Homeताज्या बातम्यामुधोजी प्राथमिक विद्यामंदिरात भोंडल्याचा उत्साहात उत्सव साजरा.

मुधोजी प्राथमिक विद्यामंदिरात भोंडल्याचा उत्साहात उत्सव साजरा.

मुधोजी प्राथमिक विद्यामंदिरात भोंडल्याचा उत्साहात उत्सव साजरा

समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क फलटण

मुधोजी प्राथमिक विद्यामंदिरात सोमवार, दिनांक १९ ऑक्टोबर २०२६ रोजी भोंडल्याचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटन शाळेच्या मुख्याध्यापिका अनिता राणी कुमार कुचेकर मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले.

भोंडला हा महाराष्ट्राच्या समृद्ध लोकसंस्कृतीचा एक महत्त्वाचा पारंपरिक उत्सव आहे. या उत्सवानिमित्त विद्यार्थ्यांनी पारंपरिक भोंडल्याची गाणी म्हणत फेर धरला आणि उत्सवाचा आनंद लुटला. गाण्यांच्या तालावर विद्यार्थ्यांनी आनंदाने सहभाग घेतल्यामुळे शाळेचे वातावरण उत्साहपूर्ण व आनंदमय झाले.

या उपक्रमातून विद्यार्थ्यांना महाराष्ट्राच्या लोकपरंपरेची, संस्कृतीची आणि सामूहिक सहभागाची ओळख करून देण्यात आली. अशा सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये आपल्या परंपरांविषयी आदर निर्माण होतो आणि लोकसंस्कृतीचे जतन करण्याची प्रेरणा मिळते.

भोंडल्याची खिरापत मुलांना ओळखायला सांगून सर्व मुलांना जिलेबी ची खिरापत वाटण्यात आली.

या कार्यक्रमाची सर्व तयारी उपक्रम प्रमुख आगवणे मॅडम व सर्व शिक्षकांनी केली. सर्व शिक्षकांच्या सहकार्यामुळे भोंडल्याचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरीत्या पार पडला.

दुपारच्या सत्रात भोंडल्याचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी पारंपारिक भोंडल्याची गाणी म्हणत फेर धरला मुलांना जिलेबी चे वाटप करण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सांगवीतील घटनेचा फलटण तालुका मुस्लिम समाजाकडून तीव्र निषेध ग्रामीण पोलिसांना निवेदन; दोषींवर कठोर कारवाई...

0
सांगवीतील घटनेचा फलटण तालुका मुस्लिम समाजाकडून तीव्र निषेध समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क फलटण ग्रामीण पोलिसांना निवेदन; दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी फलटण, प्रतिनिधी : सांगवी येथे...

जाधववाडी बिरदेवनगर येथील श्री बिरदेव यात्रेदरम्यान जमाव व वाद्य वाजवण्यास, प्राण्याचा बळी देण्यास...

0
जाधववाडी बिरदेवनगर येथील श्री बिरदेव यात्रेदरम्यान जमाव व वाद्य वाजवण्यास, प्राण्याचा बळी देण्यास मनाई; उपविभागीय दंडाधिकाऱ्यांचा प्रतिबंधात्मक आदेश समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क फलटण २४ ते...

मुधोजी महाविद्यालयाचे प्रा. ललित वेळेकर यांना पीएच.डी. प्रदान

0
मुधोजी महाविद्यालयाचे प्रा. ललित वेळेकर यांना पीएच.डी. प्रदान फलटण : समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क मुधोजी महाविद्यालयाच्या वाणिज्य विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेले प्रा. ललित...

दिवाळीत अनधिकृत फटाका विक्री केल्यास कारवाईचा इशारा! फलटण तहसील कार्यालयाचा इशारा; सुरक्षित आणि...

0
📰 दिवाळीत अनधिकृत फटाका विक्री केल्यास कारवाईचा इशारा! फलटण तहसील कार्यालयाचा इशारा; सुरक्षित आणि पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचे आवाहन फलटण, प्रतिनिधी : समर्थ 24 तास न्यूज...

बांधकाम कामगारांच्या न्याय्य मागण्यांसाठी मुंबईतील आझाद मैदानावर बेमुदत उपोषण सुरू! २१ ऑक्टोबर २०२६...

0
मुंबई : महाराष्ट्रातील बांधकाम कामगारांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी मुंबईतील आझाद मैदानावर बेमुदत आंदोलन सुरू करण्यात आले आहे. बुधवार, दि. २१ ऑक्टोबर २०२६ रोजी या...

error: Content is protected !!