Homeताज्या बातम्या*महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या *जयंतीच्या निमित्ताने आमदार सचिन पाटील...

*महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या *जयंतीच्या निमित्ताने आमदार सचिन पाटील व राष्ट्रवादी कॉंग्रेस *पक्षाच्या वतीने फलटण तालुक्यात सेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले*

महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीच्या निमित्ताने आमदार सचिन पाटील व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने फलटण तालुक्यात सेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर आज बुधवार दिनांक २२/०७/२०२६ रोजी महाराजा मंगल कार्यालय, फलटण येथे भव्य रक्तदान शिबिर, उपजिल्हारुग्णालय फलटण येथील रुग्णांना फळे वाटप, जिंती नाका, फलटण येथील नगरपरिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय वह्या व पुस्तके वाटप, मंगळवार पेठ, फलटण परिसरात वृक्षारोपण आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याच्या निमित्ताने वारकऱ्यांना अन्नदान सेवा करण्यात आली. पुढे बोलताना आमदार सचिन पाटील यांनी लोकनेते स्व. अजितदादा पवार यांची जयंती करीत असताना मनामध्ये अत्यंत दुःख होत आहे. स्व.अजितदादा पवार यांचे महाराष्ट्राच्या जडण घडणीत व विकासात मोलाचे योगदान आहे. त्यांनी केलेलं कार्य महाराष्ट्रातील जनता कधीही विसरणार नाही. ज्या ज्या वेळी विकासाच्या मुद्द्यावर चर्चा होईल त्यावेळी लोकनेते स्व.अजितदादा पवार यांचे स्मरण कायम राहील. याच त्यांच्या कार्याचा वारसा आम्ही कार्यकर्ते म्हणून सदैव पुढे चालू ठेवणार असल्याचे मत आमदार सचिन पाटील यांनी व्यक्त केले. यावेळी सेवा सप्ताहात विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे आमदार सचिन पाटील यांनी सांगितले. या प्रसंगी पंचायत समिती सभापती शिवांजली भोसले, जेष्ट नेते डी.के.अण्णा पवार, माजी सभापती रामभाऊ ढेकळे, महिला मोर्चा अध्यक्ष प्रतिभाताई शिंदे, युवक मोर्चा अध्यक्ष अतुल शहा यांचेसह राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी, भारतीय जनता पार्टी व मित्र पक्ष यांचे सर्व सन्माननीय नगरसेवक, नगरसेविका व जिल्हा परिषद सदस्य ,पंचायत समिती सदस्य, सर्व आजी माजी पदाधिकारी,नेते व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

*आदर्श शिक्षक पुरस्काराने उर्मिला बाळासो वसव यांचा गौरव* *शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची...

0
आदर्श शिक्षक पुरस्काराने उर्मिला बाळासो वसव यांचा गौरव शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क.फलटण जय भवानी एज्युकेशन सोसायटी, गिरवी, ता. फलटण,...

*श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त दालवडी येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर**

0
# *श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त दालवडी येथे मोफत नेत्र तपासणी*शिबिर*   **विद्यार्थी व शिक्षकांची नेत्र तपासणी; लाईन्स मुधोजी चॅरिटेबल आय हॉस्पिटलचा पुढाकार**   **दालवडी, प्रतिनिधी :**...

# *श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त दालवडी येथे मोफत नेत्र तपासणी*शिबिर* **विद्यार्थी व शिक्षकांची नेत्र तपासणी; लाईन्स मोदी चॅरिटेबल आय हॉस्पिटलचा पुढाकार** समर्थ 24 तास...

*दुष्काळ जाहीर, पण शेतकऱ्यांना दिलासा नाही; सरसकट पंचनामे करून भरघोस मदत द्या*! *स्वाभिमानी शेतकरी...

0
*दुष्काळ जाहीर, पण शेतकऱ्यांना दिलासा नाही; सरसकट पंचनामे करून भरघोस मदत द्या*! *स्वाभिमानी शेतकरी संघटनेची आक्रमक मागणी; तहसीलदारांना निवेदन, आंदोलनाचा इशारा* समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क.फलटण **फलटण,...

*ज्यांनी घडवलं आपल्या पिढ्यांना त्यांना वंदन करून निरोप देण्यासाठी सर्वपित्री अमावस्या दिवशी मिरगाव...

0
*ज्यांनी घडवलं आपल्या पिढ्यांना त्यांना वंदन करून निरोप देण्यासाठी सर्वपित्री अमावस्या दिवशी मिरगाव च्या वेताळबाबा मंदिरात महाआरती चे नियोजन* समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क.फलटण फलटण पासून...

error: Content is protected !!