Homeताज्या बातम्याजेष्ठ नागरिकांसाठी नाना नानी पार्क व ओपन जिम नियोजित प्रकल्पाचे आज फलटण...

जेष्ठ नागरिकांसाठी नाना नानी पार्क व ओपन जिम नियोजित प्रकल्पाचे आज फलटण येथे भूमीपूजन

फलटण दि.२९| लायन्स क्लब फलटण संचलित माळजाई मंदिर व उद्यान समिती फलटण मा. आमदार काँग्रेड हरिभाऊ निंबाळकर उद्यान, फलटण यांचे सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त ज्येष्ठ नागरिका साठी नाना नानी पार्क व ओपन जिम यां नीयोजीत प्रकल्पाचे भूमिपूजन समारंभ सोमवार दि. २९/०८/२०२५ रोजी सकाळी साडेदहा वाजता मा.आमदार काँग्रेड हरिभाऊ निंबाळकर ,उद्यान समिती , फलटण माळजाई मंदिर उद्यान परीसर,फलटण येथे एम जे एफ लायन डॉ. वीरेंद्र चिखले आणि श्री अरविंदभाई मेहता , जेष्ठ पत्रकार, फलटण , मा. श्री रविंद्र बेडकीहाळ,अध्यक्ष महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी यांच्या शुभहस्ते होणार असून .नीलम पाटील, रिजन चेअरमन रिजन , लायन जगदिश करवा झोन चेअरमन, यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे .

या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन ला. महेश साळुखे अध्यक्ष,लायन्स क्लब , फलटण. ला. प्रमोद निंबाळकर ,अध्यक्ष, माळजाई मंदिर व उद्यान समिती. ला. निखील सोडमीसे सचिव, लायन्स क्लब, फलटण. ला.विजय पाटील, सचिव, माळजाई मंदिर व उद्यान समिती. ला. स्वप्निल सोडमिसे खजिनदार लायन्स क्लब फलटण. ला .महेश गरवालीया खजिनदार माळजाई मंदिर व उद्यान समिती माळजाई देवस्थान ट्रस्ट लायन्स माळजाई मंदिर उद्यान समिती फलटण व लायन्स परिवार यांच्या वतीने करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

*झाडांची कत्तल लपवण्यासाठी आकड्यांचा खेळ*

📰 ब्रेकिंग न्यूज | फलटण वनविभागावर गंभीर आरोप . फलटण.समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क “ग्लिरिसिडिया हटवली की सत्य लपवले?” — वन विभागाच्या कारभारावर संतप्त सवालांचा भडिमार फलटण...

बाणेर आणि बालेवाडीत टाकलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली ‘स्मार्ट’ टॅग हरवला

पुणे: एकेकाळी 'स्मार्ट सिटी' झोन म्हणून ओळखले जाणारे बाणेर-बालेवाडी आता स्मार्ट, अवाजवी कचरा, अस्ताव्यस्त कचरा उचलणे आणि आगीच्या भक्ष्यस्थानी जाणाऱ्या कचऱ्याच्या धूराने भरलेल्या रस्त्यांशिवाय...

पुण्यातील 3 वर्षीय बलात्कार-हत्या प्रकरण: मुंबई-बेंगळुरू महामार्गावर प्रचंड आंदोलन

पुण्यातील 3 वर्षीय बलात्कार-हत्या प्रकरण: मुंबई-बेंगळुरू महामार्गावर प्रचंड आंदोलन पुणे : तीन वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केल्यानंतर शनिवारी पुण्यातील शेकडो आंदोलकांनी...

*इंग्रजी बहि. स्थ(इग्रजी एट्रन्स) परीक्षेत मुधोजी हायस्कूलचा डंका*

इंग्रजी बहिःस्थ (इंग्रजी - एन्ट्रन्स् )परीक्षेत मुधोजी हायस्कूलचा डंका   कु. कृपा प्रशांत रणवरे राज्यात तिसरी फलटण दि ०३ मे २०२६:- समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क भारती विद्यापीठा अंतर्गत...

नसरापूर बलात्कार-हत्या: मुख्यमंत्र्यांनी फास्टट्रॅक खटला चालवण्याचे आश्वासन दिले, आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी

पुणे: भोर जिल्ह्यातील नसरापूरजवळ तीन वर्षांच्या मुलीवर झालेल्या कथित बलात्कार आणि खूनाची घटना अत्यंत खेदजनक आणि निषेधार्ह असल्याचे वर्णन करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी...

error: Content is protected !!