Homeताज्या बातम्या*पत्रकारिता ही समाजसेवेचे प्रभावी माध्यम आहे : जेष्ठ पत्रकार रवींद्र बेडकिहाळ* *साप्ताहिक...

*पत्रकारिता ही समाजसेवेचे प्रभावी माध्यम आहे : जेष्ठ पत्रकार रवींद्र बेडकिहाळ* *साप्ताहिक समर्थ नायकचे दिमाखादार सोहळ्यात प्रकाशन उत्साहात*

पत्रकारिता ही समाजसेवेचे प्रभावी माध्यम आहे : जेष्ठ पत्रकार रवींद्र बेडकिहाळ

साप्ताहिक समर्थ नायकचे दिमाखादार सोहळ्यात प्रकाशन उत्साहात;

समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क

फलटण, प्रतिनिधी :

“पत्रकारिता ही समाजसेवेचे प्रभावी माध्यम आहे. पत्रकारांची लेखणी ही सत्य, न्याय आणि समाजहितासाठी चालली पाहिजे. विशेषतः तरुण पत्रकारांनी आपली लेखणी सक्षम, अभ्यासपूर्ण आणि निर्भीड ठेवून गोरगरीब, वंचित आणि सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्य केले पाहिजे. समाजातील प्रश्न अचूकपणे मांडून लोकांच्या हक्कासाठी आवाज उठविणे ही पत्रकारांची मोठी जबाबदारी आहे.”

असे मार्गदर्शन महाराष्ट्र पत्रकार कल्याणनिधी चे अध्यक्ष व जेष्ठ पत्रकार रवींद्र बेडकिहाळ यांनी साप्ताहिक समर्थ नायक या नव्या वृत्तपत्राच्या प्रकाशन वेळी केले

यावेळी उद्योजक प्रमोद नाईक-निंबाळकर, राजू गरवालिया दैनिक लोकमत चे तालुका प्रतिनिधी विकास शिंदे ,लोकशाही भारत चे संपादक सागर चव्हाण ,चाणक्य न्यूज चे संपादक योगेश गंगतीरे सचिन वाघ, सचिन शेळके, कैलास सोडमिशे, अमोल सोडमिशे, संतोष भोईटे,शरद जगताप,शेखर करचे, अमित साळुंखे, गणेश पवार, मधुकर बनकर, प्रमोद सस्ते प्रगती चळवळ संपादक,बबन बनकर,युवराज चोपडे, सम्राट गायकवाड, सुनील हुबरे, उदय भोसले ,अमोल काकडे , सचिन गनदास,प्रा.शकर,जठार सर,व्यंकटेश भोईटे,अमर पवार, अनिकेत पवार,संदीप हुबरे संजय कुमार निकाळजे क्रांतिसूर्य जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य सचिव,

क्रांतीसुर्य जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष अमोलजी झेंडे साहेब,

भीम क्रांती कामगार संघटना

संजय अब्दागिरे,

लखन वसंत कडाळे ( सर) क्रांतीसुर्य जनरल कामगार संघटना पुणे जिल्हा अध्यक्ष व प्रबुद्ध राष्ट्र उपसंपादक महाराष्ट्र राज्य,राजकुमार सुतार साहेब महाराष्ट्र असंघटित बांधकामगार संघटना

सुजय काकडे भिमक्रांती संघटना अध्यक्ष महाराष्ट्र राज्य,जुबेर कोतवाल राजेंद्र शेळके , राजकुमार काकडे , महादेव अप्पा काकडे , यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

या वेळी बोलताना बेडकिहाळ सर पुढे म्हणाले जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणारे आणि सामाजिक बांधिलकी जपणारे “समर्थ नायक” साप्ताहिकाचे प्रकाशन समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. याचवेळी समर्थ नायकचे सहसंपादक हिंदुराव गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

पुढे बोलताना त्यांनी समाजातील सर्व घटकांनी एकजुटीने काम करण्याची गरज व्यक्त केली. सामाजिक ऐक्य, परस्पर सहकार्य आणि समाजहिताच्या कार्यातूनच प्रगती साध्य होऊ शकते, असे मत त्यांनी व्यक्त केले.

कार्यक्रमात सहसंपादक हिंदुराव गायकवाड यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा देत त्यांच्या पत्रकारिता, सामाजिक कार्य आणि जनसंपर्क क्षेत्रातील योगदानाचे कौतुक केले.

या कार्यक्रमास तरुण वर्गाची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली. उपस्थितांनी समर्थ नायक साप्ताहिकाच्या भावी वाटचालीस शुभेच्छा देत हे वृत्तपत्र समाजातील सर्वसामान्यांचा आवाज बनून लोकहिताचे कार्य करेल, असा विश्वास व्यक्त केला.

कार्यक्रमाचे वातावरण प्रेरणादायी, उत्साहवर्धक आणि सामाजिक बांधिलकीची जाणीव करून देणारे ठरले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

इच्छुक तंत्रज्ञांची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली दोन रिक्रूटमेंट फर्म संचालकांना ताब्यात घेतले

खराडी पोलिसांनी सांगितले की, खराडी येथील एका व्यावसायिक संकुलातून कार्यरत असलेल्या रिक्रूटमेंट कंपनीने जून 2025 ते मे 2025 या कालावधीत 43.62 लाख रुपयांची...

प्रसाद नगरकर: फिटनेस हा ९० दिवसांचा प्रकल्प नाही. ती आयुष्यभराची बांधिलकी आहे : प्रसाद...

अशा युगात जेथे जलद निराकरणे फिटनेस संस्कृतीवर प्रभुत्व मिळवतात आणि नाट्यमय परिवर्तने सोशल मीडिया टाइमलाइन भरतात, संयम आणि दीर्घकालीन वचनबद्धतेमध्ये रुजलेल्या कथा...

पुणे विभागातील बेकायदेशीर लिंग निर्धारण, भ्रूणहत्या रॅकेटमध्ये 15 वैद्यकीय व्यवसायी पोलिसांच्या स्कॅनरखाली

या प्रकरणी पोलिसांनी आत्तापर्यंत बारावीत शिकणाऱ्या आणि एका वैद्यकीय व्यावसायिकाला अटक केली आहे पुणे : पोलिसांनी पुणे, सोलापूर, सातारा आणि अहिल्यानगर येथील 15...

4-5 मिनिटे वाचवण्यासाठी, एक प्रस्तावित रस्ता धोकादायक वेताळ टेकडी

पुणे: पुणे महानगरपालिकेने अर्ध्या दशकाहून अधिक काळ प्रस्तावित बालभारती-पौड फाटा रस्त्याला कोंडीत सापडलेल्या शहरी वाहतूक व्यवस्थेचा अडथळा दूर करण्यासाठी एक महत्त्वाचा हरवलेला दुवा मानला...

पीएमसी संचलित वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिकाऱ्याच्या छळाच्या आरोपावरून चौकशीचे आदेश

पीएमसी संचालित भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज (बीएव्हीएमसी) पुणे : पीएमसी संचालित भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय (बीएव्हीएमसी) च्या किमान चार महिला कर्मचाऱ्यांनी...

error: Content is protected !!