Homeताज्या बातम्या*दैनिक सकाळचे पत्रकार अमोल पवार यांना महालक्ष्मी आधार फाउंडेशनचा राष्ट्रीय समाज भूषण...

*दैनिक सकाळचे पत्रकार अमोल पवार यांना महालक्ष्मी आधार फाउंडेशनचा राष्ट्रीय समाज भूषण पुरस्कार जाहीर*

दैनिक सकाळचे पत्रकार अमोल पवार यांना महालक्ष्मी आधार फाउंडेशनचा राष्ट्रीय समाज भूषण पुरस्कार जाहीर

समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क. फलटण

फलटण: दैनिक सकाळचे राजाळे प्रतिनिधी पत्रकार

प्रा.अमोल विठ्ठल पवार, फलटण

यांना महालक्ष्मी आधार फाउंडेशन आयोजित भारतीय संविधान जनजागृती अभियान अंतर्गत “राष्ट्रीय समाज भूषण पुरस्कार 2026” जाहीर झाला आहे

त्यांची समाजातील उत्कृष्ट पत्रकारिता व सामाजिक योगदानाची दखल घेत कार्याचा सन्मान होत असल्याचा महालक्ष्मी आधार फाउंडेशनच्या अध्यक्ष सौ.प्रतिभा शेलार यांनी सांगितले आहे.

हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे विविध क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

गणनेसाठी कर्मचाऱ्यांची सुटका करण्यासाठी विद्यापीठाला नोटिसांवर अंतरिम स्थगिती | पुणे बातम्या

मुंबई येथील मुंबई उच्च न्यायालय हे भारतातील सर्वात जुन्या उच्च न्यायालयांपैकी एक आहे पुणे : मुंबई उच्च न्यायालयाच्या सुट्टीतील खंडपीठाने TMV ने दाखल...

पुण्याला जाणारा पाळीव प्राणी लॅब्राडॉरचा रेल्वे प्रवासादरम्यान मृत्यू, मालकाचा रेल्वेच्या चुकांचा आणि शरीराची असंवेदनशील...

पाळीव प्राणी मालकाने प्राणी हक्क कार्यकर्त्या आणि माजी केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांच्याशी संपर्क साधला, ज्यांनी मे महिन्यात रेल्वेमंत्र्यांना या घटनेची चौकशी करण्याची...

सस्तेवाडीत गावठी हातभट्टीवर पोलिसांचा धडक छापा; १.१६ लाखांचा मुद्देमाल नष्ट

सस्तेवाडीत गावठी हातभट्टीवर पोलिसांचा धडक छापा; १.१६ लाखांचा मुद्देमाल नष्ट समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क दि. ३० (प्रतिनिधी) : फलटण ग्रामीण पोलिसांनी सस्तेवाडी परिसरात अवैध...

अति उष्णतेमुळे टेकड्यांवर आणि बागांमध्ये उन्हाळ्यात फुलपाखरांचे दर्शन कमी होते

निसर्गवादी आणि फुलपाखरू पाहणारे गेल्या उन्हाळ्याच्या तुलनेत कमी क्रियाकलाप नोंदवत आहेत पुणे : सततच्या तीव्र उष्णतेचा या हंगामात फुलपाखरांच्या दर्शनावर विपरित परिणाम झाला...

पुणे-पिंपरी चिंचवड हूच शोकांतिका: आरोपीने मिथेनॉलसह देशी बनावटीची दारू ऑनलाइन मागवली, असे पोलिसांचे म्हणणे...

दारू विक्रेते कर्नैलसिंग विरका यांचे घर, फुगेवाडी (लि), पिंपरी चिंचवड पोलीस (रा.) यांच्याकडील आरोपी पुणे - फुगेवाडी आणि हडपसर येथील १५ जणांसाठी प्राणघातक...

error: Content is protected !!