Homeताज्या बातम्यामाजी सैनिकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी तालुकानिहाय दौरा

माजी सैनिकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी तालुकानिहाय दौरा

सातारा दि. 12: माजी सैनिक व माजी सैनिकांच्या विधवा पत्नी तथा अवलंबितांच्या विविध अडीअडणींचा निपटारा करण्यासाठी सप्टेंबर 2025 मध्ये कल्याण संघटकाच्या तालुका निहाय दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाकडून देण्यात आलेली आहे.

संघटकाचा दौरा पुढीलप्रमाणे. सैनिकी मुलांचे वसतिगृह कराड येथे 16 सप्टेंबर, तहसील कार्यालय फलटण 19 सप्टेंबर व

तहसील कार्यालय खटाव (वडूज) 23 सप्टेंबर असा कल्याण संघटकांचा दौर राहणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

रंगमंचावर बोधिधर्माच्या अंतर्बाह्य प्रवासाचे पुनरुच्चार

0
कृपया फोर मोअर शॉट्समधील ओटीटी स्टार! प्राइमटाइम थिएटरच्या झेन कथामध्ये राजीव सिद्धार्थ नायक बोधिधर्माची भूमिका साकारत आहेत (पूर्वावलोकन आणि पुनरावलोकने)पुणे : प्रताप शर्मा...

चाचणी

0
Source link

मेट्रोच्या वनाझ-चांदणी चौक एलिव्हेटेड एक्स्टेंशनच्या कामाला अखेर सुरुवात झाली आहे

0
पुणे: वनाझ ते चांदणी चौक दरम्यान प्रस्तावित 1.5 किमी लांबीच्या एलिव्हेटेड मेट्रोच्या विस्ताराचे भूमिपूजन अखेरीस सुरू झाले असून, मेट्रो सेवा शहराच्या पश्चिमेकडील एंट्री पॉईंटपर्यंत...

आयुष कोमकर खून प्रकरणी तुरुंगात असलेल्या नगरसेविका लक्ष्मी आंदेकर यांचा दुसरा जामीन अर्ज कोर्टाने...

0
पुणे : विशेष न्यायाधीश (MCOCA) एसएस कंठाळे यांच्या न्यायालयाने 5 सप्टेंबर 2025 रोजी आयुष कोमकर (18) हत्येप्रकरणी तुरुंगवास भोगलेल्या नगरसेविका लक्ष्मी उदयकांत...

error: Content is protected !!