Homeताज्या बातम्यानवचैतन्य गणेश मित्र मंडळाची आदर्श मिरवणूक – डीजे व गुलालमुक्त उपक्रमाला समाजातून...

नवचैतन्य गणेश मित्र मंडळाची आदर्श मिरवणूक – डीजे व गुलालमुक्त उपक्रमाला समाजातून दाद

फलटण (प्रतिनिधी) |बारामती रोड, फलटण येथील नवचैतन्य गणेश मित्र मंडळ यांची गणेश विसर्जन मिरवणूक यंदाही आदर्श ठरली. डीजेचा दणदणाट आणि गुलालाच्या धुराविना काढण्यात आलेली ही मिरवणूक पाहण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गणपती स्थापनेपासून मंडळाकडून दररोज संध्याकाळी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. लहान मुलांसाठी बौद्धिक व शारीरिक खेळ तर महिलांसाठी वेगवेगळ्या मनोरंजक खेळांचे आयोजन करून मंडळाने गणेशोत्सव अधिक रंगतदार केला.

या वर्षी सर्व कार्यकर्त्यांनी वारकरी संप्रदायाचा पोशाख धारण करून शिस्तबद्धपणे मिरवणूक काढली. भक्तिगीते, टाळ-मृदंगाचा गजर, हरिनामाच्या घोषात निघालेली मिरवणूक सर्वांसाठी प्रेरणादायी ठरली.

डीजे-मुक्त व गुलालमुक्त मिरवणूक ही नवचैतन्य मंडळाची ओळख बनली असून, पर्यावरणपूरक आणि सांस्कृतिक परंपरा जपणारा हा उपक्रम समाजातून सर्वत्र कौतुकास पात्र ठरला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

*फलटण वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या परिसरात काही वर्षांपूर्वी लाखो रुपये खर्च करून देशी प्रजातीची झाडे लावण्यात...

0
  फलटण. समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क फलटण - फलटण वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या परिसरात काही वर्षांपूर्वी लाखो रुपये खर्च करून देशी प्रजातींची झाडे लावण्यात आली होती. कालांतराने...

हैदराबाद मॉडेलवर अवलंबून राहण्यासाठी ओव्हरहेड केबल्सबाबत पीएमसीचे येऊ घातलेले धोरण

0
पुणे: शहरातील गोंधळलेल्या केबल नेटवर्कचे नियमन करण्यासाठी नागरी प्रशासनाने मंगळवारी मानक कार्यप्रणाली (SOP) तयार करण्यास सुरुवात केली. अधिकाऱ्यांनी सांगितले की नागरी संस्थेने हैदराबादचे मॉडेल...

**रवींद्र बेडकिहाळ यांचे कार्य पत्रकारांसाठी मार्गदर्शक ठरत आहे. लघु वृत्तपत्र संपादकांच्या प्रश्नांसाठी* *वाढदिवसाच्या...

0
*हेडिंग - पत्रकारांसाठी भक्कम आधार "रवींद्र बेडकिहाळ"*   महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र संपादक सहकारी संघाचे अध्यक्ष रवींद्र बेडकिहाळ यांनी ५० वर्षांहून अधिक पत्रकारितेत लघु वृत्तपत्र संपादकांच्या प्रश्नांसाठी...

**रवींद्र बेडकिहाळ यांचे कार्य पत्रकारांसाठी मार्गदर्शक ठरत आहे. लघु वृत्तपत्र संपादकांच्या प्रश्नांसाठी* *त्यांनी उभा...

0
*हेडिंग - पत्रकारांसाठी भक्कम आधार "रवींद्र बेडकिहाळ"* समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क  महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र संपादक सहकारी संघाचे अध्यक्ष रवींद्र बेडकिहाळ यांनी ५० वर्षांहून अधिक पत्रकारितेत...

error: Content is protected !!