Homeताज्या बातम्या*दांभिकतेच्या उन्मादावर लेखणीच्या* *अस्वस्थ मनांचा *हुंकार*: *फलटणला ३७ व्या साहित्यिक*...

*दांभिकतेच्या उन्मादावर लेखणीच्या* *अस्वस्थ मनांचा *हुंकार*: *फलटणला ३७ व्या साहित्यिक* *संवाद मध्ये लेखकांचा सूर*

*दांभिकतेच्या उन्मादावर लेखणीच्या अस्वस्थ मनांचा हुंकार :

फलटणला ३७ व्या साहित्यिक संवाद मध्ये लेखकांचा सूर

* समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क

फलटण:

ज्योतिबाच्या डोंगरावर पुजाऱ्यांनी भक्ताला लाथा बुक्यांनी तुडवल ,नाईकबा डोंगरावर नेमकं काय घडलं एकीकडं अंधश्रद्धेच्या दरबारात राजकीय नेते एका दहावी पास भोंदूबाबाचे पाय धुवू लागलेले. दुसरीकडं श्रद्धेच्या प्रांगणात अर्थात चक्क मंदिरात भक्ताला लाथा-बुक्क्यांनी तुडवण्यात पुजारी रमलेले. मंत्रोच्चाराची वाणी शिव्यांची लाखोली वाहू लागलेली.या दांभिक उन्मादाबद्दल लोकमत कोल्हापूरचे कार्यकारी संपादक सचिन जवळकोटे यांनी दांभिकतेचा उन्माद आपल्या लेखणीतून मांडला हाच दांभिकतेचा उन्माद विषयावर फलटण येथील ३७ व्या साहित्यिक संवाद मध्ये विचारमंथन करण्यात आले

यावेळी अंधश्रद्धा निर्मूलन कार्यकर्ते व जेष्ठ विचारवंत डॉ सुधीर इंगळे यांनी समाजात खरात सारख्या प्रवृत्तींना खतपाणी घालणाऱ्या शिक्षित आणि आर्थिक सक्षम घटकांवर ताशेरे ओढत याला आपली दांभिक मानसिकता जबाबदार असल्याचे सांगत लोकमत मधील लेखाचा दाखला देत आपल्या आस पास देखील या प्रवृत्ती उन्माद करत आहेत याला रोखण्यासाठी आपण आपल्या मानसिकतेत बदल करायला हवा असेही त्यांनी यावेळी सांगितले

माणदेशी साहित्यिक ताराचंद्र आवळे यांनी लेखकांच्या अस्वस्थ मनांचा हुंकार सांगताना जग युद्धामुळे अस्वस्थ होत आहे जग अशांत असताना आपण मात्र खरात सारख्या प्रवृत्तींना खतपाणी घालत आहे. बुवा बाजी फोफाळली असून साहित्यिकांना यावर आपल्या परखड लेखणीतून वास्तव मांडल पाहिजे

प्रा श्रेयस कांबळे यांनी दांभिकतेचा उन्माद या लेखाचा दाखला देत अनेक ठिकाणी सुरू असलेला या प्रकारावर चिंता व्यक्त केली सामाजिक स्वास्थ्य महत्वाचे असून दांभिक उन्माद करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी तसेच साहित्यिकांनी लेखणीने दांभिक उन्माद करणाऱ्यांना फटकारले पाहिजे असे मत व्यक्त केले

यावेळी आप्पा तांबे यांनी ग्रामीण भागातील बुवाबाजीवर आधारित तरडगावचा आप्पा या कथेचे कथाकथन सादर केले

यावेळी माधुरी जगदाळे सविता तांबे , प्रमोद सस्ते ,आप्पासाहेब तांबे , प्रा विकास शिंदे , राजाभाऊ काकडे , सचिन जाधव , महादेव गायकवाड, योगेश जगदाळे, अनिल सोनवलकर

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्यात विदेशी भाज्यांचे दर वाढल्याने निरोगी खाण्याला प्रीमियम मिळतो

उशीर झालेला मान्सून आणि अनियमित पावसामुळे पिकांचे चक्र विस्कळीत झाले आहे आणि उत्पादनात घट झाली आहे ज्यामुळे विदेशी भाज्यांचे दर वाढले आहेत. पुणे...

लोहगड खून प्रकरणाचा ट्विस्ट: कटाची ‘माहिती’ असलेल्या मित्राचा दावा आहे की त्याने चेतन चौधरी...

चेतन चौधरी आणि सिया गोयल या दोन आरोपींनी चेतनचा मित्र आणि वर्गमित्र असलेल्या तरुणाशी त्यांच्या कथित योजनेबद्दल चर्चा केल्याचा पोलिसांचा दावा आहे. पुणे:...

*स्मार्ट मीटर बसविणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा; ॲड. कांचनकन्होजा खरात यांची मागणी”*

"स्मार्ट मीटर बसविणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा; ॲड. कांचनकन्होजा खरात यांची मागणी" समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क.फलटण फलटण, दि. ३ जुलै : राज्यात सुरू असलेल्या स्मार्ट...

*पोलिस अधीक्षकांकडून पालखी मार्गाची पाहणी*

पोलिस अधीक्षकांकडून पालखी मार्गाची पाहणी समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क फलटण जिल्ह्यातून संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा १५ ते १८ जुलैदरम्यान मार्गक्रमण करणार असल्याच्या पार्श्वभूमीवर पोलिस...

पुणे पोलिसांनी केतन अग्रवालच्या हत्येशी संबंधित कपडे जप्त केल्याने सिया गोयलने मधले बोट दाखवले

तिचा मंगेतर आणि रिअल्टर केतन अग्रवालच्या हत्येचा आरोपी सिया गोयल हिने कथितपणे मधले बोट दाखवले. पुणे : तिचा मंगेतर आणि रिअल्टर केतन अग्रवालच्या...

error: Content is protected !!