Homeताज्या बातम्याजनतेच प्रजाजन साप्ताहिकाचे दिमाखात प्रकाशन

जनतेच प्रजाजन साप्ताहिकाचे दिमाखात प्रकाशन

दि.२७| फलटण संपादक प्रदीप झणझणे यांच्या “जनतेच प्रजाजन” या साप्ताहिकाचे प्रकाशन आज फलटण येथे दिमाखात करण्यात आले. फलटण तालुक्यातील जनतेचे, शेतकऱ्यांचे प्रश्न,घडामोडी व विविध क्षेत्रातील घडामोडींना योग्य व्यासपीठ मिळावे या उद्देशाने हे साप्ताहिक सुरू करण्यात आले आहे.

या प्रकाशन प्रसंगी साप्ताहिक प्रजाजनचे संपादक प्रदीप झणझणे,लोकध्यासचे संपादक राजकुमार काकडे, समर्थ 24तासचे प्रशांत सोनवणे, सहसंपादक गणेश भोईटे, कार्यकारी संपादक संतोष दगडे, 7 स्टारचे संपादक सुरज तोडकर तसेच सामाजिक कार्यकर्ते विजय भोंडवे उपस्थित होते. लोकसामान्यांचे प्रश्न मांडून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी हे साप्ताहिक महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

एअर इंडिया एक्स्प्रेसच्या उड्डाणाला 14 तासांपेक्षा जास्त उशीर झाल्याने प्रवाशांना त्रास होतो

पुणे: एअर इंडिया एक्सप्रेसच्या विमानाने लखनौ आणि दिल्लीला जाणाऱ्या १०० हून अधिक प्रवाशांना बुधवारी १४ तासांपेक्षा जास्त उशीर झाला.उड्डाण (IX-1618), मूळत: 4.30 वाजता निघणार...

सोडलेल्या टाकीतून विषारी वायूची गळती 26 रूग्णालयात, सर्व स्थिर

पुणे: गंगाधाम चौकाजवळील आई माता मंदिराजवळील मोकळ्या भूखंडावर गुरुवारी पहाटे 12.30 च्या सुमारास पॉली ॲल्युमिनियम क्लोराईड वायूची गळती न झालेल्या टाकीतून झाल्याने...

विनाअनुदानित महाविद्यालये खाजगी विद्यापीठांमध्ये रूपांतरित करण्यासाठी धोरण तयार करण्यासाठी तज्ञांची समिती

0
पुणे : अधिक स्वायत्तता आणि गती मिळावी यासाठी विनाअनुदानित सरकारी महाविद्यालयांचे खाजगी विद्यापीठांमध्ये रूपांतर करण्यासाठी सर्वसमावेशक धोरण तयार करण्यासाठी महाराष्ट्र उच्च व तंत्रशिक्षण विभागाने...

*फलटणमध्ये वनखात्याच्या जागेतील मोठ्या प्रमाणावरील वृक्षतोडीमुळे कायदेशीर व पर्यावरणीय प्रश्न निर्माण झाले आहे*

0
फलटणमध्ये वनखात्याच्या जागेतील मोठ्या प्रमाणावरील वृक्षतोडीमुळे कायदेशीर व पर्यावरणीय प्रश्न निर्माण झाले आहेत. भारतात वनक्षेत्रातील झाडांची तोड वनसंवर्धन कायदा १९८० अंतर्गत नियंत्रित असून, कोणत्याही...

वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने रावेत, किवळे रहिवासी, नगरसेवक महावितरणच्या अधिकाऱ्यांना भेटले

0
पुणे : रावेत आणि किवळे येथील रहिवाशांनी स्थानिक नगरसेविका ऐश्वर्या तरस यांच्यासह बुधवारी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड (महावितरण कंपनी लिमिटेड) च्या अधिकाऱ्यांची...

error: Content is protected !!