फलटण –प्रकाशाच्या उत्सवात सर्वत्र आनंदाचे वातावरण असून, या शुभ दीपावलीनिमित्ताने श्री गगनगिरी ज्वेलर्स आणि रविराज ज्वेलर्स यांनी आपल्या स्नेही ग्राहकांसाठी आकर्षक ऑफर्स जाहीर केल्या आहेत.
या विशेष “दिवाळी ऑफर” अंतर्गत सोन्याच्या दागिन्यांच्या घडणावळीवर तब्बल 30 टक्के सूट, तर चांदीच्या दागिन्यांवर 50 टक्के सूट देण्यात आली आहे. तसेच प्रत्येक खरेदीवर आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहेत.
💠 ₹3,000 ते ₹10,000 खरेदीवर भेटवस्तू
💠 ₹10,000 ते ₹25,000 खरेदीवर भेटवस्तू
💠 ₹25,000 पेक्षा जास्त खरेदीवर भेटवस्तू व चांदी कॉईन
💠 ₹1,00,000 च्या खरेदीवर भेटवस्तू व पारंपरिक पैठणी
विशेषतः नवीन “मिशी चालू करणाऱ्यांसाठी” एक आगळीवेगळी ऑफर देण्यात आली आहे — मिशी सुरू करणाऱ्यास चांदीचा कॉईन भेट म्हणून दिला जाईल, तसेच मिशी पूर्ण होईपर्यंत सोने-चांदीच्या दागिन्यांच्या मजुरीवर २०% ते ३०% सूट दिली जाणार आहे.
ही ऑफर 15 ऑक्टोबर ते 25 ऑक्टोबर 2025 या कालावधीत लागू राहील.
📍 पत्ता: उघड्या मारुती मंदिरा समोर, रविवार पेठ, फलटण
📞 संपर्क: ९८२२३४६४४६ / ९५२९३३९७०७


























