Homeताज्या बातम्या*अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासनाकडून विविध उपाययोजना जाहीर; विसर्जनासाठी सहकार्य करण्याचे नगराध्यक्ष...

*अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासनाकडून विविध उपाययोजना जाहीर; विसर्जनासाठी सहकार्य करण्याचे नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर व मुख्याधिकारी निखिल जाधव यांचे आवाहन*

अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासनाकडून विविध उपाययोजना जाहीर; विसर्जनासाठी सहकार्य करण्याचे नगरअध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर व मुख्याधिकारी निखिल जाधव यांचे आवाहन

समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क फलटण

फलटण शहरामध्ये १४ सप्टेंबर २०२६ पासून गणेशोत्सव सोहळा पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहात सुरू आहे. २५ सप्टेंबर २०२६ रोजी अनंत चतुर्दशी असल्याने या दिवशी शहरातील लहान-मोठी मंडळे गणेशमूर्तीचे विसर्जन मोठ्या उत्साहात करत असतात. या पार्श्वभूमीवर फलटण नगरपरिषदेच्या वतीने श्री गणेशमूर्ती विसर्जन सोहळा सुरळीत पार पाडण्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली असून विविध महत्त्वपूर्ण उपाययोजना लागू करण्यात आल्या आहेत.

घरगुती गणेशमूर्ती विसर्जनासाठी नगरपरिषदेच्या वतीने सांस्कृतिक भवन व यशवंतराव चव्हाण हायस्कूल या ठिकाणी कृत्रिम तलाव तयार करण्यात आले आहेत. तसेच फलटण शहरातील जे नागरिक गणेशमूर्ती दान करणार आहेत, त्यांच्या सोयीसाठी पिरॅमिड चौक, डी.एड. कॉलेज चौक, गजानन चौक आणि उंब्रेश्वर चौक या ठिकाणी गणेशमूर्ती संकलन वाहने तैनात ठेवण्यात येणार आहेत. शहरातील सुरक्षेच्या दृष्टीने चौकाचौकांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले असून विसर्जन मार्गावर तसेच विसर्जन ठिकाणी आवश्यक स्वच्छता, विद्युत व्यवस्था आणि अग्निशमन वाहन व रुग्णवाहिका सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

गणेशमूर्ती विसर्जनासाठी पंढरपूर पूल, बारामती पूल आणि शेती शाळा या ठिकाणी आवश्यक क्रेनची व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय विसर्जन ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक लाईफ गार्ड तैनात ठेवण्यात आले आहेत. फलटण शहरातील सर्व लहान-मोठ्या गणेश मंडळांनी आपली गणेशमूर्ती नगरपरिषदेकडील उपलब्ध क्रेनमध्ये ठेवून गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यासाठी पालिका प्रशासनाला पूर्ण सहकार्य करावे, असे आवाहन फलटणचे नगरअध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर फलटण व नगरपरिषदेचे मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

*आदर्श शिक्षक पुरस्काराने उर्मिला बाळासो वसव यांचा गौरव* *शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची...

0
आदर्श शिक्षक पुरस्काराने उर्मिला बाळासो वसव यांचा गौरव शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क.फलटण जय भवानी एज्युकेशन सोसायटी, गिरवी, ता. फलटण,...

*श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त दालवडी येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर**

0
# *श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त दालवडी येथे मोफत नेत्र तपासणी*शिबिर*   **विद्यार्थी व शिक्षकांची नेत्र तपासणी; लाईन्स मुधोजी चॅरिटेबल आय हॉस्पिटलचा पुढाकार**   **दालवडी, प्रतिनिधी :**...

# *श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त दालवडी येथे मोफत नेत्र तपासणी*शिबिर* **विद्यार्थी व शिक्षकांची नेत्र तपासणी; लाईन्स मोदी चॅरिटेबल आय हॉस्पिटलचा पुढाकार** समर्थ 24 तास...

*दुष्काळ जाहीर, पण शेतकऱ्यांना दिलासा नाही; सरसकट पंचनामे करून भरघोस मदत द्या*! *स्वाभिमानी शेतकरी...

0
*दुष्काळ जाहीर, पण शेतकऱ्यांना दिलासा नाही; सरसकट पंचनामे करून भरघोस मदत द्या*! *स्वाभिमानी शेतकरी संघटनेची आक्रमक मागणी; तहसीलदारांना निवेदन, आंदोलनाचा इशारा* समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क.फलटण **फलटण,...

*ज्यांनी घडवलं आपल्या पिढ्यांना त्यांना वंदन करून निरोप देण्यासाठी सर्वपित्री अमावस्या दिवशी मिरगाव...

0
*ज्यांनी घडवलं आपल्या पिढ्यांना त्यांना वंदन करून निरोप देण्यासाठी सर्वपित्री अमावस्या दिवशी मिरगाव च्या वेताळबाबा मंदिरात महाआरती चे नियोजन* समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क.फलटण फलटण पासून...

error: Content is protected !!