समर्थ प्रतिष्ठान व भारतीय टपाल विभागाचा संयुक्त उपक्रम; विशेष सेवा व जनजागृती शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क.फलटण
फलटण, प्रतिनिधी : समर्थ प्रतिष्ठान, फलटण आणि भारतीय टपाल विभाग (पोस्ट मास्टर कार्यालय, फलटण) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ‘विशेष सेवा व जनजागृती शिबिराला’ नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिरात केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्याबरोबरच टपाल विभागाच्या बचत व गुंतवणूक योजनांचे मार्गदर्शन करण्यात आले.
या शिबिरामध्ये नागरिकांना आधार कार्ड अद्ययावत करणे, आधार सीडिंग, मोबाईल क्रमांक अपडेट करणे, नवीन बचत खाते उघडणे, रोख रक्कम जमा व पैसे काढण्याची सुविधा, आधार सक्षम पेमेंट प्रणाली (AePS), पोस्ट ऑफिस बचत खाते, तसेच विविध टपाल सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या.
यावेळी टपाल विभागाच्या सुकन्या समृद्धी योजना (SSY), सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF), आवर्ती ठेव (RD), मासिक उत्पन्न योजना (MIS), वरिष्ठ नागरिक बचत योजना (SCSS), किसान विकास पत्र (KVP) आणि राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (NSC) यांसह विविध बचत योजनांची सविस्तर माहिती देण्यात आली.
शिबिरामध्ये शासनाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रांविषयी नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले. महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, युवक आणि वारकरी बांधवांनी मोठ्या संख्येने या उपक्रमाचा लाभ घेतला.
यावेळी आयोजकांनी सांगितले की, “सरकारच्या योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचाव्यात आणि प्रत्येक नागरिकाने टपाल विभागाच्या सुरक्षित बचत योजनांचा लाभ घ्यावा, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.”
समर्थ प्रतिष्ठान, फलटण आणि भारतीय टपाल विभाग यांच्या या उपक्रमाचे नागरिकांनी स्वागत करत अशा जनहिताच्या शिबिरांचे आयोजन भविष्यातही नियमितपणे व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
आला. या शिबिराची सुरुवात
फलटण शहरातील मान्यवर आमदार .सचिन कांबळे पाटील अमरसिंह नाईक निंबाळकर डॉक्टर प्रसाद जोशी
. सुरेंद्र सिंह नाईक निंबाळकर. नगरसेवक अमोल सस्ते. सातारा जिल्हा भाजप जयकुमार शिंदे ज्येष्ठ कार्यकर्ते बाळासाहेब कदम मिलिंद नेवसे लोकमत पेपरचे तालुका प्रतिनिधी व भारतीय पत्रकार संघाचे जिल्हा अध्यक्ष विकास शिंदे . सागर दोशी पोस्टमास्तर फलटण
सचिन फडतरे सहाय्यक पोस्टमास्तर
अशोक चव्हाण सहाय्यक पोस्टमास्तर
प्रसाद खेडकर सहाय्यक पोस्टमास्तर
सुनील आहेरराव डाक सहाय्यक
उदय रणवरे डाक सहाय्यक
चिदानंद दिंडूरे डाक सहाय्यक
सरला दरोडे डाक सहाय्यक
शीतल रणवरे डाक सहाय्यक दीपक दोरगे पोस्टमन
अमित सुतार पोस्टमन
किरण धूम पोस्टमन
सागर बनसूडे पोस्टमन
धुमाळ पोस्टमन दत्तात्रय करचे पोस्टमन
रोहित जाधव पोस्टमन
रेवन काटकर पोस्टमन
कौशल माळी पोस्टमन
प्रमिला सस्ते डाक सेवक
सविता खरात डाक सेवक
गणेश मदने पोस्टमन पुण्यनगरी पेपरचे प्रतिनिधी यशवंत खलाटे.प्रा शंकर जठार प्रवीण घनवट सनी भोईटे रमण भोईटे
राजेंद्र शेळके. गणेश कोकरे.अजित कोकरे. मंगेश जाधव. ईश्वर सोनवलकर. संजय कोकर गणेश कोकेरे. युवराज चोपडे. बाळू चोपडे. सचिन पोकळे अजित पोकळे.कैलास सोडमिशे. अमोल सोडमिशे.विठ्ठल बनकर. बबन बनकर. सचिन भुजबळ .राहुल भुजबळ .गणेश ननवरे .संतोष दगडे प्रतीक दगडे अशोक जाधव .मधुकर बनकर राहुल शिंदे .संतोष भोईटे उदय भोसले अमोल काकडे हरी रासने दिनेश रासने तेजस पवार निलेश गायकवाड रोहित बनकर शंभू डांगे सागर पवार पप्पू घाडगे अभिजीत शिंदे समर्थ नायक चे सहसंपादक हिंदुराव गायकवाड संजय कुमार निकाळजे .सुजित काकडे. गणेश काशिद. समर्थ नायकचे कार्यकारी संपादक शेखर गायकवाड .सातारा सम्राट चे संपादक गोविंद मोरे जुबेर कोतवाल. सम्राट गायकवाड. सूर्याजी जगताप .बाळासाहेब जाधव. शेखर करचे. बाळु शिंदे. हर्षद कोकरे. संजय कोकरे


























