Homeताज्या बातम्या*फलटणच्या पृथ्वी चौकात वाहतुकीची प्रचंड कोंडी नागरिक हैराण*

*फलटणच्या पृथ्वी चौकात वाहतुकीची प्रचंड कोंडी नागरिक हैराण*

फलटणच्या पृथ्वी चौकात वाहतुकीची प्रचंड कोंडी ; नागरिक हैराण

समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क. फलटण

फलटण : शहरातील पृथ्वी चौक ते शिंगणापूर रोड परिसरात आज सायंकाळी वाहतुकीची भीषण कोंडी झाल्याने नागरिकांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागले. वाहतूक नियंत्रणासाठी पोलीस कर्मचारी नसल्याने बेशिस्त वाहनचालकांनी रस्त्यावर अक्षरशः गोंधळाचे वातावरण निर्माण केले होते.

चारचाकी, दुचाकी तसेच बस वाहने एकाच वेळी रस्त्यावर अडकून पडल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. पृथ्वी चौक परिसरात तुडुंब गर्दी झाल्याने नागरिकांना पायी चालणेही कठीण झाले होते. काही वाहनचालकांनी चुकीच्या दिशेने वाहने घातल्यामुळे परिस्थिती अधिकच गंभीर बनली.

वाहतूक कोंडीमुळे अनेक नागरिक, व्यापारी तसेच प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला. विशेषतः सायंकाळच्या गर्दीच्या वेळेत वाहतूक व्यवस्थापनाचा पूर्णपणे बोजवारा उडाल्याचे चित्र दिसून आले.

स्थानिक नागरिकांनी संबंधित प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन पृथ्वी चौकात कायमस्वरूपी वाहतूक पोलीस नियुक्त करावेत, तसेच बेशिस्त वाहनचालकांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. पोलीस प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे शहरातील वाहतूक समस्या दिवसेंदिवस गंभीर होत असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पोलिस प्रमुखांच्या अहवालानंतर कोंढवा येथील अतिरिक्त सीपी कार्यालयाचा निर्णय, राज्यमंत्री कदम | पुणे बातम्या

कोंढवा पोलिस ठाण्याबाहेर जमाव जमला पुणे : गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी शुक्रवारी विधानपरिषदेत बोलताना सांगितले की, अतिरिक्त पोलीस आयुक्त कार्यालय स्थापन करण्याबाबत...

सेनेत फूट पडल्याने राष्ट्रवादीचे पाच ते सहा खासदार चिंताग्रस्त, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले...

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण पुणे : माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ सदस्य पृथ्वीराज चव्हाण यांनी दावा केला की,...

इंटरसिटी गाड्या रद्द, मंत्र्यांनी दररोज 200 अतिरिक्त पुणे-मुंबई MSRTC बस फेऱ्यांची घोषणा केली

पुणे ते मुंबई दरम्यान 200 अतिरिक्त ट्रिपसाठी मानक MSRTC बसेस वापरल्या जातील पुणे : राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी शुक्रवारी संध्याकाळी सांगितले...

मोशी आपत्तीने विकेंद्रित कचरा प्रक्रियेवर वाद सुरू केला

मोशी येथील कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर बचावकर्ते त्यांच्या पुढच्या टप्प्याचे नियोजन करत आहेत पुणे : पिंपरी चिंचवडमध्ये दररोज तयार होणारा किमान 1,150 मेट्रिक टन कचरा...

मतदार मोहिमेकडे दुर्लक्ष केल्याबद्दल चुकीच्या BLO विरुद्ध FIR | पुणे बातम्या

बीएलओ आणि टीममधील इतर अधिकारी पुण्यातील शनिवार पेठ आणि जेएम रोड येथे नागरिकांची भेट घेतात पुणे : मतदार याद्यांच्या चालू असलेल्या विशेष गहन...

error: Content is protected !!