आहे, वरिष्ठ निवडणूक अधिकारी त्याचे श्रेय...

महाराष्ट्राची गणना आजपासून सुरू होत असताना नागरिकांना उत्तर देण्यासाठी 33 प्रश्न

डॉ निरुपमा जे डांगे | भारत सरकारचे सहसचिव आणि महाराष्ट्राचे मुख्य प्रधान जनगणना अधिकारी" decoding="async" fetchpriority="high"/>डॉ निरुपमा ज डांगे | भारत सरकारचे सहसचिव...

*एका बाजूला “पर्यावरण वाचवा”चे संदेश दिले जात असताना दुसऱ्या बाजूला वाढलेली झाडे तोडली जात...

फलटण वनखात्याकडून अक्षम्य चूक समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क. शहरातील विमानतळ शेजारील वन विभागाच्या जागेत असलेल्या झाडांची अचानक तोड झाल्याने पर्यावरणप्रेमी नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली...

*फलटण तालुक्यात मळीची अवैध वाहतूक सुरुच महसूलाला कोट्यावधींचा फटका कारवाईची मागणी तीव्र*

फलटण तालुक्यात मळीची अवैध वाहतूक सुरूच; महसूलाला कोट्यवधींचा फटका, कारवाईची मागणी तीव्र   समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क फलटण प्रतिनिधी : फलटण तालुक्यात विनापरवाना मळीची अवैध वाहतूक...

ISC, ICSE टॉप स्कोअरर्स प्लॅनिंगवर अवलंबून असतात, चिकाटी देतात

यावर्षी ICSE परीक्षेत महाराष्ट्रातील मुलांनी मुलींच्या 99.93% उत्तीर्णतेशी बरोबरी केली, ही एक महत्त्वपूर्ण बदल आहे. मुलींनी ISC निकालांमध्ये आपली आघाडी कायम ठेवली असताना,...

error: Content is protected !!