Homeताज्या बातम्यातिमाही विवरणपत्रे वेळेत सादर करण्याचे आवाहन

तिमाही विवरणपत्रे वेळेत सादर करण्याचे आवाहन

सातारा दि.29 : सातारा जिल्हयातील शासकीय, निमशासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी आस्थापना यांनी आपल्या आस्थापनेमध्ये कार्यरत मनुष्यबळ यांची तीमाही विवरणपत्रे (इआर १) पुरुष, स्त्री, एकुण अशी या कार्यालयाच्या https://rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर सादर करावीत. विहीत मुदतीत ऑनलाईन विवरणपत्र सादर न केल्यास कायद्यातील कलम 5(१) व ५(२) नुसार उल्लंघन होवु शकते. तरी जिल्हयातील शासकीय, निमशासकीय, खाजगी आस्थापनांनी कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाच्या वेबपोर्टलवर आपल्या कार्यालयामध्ये ३० सप्टेंबर अखेर कार्यरत मनुष्यबळाची पुरुष, स्त्री, एकूण अशी तिमाही विवरणपत्र आपल्या युजर आयडी व पासवर्डसह ३१ ऑक्टोबर पर्यंत ऑनलाईन सादर करण्याचे आवाहन जिल्हा कौशल्य विकास अधिकारी सुन‍िल पवार यांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सातारा ०२१६२-२३९९३८ या दुरध्वनीवर कार्यालयाशी संपर्क साधावा.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुणे टेकडीची आत्महत्या : ‘ऑनलाइन मित्राची’ वैवाहिक वितुष्ट, रजेवरून महिला सहकाऱ्यांचा छळ; नवीन तपशील...

प्रतिमा केवळ प्रातिनिधिक उद्देशासाठी वापरली जाते पुणे: कामाच्या ठिकाणी होणारा छळ, कौटुंबिक शोकांमुळे रजा मिळण्यात येणाऱ्या अडचणी आणि पत्नीच्या दीर्घ आजाराचा ताण यामुळे...

‘अनुकूल कामाची नियुक्ती नाकारली’: प्रकल्प व्यवस्थापकांनी पुण्यातील TCS तंत्रज्ञांना आत्महत्येकडे कसे वळवले; अटक होण्याची...

पुणे जिल्ह्यातील ४८ वर्षीय आयटी व्यावसायिकाच्या कथित आत्महत्येनंतर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या (टीसीएस) दोन कर्मचाऱ्यांसह तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. पुणे :...

पुण्यातील तांत्रिकाची आत्महत्या: सहकाऱ्याच्या आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या तीन आरोपींसह आयटी फर्मच्या दोन महिला अधिकाऱ्यांचा...

AI-व्युत्पन्न केलेली प्रतिमा प्रातिनिधिक हेतूसाठी वापरली जाते. पुणे - भोसरी पोलिसांनी हिंजवडी येथील एका प्रख्यात आयटी कंपनीतील दोन महिला अधिकारी आणि 48 वर्षीय...

आळंदीजवळ जमीन विकासकाची ४ लाख रुपयांची सोनसाखळी लुटली | पुणे बातम्या

पुणे : दोन अज्ञातांनी 50 वर्षीय जमीन विकासकाला धारदार शस्त्राने जखमी करून मंगळवारी रात्री उशिरा चार लाख रुपये किमतीची सोनसाखळी लुटून नेली.आळंदीजवळील...

वाडेबोल्हाई रोड अपघातात 14 वर्षीय मुलीचा मृत्यू | पुणे बातम्या

पुणे : बुधवारी दुपारी वाडेबोल्हाई येथील वाडेगाव रोडवर पिकअप ट्रकने मोटरसायकलला धडक दिल्याने दहावीच्या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला तर तिची मैत्रिण किरकोळ जखमी...

error: Content is protected !!