Homeताज्या बातम्या“गोरगरिबांचा आधार, युवकांचा विश्वास — प्रभाग.क्र.१० मध्ये ‘विशाल पवार’ चर्चेत!”

“गोरगरिबांचा आधार, युवकांचा विश्वास — प्रभाग.क्र.१० मध्ये ‘विशाल पवार’ चर्चेत!”

प्रभाग क्रमांक 10 मधून विशाल पवार यांच्या नावाला मिळतेय जोरदार पसंती!

फलटण तालुका राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचे माजी तालुकाध्यक्ष म्हणून दांडगा अनुभव

फलटण शहरात आगामी नगरपरिषदेच्या निवडणुकीची लगबग सुरू झाली असून या पार्श्वभूमीवर सरस्वती शिक्षण संस्था संचलित प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूलचे सर्वेसर्वा श्री. विशाल पांडुरंग पवार यांनी नुकतीच राजे गटाकडून प्रभाग क्रमांक 10 मधून उमेदवारीची मागणी केली आहे.

विशाल पवार यांच्या नावाची चर्चा संपूर्ण प्रभागात जोरदार सुरू असून त्यांना सर्वच स्तरातून मिळत असलेला पाठिंबा उल्लेखनीय आहे. समाजकारण, शिक्षण, सांस्कृतिक व राजकीय क्षेत्रात त्यांनी केलेल्या कार्यामुळे त्यांची ओळख एक सर्वसमावेशक, सर्वांना बरोबर घेऊन जाणारे युवा नेतृत्व अशी झाली आहे.

फलटण तालुका राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचे तालुकाध्यक्ष म्हणून कार्यरत असताना त्यांनी अनेक सामाजिक व शैक्षणिक उपक्रम राबविले आहेत. गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, मार्गदर्शन शिबिरे, युवकांसाठी विविध उपक्रम तसेच वृक्षारोपण कार्यक्रमांद्वारे त्यांनी समाजात सकारात्मक बदल घडविण्याचा प्रयत्न केला आहे.

त्यांच्या शिक्षण संस्थेच्या आणि सार्वजनिक गणेश मंडळाच्या माध्यमातून गोरगरीब जनतेला मदत करत त्यांनी आपली लोकाभिमुख प्रतिमा निर्माण केली आहे. त्यामुळे प्रभाग क्रमांक 10 मध्ये विशाल पवार यांच्या नावाला जोरदार पसंती मिळताना दिसत आहे आणि या निवडणुकीत ते एक प्रभावी पर्याय ठरू शकतात, असे मत नागरिकांतून व्यक्त होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

किरकोळ टेम्पोसह चार वाहनांना धडक, बुक

पुणे : पुणे-सोलापूर महामार्गावर वैदूवाडी येथे मंगळवारी सायंकाळी एका १७ वर्षीय मुलाने पोलिसांच्या अटकेपासून वाचण्यासाठी चालवत असलेल्या टेम्पोने चार वाहनांना धडक दिली.वानवरी...

पुण्यातील नवीन कार्यालयासह भारतातील 500 अभियंत्यांपर्यंत कर्मचारी संख्या वाढवण्याचे जॅमकोचे उद्दिष्ट आहे

केट शेफर, कार्यकारी अध्यक्ष आणि सीईओ, जॅमको इंटिरियर्स (उजवीकडे); संजीव सेन, मुख्य कार्यकारी अधिकारी (मध्य), जॅमको इंटिरिअर्स, नीलेश बोराडे, कंट्री हेड इंडिया, जॅमको...

*फलटण नगर परिषदेच्या विशेष सभेत २१ विषयांना मंजुरी; पालखी सोहळ्याच्या तयारीसह विकासकामांना गती*

फलटण नगर परिषदेच्या विशेष सभेत २१ विषयांना मंजुरी; पालखी सोहळ्याच्या तयारीसह विकासकामांना गती     फलटण प्रतिनिधी | ३० जून २०२६ समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क फलटण फलटण नगर...

*पालखी सोहळ्याच्या नियोजन बैठकीत प्रसारमाध्यमांना ठेवले दूर* *प्रशासनाला प्रसारमाध्यमांची एलर्जी* ?

पालखी सोहळ्याच्या नियोजन बैठकीत प्रसारमाध्यमांना ठेवले दूर प्रशासनाला प्रसारमाध्यमांची एलर्जी ? फलटण प्रतिनिधी | ३० जून २०२६ समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क फलटण आगामी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी...

‘सियाचे अफेअर आहे का?’ : केतन अग्रवालने मंगेतरच्या चेतन चौधरीशी संबंध असल्याबद्दल शंका उपस्थित...

अहवालात असे सूचित होते की केतनने बेवफाईबद्दल चिंता व्यक्त केली होती आणि प्राणघातक घटनेपूर्वी सियाच्या कृतीमुळे तो अस्वस्थ झाला होता. पुणे: पुण्यातील रिअल्टर...

error: Content is protected !!