Homeताज्या बातम्या“दिव्यांग शिक्षकांना गुन्हेगाराप्रमाणे वागणूक… प्रशासनाची अमानवी वागणूक सहन करणार नाही!” – मा.खासदार...

“दिव्यांग शिक्षकांना गुन्हेगाराप्रमाणे वागणूक… प्रशासनाची अमानवी वागणूक सहन करणार नाही!” – मा.खासदार अमर साबळे

फलटण : शिक्षक संवर्ग बदली प्रक्रिया २०२५ पूर्णता मानव विरहीत होत असताना प्रशासन, शिक्षकांना अपात्र करून बदली प्रक्रियेतून बाहेर काढत आहेत .बदली प्रक्रिया आणि दिव्यांग प्रमाणपत्र व शारीरिक तपासणी या दोन्ही प्रक्रिया पूर्णपणे भिन्न आहेत तरीदेखील तपासणी अहवालाचा वापर करून बदली प्रक्रियेत हस्तक्षेप करणे गैर आहे.

संबंधित प्रकरणे न्यायप्रविष्ठ असताना त्याकडे प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. दिव्यांग शिक्ष‌कांना प्रशासन एक गुन्हेगार समजून वागणूक देत आहेत.डॉक्टरांनी दिलेल्या अहवालानुसार दिव्यांग शिक्षक बोगस आहेत असा कोठेही उल्लेख नाही फलटण येथील दिव्यांग शिक्षक सचिन काकडे सातारा जिल्हा प्राथमिक शिक्षण विभागाच्या अनागोंदी कारभाराचा बळी ठरला आहे असे घणाघाती आरोप भाजपा महाराष्ट्राचे उपाध्यक्ष माजी खासदार शाहीर अमर साबळे यांनी शिक्षण विभागावर फलटण येथील पत्रकार परिषदेत केले.

या वेळी बोलताना ते म्हणाले जिल्हा परिषद शाळा निरगुडी येथील अतिशय विध्यार्थीप्रिय व हुशार शिक्षक सचिन काकडे प्रशासनाच्या चुकीच्या कारभाराचा बळी ठरला यामध्ये सातारा जिल्हा परिषद आरोग्य विभाग व शिक्षण विभाग यांच्यात समन्वयाचा अभाव दिसून येत असून एका विभागाने दिलेले प्रमाणपत्र दुसरा विभाग नाकारत आहे म्हणजे एक प्रकारे आरोग्य विभागावर अविश्वास दाखवला जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्यातील नवीन कार्यालयासह भारतातील 500 अभियंत्यांपर्यंत कर्मचारी संख्या वाढवण्याचे जॅमकोचे उद्दिष्ट आहे

केट शेफर, कार्यकारी अध्यक्ष आणि सीईओ, जॅमको इंटिरियर्स (उजवीकडे); संजीव सेन, मुख्य कार्यकारी अधिकारी (मध्य), जॅमको इंटिरिअर्स, नीलेश बोराडे, कंट्री हेड इंडिया, जॅमको...

*फलटण नगर परिषदेच्या विशेष सभेत २१ विषयांना मंजुरी; पालखी सोहळ्याच्या तयारीसह विकासकामांना गती*

फलटण नगर परिषदेच्या विशेष सभेत २१ विषयांना मंजुरी; पालखी सोहळ्याच्या तयारीसह विकासकामांना गती     फलटण प्रतिनिधी | ३० जून २०२६ समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क फलटण फलटण नगर...

*पालखी सोहळ्याच्या नियोजन बैठकीत प्रसारमाध्यमांना ठेवले दूर* *प्रशासनाला प्रसारमाध्यमांची एलर्जी* ?

पालखी सोहळ्याच्या नियोजन बैठकीत प्रसारमाध्यमांना ठेवले दूर प्रशासनाला प्रसारमाध्यमांची एलर्जी ? फलटण प्रतिनिधी | ३० जून २०२६ समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क फलटण आगामी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी...

‘सियाचे अफेअर आहे का?’ : केतन अग्रवालने मंगेतरच्या चेतन चौधरीशी संबंध असल्याबद्दल शंका उपस्थित...

अहवालात असे सूचित होते की केतनने बेवफाईबद्दल चिंता व्यक्त केली होती आणि प्राणघातक घटनेपूर्वी सियाच्या कृतीमुळे तो अस्वस्थ झाला होता. पुणे: पुण्यातील रिअल्टर...

नसरापूर बलात्कार-हत्येच्या दोषीला फाशीची शिक्षा; न्याय मिळाला असे पीडित कुटुंबाचे म्हणणे आहे

नसरापूर बालिका बलात्कार-हत्या प्रकरणात ६५ वर्षीय वृद्धाचा मृत्यू पुणे - विशेष जलदगती न्यायालयाने सोमवारी (६५) दोषीला फाशीची शिक्षा सुनावल्याने नसरापूर बलात्कार-हत्या पीडितेच्या कुटुंबीयांच्या...

error: Content is protected !!